घोडेगाव कांदा मार्केटमध्ये पहिल्या दिवशी कांद्याच्या ३१ हजार गोण्यांची आवक

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- जवळपास 2 महिन्यांच्या खंडानंतर नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे तालुक्यातील घोडेगाव येथील कांदा मार्केट सोमवारपासून विविध अटी व मर्यादांमध्ये सुरू झाले आहे. दरम्यान घोडेगाव कांदा मार्केटमध्ये पहिल्या दिवशी सोमवारी कांद्याच्या ३१ हजार ६२९ गोण्यांची आवक झाली. काल मंगळवारी या कांद्याचे लिलाव झाले. यामध्ये कांद्याला तब्बल २१०० रुपये प्रति … Read more

शेतकऱ्यांना मिळणार तज्ज्ञांचा ऑनलाईन सल्ला

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- कृषी उत्पन्न बाजार समिती, पारनेर यांच्यावतीने शेतकरी बांधवांसाठी ऑनलाईन शेती विषयक चर्चासत्रांचे आयोजन केले जाणार आहे. अशी माहिती सभापती गायकवाड यांनी दिली. तसेच हे चर्चासत्र झूमअ‍ॅपवर होणार आहेत व त्याच्या लिंक शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवल्या जाणार असल्याची माहिती सभापती गायकवाड, उपसभापती विलास झावरे व सर्व संचालक मंडळ यांनी दिली. दरम्यान … Read more

चांगल्या पावसाचे संकेत, कपाशी, बाजरी, मका आणि मुगाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- यंदाच्या वर्षी राहुरी तालुक्यात ३० हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्यांचे नियोजन कृषी विभागाकडून केले जात आहे. या वर्षी पावसाचे चांगले संकेत असल्याने कपाशी, बाजरी, मका आणि मुगाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. राहुरी तालुक्यातील पश्चिम भागातील १७ गावे खरिपाची मानली जातात. खरिपाचे १८ ते २० हजार हेक्टर क्षेत्र असले … Read more

कोरोनामुळे बंद असलेले घोडेगावचे कांदा मार्केट उद्यापासून सुरु होणार

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-गेल्या दहा वर्षपासून कांदा मार्केट म्हणून घोडेगावची सर्वत्र ओळख झाली. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा, श्रीरामपूर , राहुरी , पाथर्डी , शेवगाव , नगर या तालुक्यातून आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर , गंगापूर आणि पैठण तालुक्यातून या ठिकाणी माल विक्रीसाठी येतो. मात्र कोरोनामुळे हे मार्केट बांध ठेवण्यात आले होते. मात्र आता शेतकऱ्यांना … Read more

नगर बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत सुरू

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नेप्ती उपबाजार समितीमध्ये कांदा लिलाव, फळे आणि भाजीपाला, तसेच मुख्य बाजार समितीतील भुसार बाजार सकाळी ७ ते ११ या वेळात सुरू करण्यात आला असल्याची माहिती सभापती अभिलाष घिगे यांनी दिली. एका गाडीबरोबर एकाच शेतकऱ्याला येता येईल. गेटवर कोविड चाचणी करुनच आत प्रवेश दिला जाईल. विनामास्क … Read more

नेप्ती उपबाजार येथे बंद झालेला कांदा बाजार पुन्हा सुरु

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार येथे कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बंद झालेला कांदा बाजार पुनः एकदा सुरू झाला आहे. सुरु झाल्याच्या पहिल्याच दिवशी १९ हजार ७६० कांदा गोण्यांची आवक झाली. दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यानुसार २५ मार्चपासून नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात सुरू असणारा कांदा बाजार बंद … Read more

मान्सूनपूर्व पावसाने बळीराजा सुखावला; पेरणीपूर्व मशागतीसाठी पोषक वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- जिल्ह्यातील अनेक तालुक्यात खरीप हंगामाच्या मशागती झाल्या असून पावसाच्या प्रतीक्षेत असताना मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भाग काहीसा सुखावला आहे. यातच पुणतांब्यात जोरदार वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे परिसरात पाणीच पाणी झाले आहे. . गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे.ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हवेत … Read more

दिलासादायक ! जिल्ह्यातील सर्व कृषी बाजार समित्या खुल्या होणार

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- जिल्ह्यातील किराणा दुकानांमध्ये मालाचा पुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी किरकोळ विक्रीच्या किराणा दुकानांसह ठोक विक्रेत्यासोबत जिल्ह्यातील सर्व कृषी बाजार समित्यांना सोमवार ते शनिवारी यादरम्यान सकाळी 7 ते 11 या कालावधीत विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी याबाबतचे आदेश मंगळवारी रात्री काढले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन … Read more

आडते बाजार, डाळ मंडई सुरू करा; महसूलमंत्र्यांना साकडं

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार नगर जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंदच आहे. दरम्यान जिल्ह्यातील आडते बाजार, डाळ मंडई तातडीने सुरू करण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी यासाठी काँग्रेसने शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना साकडे … Read more

पिक विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांत नाराजी

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- नेवासे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सन २०१८-१९ व २०२० मधील खरीप व रब्बी हंगामातील पिकाचे विमा योजनेत सहभागी होऊन खरीप हंगाम २०१८-१९ ला दुष्काळी परिस्थिती असताना ३१ जुलै पर्यंत विमा भरला. अशा कठीण परिस्थितीतही नैसर्गिक आपत्ती जोखीम म्हणून अद्याप मदत विमा कंपन्यांकडून झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. मागील वर्षी … Read more

आयुक्तांच्या घरासमोर भरवला भाजीबाजार

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. यामुळे अनेक व्यवसाय, उद्योग धंदे अद्यापही बंद आहे. तर काही नुकतेच बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. यातच भाजीपाला व फळ विक्री संदर्भात अद्यापही कडक निर्बंध लागू आहे. याच अनुषंगाने किराणा, भाजीपाला व फळ विक्री संदर्भात निर्बंधाचा आदेश … Read more

भाजीपाला, फळे, कांदालिलाव बंद ठेवून प्रशासनाने नेमके काय साध्य केले

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील कांदालिलाव बंद आहेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असताना भाजीपाला, फळे, कांदालिलाव बंद ठेवून प्रशासनाने नेमके काय साध्य केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कांदालिलाव बंद ठेवून प्रशासनाने शेतकऱ्यांना महिनाभरापासून वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर कांदालिलाव सुरू करावेत, अशी मागणी … Read more

‘तुमची नौटंकी बंद करा ; अन बाजारपेठ सुरू करा’ काँग्रेसचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला..!

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :-राष्ट्रवादीचे शहराचे लोकप्रतिनिधी नगर शहरातील व्यापारी आणि सामान्य नगरकरांना वेड समजतात का ? तुम्हीच मनपा प्रशासनाच्या आडून आडवा पाय घालून बंद पाडलेली बाजारपेठ आता मनपाला सुरु करायला सांगा. नौटंकी बंद करा. काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी व्यापाऱ्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. नगर शहरातील बाजारपेठ बंद आहे. या बंद … Read more

एक जून पासून बाजारपेठा सुरु करा अन्यथा …!

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- एप्रिल महिन्यापासून शहरात लॉकडून सुरु आहे. बाजारपेठा बंद असल्याने सर्व व्यापारीवर्ग अडचणीत सापडला आहे. शहरात आता कोरोना बाधितांची दैनदिन संख्या कमी होत आहे. त्यामुळे जिल्हा व मनापा प्रशासनाने शहरातील लॉकडाऊन १ जून पासून शिथिल करून काही तास व्यापारी वर्गास दुकाने उघडण्याची परवानगी देवून बाजारपेठ सुरु कराव्यात. यासाठी कडक … Read more

बाजारपेठ सुरु करा; व्यापाऱ्यांचे आयुक्तांना साकडे

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. यामुळे नगर शहरात मागील ६ एप्रिल पासून सर्व बाजारपेठ कोरोना मुळे बंद करण्यात आली आहे. या बरोबर सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. बाजरपेठेमुळे त्यावर अवलंबून असणारे हजारो कामगार यांचेवर आता उपासमारीची वेळ आली आहे. आता नगर शहराची रुग्ण संख्या सुद्धा झपाट्याने कमी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील बाजार समित्यांना फळे व भाजीपाला व्यवहारास परवानगी

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  जिल्ह्यातील अहमदनगर नेप्ती उपबाजार समिती, संगमनेर येथील वडगाव पान उपबाजार आणि राहुरी, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, श्रीगोंदा या बाजार समित्यांच्या मुख्य आवारामध्ये फळे व भाजीपाला (कांदा वगळून) या शेतमालाच्या व्यवहारास बुधवारपासून (दिनांक २६ मे) सकाळी सात ते सकाळी ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी तथा … Read more

“कर्जत जामखेडमधील शेतमाल साठवणुकीची चिंता कायमची मिटणार.”

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- कर्जतमधील मिरजगाव व जामखेड येथील खर्डा भागात एकूण ५ कोटी ७४ लाखांचे प्रत्येकी ३ हजार मेट्रीक टन क्षमतेचे राज्य वखार महामंडळाचे भव्य वखार उभे राहणार असून आ. रोहित पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याल्या यश आले आहे. वखार उभारणीच्या कामाला मान्यता मिळाली असून येत्या काही दिवसात वखार बांधकामाची निविदा जाहीर … Read more

जर शेतकऱ्यांकडून जास्त पैसे घेतले तर कारवाई अटळ..! उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- खतांच्या गोण्यांवर जी छापील किंमत आहे.त्याच किमतीत ती खते विका. जर या किमतीपेक्षा जास्त किमतीने खते विकल्यास संबंधित विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते, औषधे खरेदीची पावती विक्रेत्यांकडून अवश्य घ्यावी,गरजेप्रमाणे खरेदी करावी. विक्रेत्यांनी त्यांच्याकडे असलेल्या मालाचा साठा व दर दुकानाच्या दर्शनी भागात लावावेत. अशा सुचना उपविभागीय कृषी अधिकारी … Read more