पुढील महिन्यात महाराष्ट्राला मिळणार एका नव्या महामार्गाची भेट ! 2 मे 2025 रोजी ‘या’ एक्सप्रेस वे चे लोकार्पण होणार, पीएम मोदी करणार उद्घाटन
Maharashtra Expressway News : महाराष्ट्रातील रस्त्यांचे आणि रेल्वेचे नेटवर्क मजबूत व्हावे यासाठी शासन आणि प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून मुंबई ते नागपूर दरम्यान समृद्धी महामार्ग विकसित केला जातोय. मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित होणाऱ्या 701 किलोमीटर लांबीच्या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे आतापर्यंत 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले … Read more