सातवा वेतन आयोग : ‘या’ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला ! वित्त विभागाचा जीआर निघाला, किती वाढला DA ? पहा…

7th Pay Commission

7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नुकत्याच काही दिवसांपूर्वी सुधारित करण्यात आला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा निर्णय मार्च महिन्यात घेण्यात आला. मार्चमध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढला आणि यानुसार या संबंधित नोकरदार … Read more

महाराष्ट्राला मिळणार 42 हजार कोटी रुपयांचा नवा महामार्ग ! महिनाभरात कॅबिनेटची मंजुरी, शिर्डीमधून गडकरींनी केली होती घोषणा

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : महाराष्ट्राला लवकरच एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. येत्या एका महिनाभरात या महामार्ग प्रकल्पाला कॅबिनेटची मंजुरी मिळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त देखील समोर आली आहे. खरे तर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील साईनगरी शिर्डी येथून या महामार्ग प्रकल्पाची घोषणा केली होती. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री … Read more

पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये 3 हजार रुपये गुंतवले तर 60 महिन्यांनी किती रिटर्न मिळणार? पहा….

Post Office Scheme

Post Office Scheme : सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्टाच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का? अहो मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. कारण की आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका भन्नाट योजनेची माहिती जाणून घेणार आहोत जिथे तुम्ही दरमहा छोटीशी रक्कम गुंतवून एक चांगला मोठा फंड तयार करू शकता. आज आपण पोस्टाच्या आरडी योजनेची माहिती पाहणार … Read more

राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ; 1-2 नाही तर ‘या’ 9 वेबसाईटवर दहावी (SSC) बोर्डाचा निकाल पाहता येणार !

SSC Board Result

SSC Board Result : राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार ? याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. बारावीचा निकाल पाच मे 2025 रोजी जाहीर करण्यात आला आणि त्यानंतर आता दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. विद्यार्थी सोबतच विद्यार्थ्यांच्या पालकांकडून दहावीचा निकाल … Read more

लाडक्या बहिणींची टेन्शन वाढवणारी बातमी ! आता 21 ते 65 वर्ष वयोगटातील ‘या’ महिलांनाही मे चा हफ्ता मिळणार नाही

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. खरे तर लाडकी बहीण योजना ही फडणवीस सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली आणि या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, … Read more

७०० किलोमीटर लांबीच्या पुणे – बेंगलोर महामार्गाच्या निर्मितीनंतर महाराष्ट्राला काय फायदा होणार ? नव्या एक्सप्रेस वे चा रूट कसा ?

Pune Expressway News

Pune Expressway News : महाराष्ट्रात आणि देशात गेल्या काही वर्षांमध्ये रस्त्यांचे अनेक मोठं-मोठे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तसेच अजूनही अनेक रस्त्यांची कामे सध्या देशात सुरू आहेत आणि रस्त्यांच्या कामामुळे देशातील कनेक्टिव्हिटी फारच मजबूत झाली आहे. आतापर्यंत देशात अनेक मोठमोठ्या महामार्गाची कामे पूर्ण झाली आहे. तर दुसरीकडे अनेक नवनवीन महामार्ग प्रकल्पांची कामे प्रस्तावित असून पुणे ते … Read more

8th Pay Commission लागू झाल्यानंतर 22,450, 59,250, आणि 65,550 पेन्शन असणाऱ्या पेन्शनधारकांची Pension किती वाढणार ?

8th Pay Commission

8th Pay Commission : सध्या संपूर्ण देशभरात आठव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे. 16 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. अजून आठव्या वेतन आयोगाची स्थापना मात्र झालेली नाही पण लवकरच नव्या वेतन आयोगाची स्थापना होणे अपेक्षित आहे. आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची नियुक्ती येत्या काही दिवसांनी होईल … Read more

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; भारत आणि पाकिस्तानात युद्धजन्य परिस्थिती ! ‘ही’ परीक्षा पुढे ढकलली

CA Exam

CA Exam : जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 27 लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली. लोकांना अगदी धर्म विचारून ठार मारण्यात आले आणि यामुळे संपूर्ण देशभरात दहशतवाद्यांच्या विरोधात आणि पाकिस्तानच्या विरोधात संतापाची लाट उसळली. दरम्यान पहलगाम येथे झालेल्या या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने देखील दहशतवाद्यांचे अड्डे उडवलेत. भारताने एयर … Read more

वाईट काळ आता लवकरच संपणार! 14 मे पासून ‘या’ राशीच्या लोकांना येणार अच्छे दिन, अपेक्षित यश मिळणार

Zodiac Sign

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. ज्योतिष शास्त्रात नवग्रहातील नवग्रह 12 राशी आणि 27 नक्षत्रांना अधिक मोलाचे स्थान देण्यात आले आहे. ज्योतिषशास्त्र असे सांगते की एका ठराविक कालावधीनंतर गुरु ग्रह राशी परिवर्तन करत असतो. दरम्यान आता बारा वर्षानंतर गुरु ग्रहाचे एक महत्त्वाचे राशी गोचर … Read more

मुंबई- नागपूर ‘वंदे भारत’ची मोठी अपडेट समोर; कुठे-कुठे थांबणार? तिकीट किती? वाचा सगळ्या डिटेल्स

सध्या महाराष्ट्राची राजधानी व उपराजधानी या दोन शहरांमध्ये सुरु होणाऱ्या वंदे भारत ट्रेनबाबत चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. तब्बल 160 किलोमिटर प्रतितास वेगाने चालणाऱ्या या ट्रेनची सर्वांनाच उत्सुकता आहे. या ट्रेनमुळे या दोन्ही शहरांतील प्रवासाच वेळ तब्बल 6-7 तासांनी वाचणार आहे. ज्या प्रवासाला पूर्वी 14 ते 20 तास लागत होते, तोच प्रवास आता फक्त 8 … Read more

तुमच्याही अंगणात, घराजवळ आहेत का ‘ही’ झाडे, मग लगेचच उपटून फेका, विषारी सापांना देताय आमंत्रण

Snake Viral News

Snake Viral News : भारतात दरवर्षी हजारो लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो. यामुळे साप डोळ्याला दिसला तरी देखील आपली पायाखालची जमीन सरकत असते. खरे तर भारतात सापाच्या असंख्य प्रजाती आढळतात आणि त्या सर्वच प्रजाती विषारी नाहीत. मात्र ज्या चार-पाच प्रजाती विषारी आहेत त्यांच्या चावण्यानेचं सर्पदंशामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. भारतात मन्यार, घोणस, कोब्रा अशा … Read more

सलग 5व्या दिवशी सोन्याच्या किंमतीत पुन्हा मोठी वाढ ! 9 मे 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याची किंमत काय ? महाराष्ट्रातील स्थिती कशी आहे?

Gold Price Today

Gold Price Today : सोन्याच्या किमतीत सातत्याने बदल होतो. गेल्या महिन्यात सोन्याच्या किमतीने एक नवा रेकॉर्ड स्थापित केला होता. 22 एप्रिल 2025 रोजी सोन्याची किंमत एक लाख एक हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी झाली होती. यानंतर, मात्र किमतीमध्ये सातत्याने घसरण झाली. जवळपास तीन-चार मे पर्यंत किमतीत घसरण होत होती. पण आता यामध्ये पुन्हा … Read more

आठव्या वेतन आयोगाबाबत आत्ताची सर्वात मोठी अपडेट! महागाई भत्ता (DA) चं सूत्र कसं ठरणार, पहा….

DA Hike

DA Hike : आठव्या वेतन आयोगाबाबत आत्ताची सर्वात मोठी माहिती समोर येत आहे. खरंतर 16 जानेवारी 2025 रोजी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली आणि तेव्हापासूनच या नव्या वेतन आयोगाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. अशातच आता या आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर मध्ये काय बदल होणार आणि महागाई भत्ताचे सूत्र कसं असणार? याबाबत मोठी … Read more

हाताच्या तर्जनीवर तीळ असणाऱ्या लोकांचा स्वभाव अन व्यक्तिमत्व कसे असते ? पहा…

Personality Test

Personality Test : जगातील प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा भिन्न असतो. आपण व्यक्तीच्या वागण्यावरून त्याचा स्वभाव कसा आहे याचा अंदाज बांधत असतो. पण अनेकदा व्यक्तीच्या वागण्यावरून त्याचा खरा स्वभाव समजत नाही. आपण म्हणतो ना जसं दिसतं तस नसतं अन म्हणूनच जग फसत. पण व्यक्तीच्या शारीरिक जडणघडणवरून व्यक्तीचा स्वभाव नेमका कसा आहे आणि त्याचे व्यक्तिमत्व कसे आहे? … Read more

Explained : तनपुरे कारखाना का बंद पडला? तो मिळविण्याची एवढी स्पर्धा का लागलीय? पहा संपूर्ण हिस्ट्री…

राहुरी तालुक्याची कामधेनु समजल्या जाणाऱ्या तनपुरे साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली. आणि चमत्कार झाला. एक-दोन नव्हे, तर कारखाना निवडणुकीत तब्बल 4-4 पॅनल तयार होण्याची शक्यता दिसू लागली. विशेष म्हणजे, यंदाच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत डाँ. तनपुरे साखर कारखान्याच्या विषयाला सर्वांनीच सोयीस्कर बगल दिली होती. त्याबद्दल ना सत्ताधारी बोलताना दिसले ना विरोधक… मात्र निवडणूक अर्ज भरण्यासाठी … Read more

प्रतीक्षा संपली ! मुंबईला लवकरच आणखी एका नव्या मेट्रो मार्गाची भेट, कसा असणार 33.5 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग ?

Mumbai Metro News

Mumbai Metro News : मुंबई शहरात आणि उपनगरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या पाहायला मिळत आहे. दरम्यान, ही वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून मुंबईत मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे. दरम्यान मुंबईकरांसाठी एक अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे ती … Read more

Home Loan घेणार आहात का ? मग सर्वात कमी व्याजदरात होम लोन देणाऱ्या बँकांची यादी पहा

Home Loan News

Home Loan News : आरबीआय ने अलीकडेच रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआय ने अलीकडेच दोनदा रेपो रेटमध्ये कपात केली. आरबीआयचे रेपो रेट 0.50 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. आरबीआयकडून रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून सहा टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. रेपो रेटमध्ये कपात झाल्यानंतर देशातील अनेक बँकांकडून होम लोन सहित सर्व प्रकारचे कर्ज … Read more

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! भारत आणि पाकिस्तानात उद्भवलेल्या तणावामुळे देशातील सर्व परीक्षा रद्द ? UGC ने दिले स्पष्टीकरण

Maharashtra Schools

Maharashtra Schools : नुकत्याच काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांकडून जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम या लोकप्रिय पर्यटन स्थळांवर भ्याड हल्ला करण्यात आला. यामध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून 27 लोकांना ठार मारले. त्यामुळे सबंध भारतात पाकिस्तान आणि पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटनांच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली. संपूर्ण जगात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आणि भारताने याच घटनेचा बदला … Read more