जाणून घ्या कोरोना व्हायरसच्या टेस्टबद्दल महत्वाची माहिती खर्च, वेळ आणि सर्व काही….

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  देशात आणि राज्यांत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना मर्यादित ‘टेस्ट किट’चा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. विषाणूजन्य संसर्गाची लक्षणे आणि निदान यांची टेस्ट करण्यासाठी देशात ‘टेस्टिंग फॅसिलिटी’ मर्यादित आहेत. सध्या भारतात एका कोरोनाच्या टेस्टला जवळपास पाच हजारांचा खर्च येतो. काही खाजगी चाचणी संस्थांना पाच हजारांच्या दराने या चाचणीला परवानगी देण्याचा सरकारचा विचार … Read more

धक्कादायक : कोरोनाबाबत माहिती दिल्याच्या संशयावरून खून !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- बिहार राज्यातील सीतामढी जिल्ह्यात कोरोना व्हायरसचे संक्रमण झालेल्या संशयिताबद्दल कथित माहिती देणाऱ्या व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघड झाली. रुन्नीसैदपूर पोलीस ठाणे हद्दीतील मधौली गावातील बबलू कुमार (३६) या व्यक्तीने हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून गावातील एका व्यक्तीला कोरोनाची लक्षणे आढळून आल्याची माहिती दिल्याची अफवा पसरली होती. यानंतर २९ मार्च रोजी … Read more

सलमान खानच्या कुटुंबीयांवर शोककळा

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- सलमान खान कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. परंतु अभिनेता सलमान खान याच्या पुतण्याचं निधन झालं आहे.  सलमानने अब्दुल्लाहसोबतचा एक फोटो शेअर करत त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, अब्दुल्लाह खान हा सलमानच्या चुलतभावाचा मुलगा होता. अब्दुल्लाहच्या फुफ्फुसाला संसर्ग झाल्यामुळे त्याचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे. फुफ्फुसाला संसर्ग झाल्यामुळे त्याच्यावर मुंबईतील … Read more

धक्कादायक : कोरोना बदलतोय ? भारतात तब्बल 20 दिवसांनी झाले असे काही …

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  जगभरात मृत्यूंचे तांडव घातलेल्या कोरोना व्हायरस बबत धक्कादायक माहिती समोर आलीय लखनऊमध्ये एका रुग्णात तब्बल २० दिवसांनी कोरोनाची लक्षणे दिसली आहे. त्यामुळे कोरोना सध्या वर्तणूक बदलत असल्याचे मत काहिंनी व्यक्त केले आहे. कोरोनाची दहशत दिवसेंदिवस वाढत असून  भारतातही भीती वाढत आहे. सध्या भारतात कोरोनाची १ हजार २५१ प्रकरणे आहेत. कोरोनाची लक्षणे … Read more

कोरोनाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याने ‘त्याला’ पोलिसांनी केली अटक !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- इन्फोसिस कंपनीतील एका कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर कोरोना व्हायरसबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती.  कंपनीने तत्काळ या सगळ्याची दखल घेत  कर्मचाऱ्याला कामावरुन काढून टाकलंय. कर्नाटक पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आहे. मुजीब मोहम्मद असे या व्यक्तीचे नाव असून त्याने आपल्या फेसबुक अकाउंटवरुन आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये, “या…सगळ्यांनी एकत्र या…बाहेर निघा…आणि उघड्यावर शिंका … Read more

कोरोना व्हायरस : पुढील एक आठवडा सर्वाधिक घातक !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जगभरात कोरोना रुग्णांचा आकडा ८.४ लाख झाला आहे. यापैकी १.६४ लाख रुग्ण एकट्या अमेरिकेत आहेत. जगातील बळींचा आकडा ३९,५०० वर गेला आहे.  पैकी २० हजार मृत्यू गेल्या ६ दिवसांत झाले आहेत. स्पेनमध्ये दररोज सर्वाधिक मृत्यू होत आहेत. तेथे एका दिवसात ९१३ मृत्यू झाले. रुग्णसंख्या वाढण्याबाबत अमेरिकेत सर्वात भीषण स्थिती आहे. तेथे एकाच … Read more

प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाची गावकऱ्यांकडून हत्या

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. यादरम्यान लोकांना घराबाहेर जाण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. यादरम्यान एक तरुण आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेला होता. मात्र ही त्याची प्रेयसीसोबतची शेवटची भेट ठरली आहे. हे प्रकरण झारखंडची राजधानी रांची येथील आहे. शुक्रवारी सकाळी जेव्हा कुचू गावातील शेतात एका तरुणाचा मृतदेह सापडल्यानंतर खळबड उडाली. शेतात काही महिला … Read more

लॉकडाऊनमध्ये लाजीरवाणी घटना : विद्यार्थिनीवर 10 जणांनी जंगलात केला बलात्कार !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- झारखंडच्या दुमका इथल्या लॉकडाऊनमध्ये एक लाजीरवाणी घटना घडली आहे. लॉकडाऊनमुळे घरी परतणाऱ्या एका 16 वर्षीय विद्यार्थीनीवर 10 तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. 24 मार्च रोजी हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांना आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीतेने या प्रकरणाची पोलिसांना माहिती … Read more

जगभरात कोरोनाचा कहर ! मृतांचा आकडा १९ हजारावर …

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जगभरात कोरोनाचा कहर आणखी वाढला आहे. जगभरात मृतांचा आकडा १९ हजारावर गेला आहे. जगभरातल्या मृतांची संख्या १९१०१ इतकी झाली आहे. २४ तासांत इटलीत ७४३ तर स्पेनमध्ये ६८० रुग्णांचा मृत्यू झाला होता. ही संख्या दर तासाला वाढतच आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही झपाट्यानं वाढत आहे. तब्बल १९७ देशांत कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. … Read more

कोरोना व्हायरसमुळे भारतात कंडोमच्या विक्रीत वाढ ! Corona virus increases condom sales in India!

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- लॉकडाऊन झाल्यापासून कंडोमच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. ही वाढ तब्बल 50% झाली असल्याच औषध विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे भारतात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर प्रमुख मोठ्या शहरांमध्ये कडक बंद पाळण्याचे आदेश दिले आहेत. शासनाने दिलेल्या या आदेशाचा अनेक क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. असे असतानाचा मेडिकल क्षेत्रातून … Read more

ती नवऱ्याला अखेरचं भेटून त्याच्याकडून घटस्फोट मागणार होती. पण तिची भेट झालीच नाही…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना आज (शुक्रवार) पहाटे ५.३० वाजता फासावर लटकवण्यात आलं.  दोषींमध्ये बिहारमधील रहिवासी अक्षय ठाकूरचा समावेश आहे. अक्षयची पत्नी पुनिता आणि लहान मुलाबरोबर गुरुवारी अखेरची भेट होणार होती. परंतु उशीरा आल्यामुळे तिहार जेल प्रशासनाने भेटण्यासाठी परवानगी दिली नाही. पुनिताने एका वृत्तपत्राला ही माहिती दिली आहे. इतकंच नाही तर … Read more

त्या चारही आरोपींना विचारली शेवटची इच्छा तेव्हा म्हणाले…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना आज (शुक्रवार) पहाटे ५.३० वाजता फासावर लटकवण्यात आलं. मुकेश सिंग (वय-३२), पवन गुप्ता (वय-२५), विनय शर्मा (वय-२६) आणि अक्षय कुमार सिंग (वय-३१) अशी या आरोपींची नावं आहेत. दरम्यान फाशी टळावी म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत आरोपींनी प्रयत्न केले. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी रात्री अडीचच्या सुमारास दोषींची याचिका … Read more

काय झाल शेवटच्या अर्ध्या तासात निर्भायाच्या आरोपींसोबत ?

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- चारही दोषींना 20 मार्च 2020 रोजी पहाटे 5.30 वाजता फाशी दिली गेली. फाशी देण्यापूर्वी अर्धा तास हे खूप महत्वाचे होते. यावेळी दोषींनी बचाव करण्याचा प्रयत्न केला. ते ओरडले, उशीरापर्यंत हँगिंग रुममध्ये बसले होते. पण शेवटी संपूर्ण देश त्यांच्या मृत्यूची वाट पाहत होता. फाशी घरात पोहोचल्यावर चारही दोषींनी रडारड केली, बचावासाठी फाशी … Read more

सिनेमा पहायला मित्रासोबत गेलेल्या तिच्यावर नराधमांनी अत्याचार करून धावत्या बसमधूनच रस्त्यावर फेकलं होत…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला होता. सिनेमा पाहून आल्यानंतर मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते. त्यांनी निर्भयासोबत छेडछाड करायला सुरुवात केली. विरोध केल्याने आरोपींनी तिच्या मित्राला एवढी मारहाण केली की तो बेशुद्ध झाला. यानंतर एकटीच असलेल्या निर्भयावर … Read more

जाणून घ्या काय होत देशाला हादरवणारे निर्भया प्रकरण ?

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना आज (शुक्रवार) पहाटे ५.३० वाजता फासावर लटकवण्यात आलं. मुकेश सिंग (वय-३२), पवन गुप्ता (वय-२५), विनय शर्मा (वय-२६) आणि अक्षय कुमार सिंग (वय-३१) अशी या आरोपींची नावं आहेत. दिल्लीत २०१२ मध्ये मेडिकलला शिकणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिचा लैंगिक छळ करण्यात आला. तिला मारहाण … Read more

निर्भयाला अखेर न्याय मिळाला : त्या चारही नराधमांना एकाच वेळी फाशी !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  दिल्लीतील निर्भयाला अखेर न्याय मिळाला आहे. आज पहाटे साडेपाच वाजता दिल्लीच्या तिहारच्या जेल क्रमांक तीनमध्ये चारही नराधमांना फासावर लटकवण्यात आलं. मुकेश सिंह, अक्षय ठाकूर, विनय शर्मा आणि पवन गुप्ताला फाशी देण्यात आली.निर्भया प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. दोषींना फाशी देण्याचा पाच मार्च रोजी चौथे ‘डेथ ‌वॉरंट’ काढताना न्यायालयाने २० मार्च रोजी … Read more

कोरोना मृतांच्या वारसांना मिळणार ४ लाख रुपये

नवी दिल्ली : कोरोना या विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८४ वर पोहचला आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूची लागण झालेले दहा जण उपचारानंतर ठणठणीत बरे झाले आहेत. कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती घोषित केल्याने आता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश … Read more

रेल्वेस्थानकावर तब्बल १.१३ कोटीचे सोने जप्त

वृत्तसंस्था :- पश्चिम बंगालच्या कोलकाता शहराजवळील रेल्वेस्थानकावर १.१३ कोटी रुपयांचे २.७० किलो सोने जप्त करण्यात आले. या प्रकरणी दोन तस्करांना अटक केल्याची माहिती शनिवारी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्याने दिली. कांचनजंगा एक्स्प्रेसमधून सोन्याची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती खबऱ्यांनी दिल्यानंतर डीआरआयच्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. अटक केलेल्या दोन तस्करांवर सीमा शुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल … Read more