कौतुकास्पद ! UPSC परीक्षेत पुण्यातील अर्चितचा देशात तिसरा नंबर !

UPSC Archit Dongare

UPSC Archit Dongare : देशात सध्या युपीएससीच्या निकालाची चर्चा सुरू आहे. या यूपीएससी परीक्षेच्या निकालात पुण्याचा अर्जित डोंगरे चमकला असून सध्या डोंगरे यांची संपूर्ण राज्यभर चर्चा होत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजे UPSC चा नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या निकालात पुन्हा एकदा … Read more

सातवा वेतन आयोगातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ कामासाठी मिळते 10 ते 14 दिवसांची रजा ! वाचा….

7th Pay Commission

7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना येत्या काही दिवसांनी महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. खरंतर सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 53 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. मात्र, लवकरच यामध्ये आणखी दोन टक्क्यांची वाढ होणार आहे. म्हणजेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55% होणार असूनही वाढ … Read more

भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिल की बाबर आजम, कोणाला मिळते सर्वाधिक सॅलरी ? गिलच्या पगाराचा आकडा पाहून तुम्हीही व्हाल चकित

Shubhaman Gill Salary

Shubhaman Gill Salary : भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएलचा थरार रंगलेला आहे. भारतातील जवळपास सर्वच स्टार फलंदाज आयपीएल खेळताना दिसत आहेत. आयपीएल मुळे बीसीसीआयला जबरदस्त फायदा मिळतोय. आयपीएल ने भारतीय क्रिकेट एका नव्या उंचीवर आणून ठेवले आहे. दरम्यान, आयपीएलच्या धर्तीवर पाकिस्तानने सुद्धा लीग क्रिकेटचे आयोजन केलेले आहे. यामुळे सध्या भारताच्या आयपीएलचे आणि पाकिस्तानच्या … Read more

‘या’ 3 चुका करणं टाळा ! नाहीतर बँकेकडून कधीच कर्ज मिळणार नाही, वाचा डिटेल्स

Cibil Score

Cibil Score : आपल्या भारतीय संस्कृतीत पूर्वी कर्ज घेणे वाईट समजले जात असे. मात्र अलीकडे कर्ज घेतल्याविना काहीच धकत नाही ही वास्तविकता आहे. मोबाईल, कार, घर अशा विविध कामांसाठी कर्ज घेतले जाते. तसेच इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये बँकेकडून वैयक्तिक कर्ज काढले जाते. बँकेकडून विविध प्रकारच्या कर्जासाठी व्याजदर आकारला जातो. प्रत्येक कर्जाचे व्याजदर हे वेगवेगळे असतात. कोणत्याही … Read more

पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक प्रवासी क्षमता असणारे टॉप 5 मेट्रो स्थानक कोणती ? पहा संपूर्ण यादी

Pune Metro News

Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर व्हावा या अनुषंगाने शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी आत्तापर्यंत दोन मेट्रो मार्ग सुरू करण्यात आले आहेत. महा मेट्रोकडून पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे … Read more

पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! जिल्ह्यातील ‘या’ 9 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार, यात तुमच्या भागातील Railway Station आहे का ?

Pune Railway

Pune Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अगदीच महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर भारतीय रेल्वेने अमृत भारत स्टेशन योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. यामुळे देशातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे रूपडे पूर्णपणे बदलणार आहे. महत्त्वाची बाब अशी की यामध्ये महाराष्ट्रातील शेकडो स्थानकांचा समावेश करण्यात आला … Read more

मुंबईकरांसाठी खुशखबर ! ‘या’ तारखेला सुरू होणार मुंबईतील पाचवी मेट्रो मार्गिका !

Mumbai Metro News

Mumbai Metro News : मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांसाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. मुंबई शहरात आणि उपनगरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून 14 मेट्रो मार्ग विकसित केले जात असून यापैकी काही मेट्रो मार्ग मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाले आहेत. मेट्रोशी संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत मुंबई शहरात आणि … Read more

नव्याने रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगातून किती पगार मिळणार ? वाचा ए टू झेड माहिती

8th Pay Commission

8th Pay Commission : केंद्र सरकारने जानेवारी महिन्यात एक मोठा निर्णय घेतला. 16 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. देशातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी हा दिलासादायक निर्णय असल्याचे बोलले जात आहे. खरंतर आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता मिळाली असली तरी देखील आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्षांची आणि सदस्यांची अजून नियुक्ती झालेली नाही. … Read more

भविष्यवाणी खरी ठरली ! सोन्याच्या किंमतीने आज सर्व रेकॉर्ड मोडलेत, 22 एप्रिल 2025 रोजीचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव चेक करा

Gold Price Today

Gold Price Today : आज सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा बदल झाला आहे. सोन्याच्या किमती गेल्या दहा दिवसांच्या काळात विक्रमी वाढल्या आहेत. खरे तर आज सोन्याच्या किमतीने एक नवीन रेकॉर्ड तयार केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सोन्याचा किमती लवकरच एका लाखाचा टप्पा पार करणार असे वृत्तसमोर आले होते. दरम्यान आज ही भविष्यवाणी खरी ठरली आहे. दहा … Read more

मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! मुंबईवरून ‘या’ शहरासाठी सुरु होणार नवीन सुपरफास्ट ट्रेन, कसा असणार रूट? वाचा…

Mumbai Railway News

Mumbai Railway News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी मुंबई ते गुजरात दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण की मुंबई ते गुजरात दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक नवीन सुपरफास्ट ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर, मुंबई ते अहमदाबाद दरम्यान भविष्यात बुलेट ट्रेन चालवली जाणार … Read more

लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्याचा लाभ कधी मिळणार ? मंत्री आदिती तटकरे यांनी दिली नवीन अपडेट

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक नवीन माहिती समोर येत आहे. या योजनेच्या बाबत बोलायचं झालं तर ही योजना गेल्यावर्षी सुरू झाली. ही योजना मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली असून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने या योजनेचा शुभारंभ केला. या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे … Read more

राजधानी मुंबईतील घरांसाठी म्हाडा लवकरच ‘या’ नियमांमध्ये बदल करणार ! मुंबईत सर्वसामान्यांना घर घेणे परवडणार

Mhada News

Mhada News : मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, पुण्यासारख्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षात घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे अनेकजण या महानगरांमध्ये घर घ्यायचे असेल तर म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान, जर तुम्ही सुद्धा या महानगरांमध्ये म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. कारण की म्हाडाच्या माध्यमातून … Read more

अक्षय तृतीयाला तयार होतोय नवा राजयोग ! 30 एप्रिल 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश !

Lucky Zodiac Sign

Lucky Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशीं आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. महत्वाची बाब म्हणजे जेव्हा केव्हा नवग्रहातील ग्रहांचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन होते तेव्हा काही शुभ राजयोग सुद्धा तयार होत असतात. दरम्यान येत्या तीस तारखेला म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी असेच दोन शुभ राजयोग तयार होणार आहेत. वैदिक ज्योतिष … Read more

Mumbai News : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ मेट्रोमुळे बदलणार मुंबईचा नकाशा

Mumbai News : मुंबई आणि नवी मुंबईच्या विकासाला नवी गती देणारी एक महत्त्वाची घोषणा नुकतीच झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणाऱ्या मेट्रो मार्गिका 8 ला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. सिडकोच्या नेतृत्वाखाली राबवला जाणारा हा प्रकल्प प्रवाशांच्या सोयीसह शहराच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणार आहे. सिडकोने … Read more

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची नवीन तारीख जाहीर !

10th And 12th Result

10th And 12th Result : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. राज्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी या संदर्भात नुकतीच मोठी माहिती दिली आहे. यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) 2025 चा दहावी … Read more

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! राज्यातून धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, महाराष्ट्रातील ‘या’ १० रेल्वे स्थानकावर थांबणार नवीन Railway

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे विभागाकडून उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर अनेक मार्गांवर समर स्पेशल गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेली मदुराई ते भगत की कोठी दरम्यानही विशेष गाडी चालवली जाणार असून ही विशेष गाडी महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या स्थानकावरून धावणार आहे. यामुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार … Read more

मुंबईला मिळणार दुसऱ्या बुलेट ट्रेनची भेट ! ‘या’ शहरासाठी सुरू होणार बुलेट ट्रेन, 767 किलोमीटर लांबीच्या कॉरिडोरवर 11 स्थानके

Mumbai Bullet Train Project

Mumbai Bullet Train Project : गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय रेल्वेत अनेक मोठमोठे बदल पाहायला मिळाले आहेत. या नव्या बदलांमुळे आता रेल्वेचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक आरामदायी आणि सुपरफास्ट झाला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे कडून आता वंदे भारत एक्सप्रेस सारख्या हायस्पीड ट्रेन सुरू केल्या जात आहेत. महत्त्वाची बाब अशी की आगामी काळात देशात हायड्रोजन ट्रेन … Read more

पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ शहरासाठी सुरू होणार 18 विशेष रेल्वेगाड्या

Pune Railway News

Pune Railway News : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असून उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या … Read more