‘हे’ आहेत देशातील सगळ्यात स्वच्छ आणि हायटेक टॉप 7 रेल्वे स्थानक ! एअरपोर्टसारख्या सुविधा मिळणार वाचा सविस्तर…
Indian Railway : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. देशातील रेल्वेचे नेटवर्क हे फारच विस्तृत आहे. भारतात आता विकसित देशांप्रमाणे रेल्वेचे एक लॉंग आणि अगदीच स्ट्रॉंग नेटवर्क तर आहेच शिवाय भारतात विविध हाय स्पीड ट्रेन देखील सुरू आहेत. तेजस शताब्दी वंदे भारत एक्सप्रेस अशा हाय स्पीड एक्सप्रेस ट्रेनमुळे प्रवाशांचा प्रवास वेगवान झाला आहे. … Read more