महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना 16 मार्चला मिळणार गुड न्युज ! मुंबईहुन ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, राज्यातील 17 Railway स्थानकावर थांबणार

Maharashtra Railway News..

Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी होळी सणाच्या आधीचं एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. महत्वाचे म्हणजे जेव्हा केव्हा सणासुदीचा हंगाम येतो तेव्हा रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या नेहमीच्या तुलनेत अधिक वाढत असते. दरम्यान, येत्या काही दिवसांनी देशात होळीचा सण साजरा होणार आहे. … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट मिळणार, पगारात होणार मोठी वाढ ! महागाई भत्ता (DA) 2-3 टक्क्यांनी नाही तर ‘इतका’ वाढणार

DA Hike

DA Hike : सध्या संपूर्ण भारत वर्षात होळी सणाची आतुरता आहे. भारतीय होळी सणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदा 14 मार्च 2025 रोजी होळीचा मोठा सण साजरा होणार असून यामुळे सध्या सर्वत्र मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशा या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात देशातील जवळपास 1.2 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि 50 लाख पेन्शन धारकांसाठी … Read more

आनंदाची बातमी ! महाराष्ट्रातील आणखी एका मोठ्या शहराला मिळणार मेट्रोची भेट, 15 स्थानके तयार होणार, कसा असणार Metro चा रूट?

Maharashtra Metro News

Maharashtra Metro News : महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये सध्या मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे. खरेतर, मुंबई शहरात आणि उपनगरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. दरम्यान हीच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबई शहरात आणि उपनगरात मेट्रोचे जाळे जलद गतीने तयार करण्याचा प्रयत्न सुरू असून आता भिवंडीला देखील लवकरच मेट्रो मार्गाची भेट … Read more

Railway News | वंदे भारत धावली आता हायड्रोजन ट्रेन देखील रुळावर येणार ! ‘या’ मार्गावर सुरू होणार देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन

Railway News

Railway News : ब्रिटिश काळात सुरू झालेल्या भारतीय रेल्वेचा चेहरा मोहरा गेल्या काही वर्षांमध्ये पूर्णपणे बदलला आहे. खरे तर भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच मोठी आहे. रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात विस्तारलेले आहे आणि यामुळे देशातील कोणत्याही कोपऱ्यात जायचे म्हटले की सर्वप्रथम रेल्वेचे नाव ओठांवर येते. रेल्वे प्रवासाला पसंती दाखवण्याचे दुसरे मोठे कारण असे … Read more

महाराष्ट्राला मिळणार 174 किलोमीटर लांबीचा नवा Railway मार्ग ! 7 हजार 105 कोटींचा खर्च, ‘ही’ शहरे जोडली जाणार, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : महाराष्ट्रात आणि देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. रेल्वेचा प्रवास खिशाला परवडणारा असतो आणि रेल्वेचे नेटवर्क हे देशातील सर्वात मोठे दळणवळणाचे नेटवर्क आहे. यामुळे देशातील कोणत्याही कोपऱ्यात जायचे म्हटले की रेल्वेचा पर्याय सर्वात बेस्ट ठरतो. मात्र आजही देशात असे काही भाग आहेत जे की रेल्वेने कनेक्ट झालेले नाहीत. दरम्यान … Read more

वाईट काळ लवकरच संपणार ! 15 मार्चपासून ‘या’ 3 राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, तुमची राशी आहे का यामध्ये ?

Zodiac Sign Horoscope

Zodiac Sign Horoscope : काही राशीच्या लोकांचा लवकरच वाईट काळ संपणार आहे आणि अच्छे दिन सुरु होणार आहेत. खरे तर वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतात, तसेच ग्रहांचे नक्षत्र परिवर्तन देखील होत असते. नवग्रहातील ग्रहांच्या या चाली सर्वसामान्य मानवी जीवनावर परिणाम करत असतात. अशातच बुध ग्रह वक्री होणार आहे, म्हणून … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसं असणार वेळापत्रक ? कोण-कोणत्या Railway Station वर थांबणार ?

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सध्या देशात होळीची चर्चा सुरू आहे आणि होळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील आता वाढली आहे. दरम्यान जर तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर रेल्वे विभागाकडून होळी सणाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या मार्गांवर स्पेशल … Read more

FD मध्ये गुंतवणूक करताय ? मग, 3 वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँका जाणून घ्या…

FD Interest Rate

FD Interest Rate : भारतात अनेकजण सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्टाच्या बचत योजनांना आणि बँकांच्या FD योजनांना प्राधान्य दाखवितात. लॉंग टर्म मध्ये गुंतवणुकीसाठी देखील अलीकडे एफडीला प्राधान्य दाखवले जात आहे. दरम्यान, जर तुम्ही सुद्धा फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणुकीचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. कारण की, आज आपण तीन वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज … Read more

मोठी बातमी ! नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गात मोठा बदल, आता ‘या’ शहरातून होणार शक्तीपीठ Expressway ची सुरुवात

Nagpur Goa Expressway

Nagpur Goa Expressway : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाबाबत मोठी घोषणा केली आहे. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग केला काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत राहिला आहे. खरंतर हा प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाचा विकास करण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न … Read more

काय सांगता ! ‘हा’ आहे सापांचा जिल्हा, जिल्ह्यात आढळतात सर्वात जास्त साप, इथं कधी गेलात तर चालतांना सुद्धा सावध राहा……

Snake Viral News

Snake Viral News : भारतात दरवर्षी हजारो लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो. हेच कारण आहे की साप दिसला तरीही आपला थरकाप उडत असतो. खरे तर भारतात सापांच्या अनेक प्रजाती आढळतात. त्यातील काही प्रजाती या फारच विषारी आहेत तर काही प्रजाती या बिनविषारी देखील आहेत. खरे तर, आपल्या देशात जेवढ्या सापांच्या प्रजाती आढळतात त्यातील बहुतांशी साप हे … Read more

Mumbai-Pune प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आताची सर्वात मोठी अपडेट !

Mumbai Pune Travel

Mumbai Pune Travel : मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आत्ताचे सर्वात मोठी अपडेट समोर आली आहेत. तुम्हीही मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करता का? मग आजची बातमी तुमच्याही कामाची राहणार आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील बहुप्रतिक्षित मिसिंग लिंक प्रकल्प संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा बहुचर्चित प्रकल्प येत्या काही … Read more

सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा बदल ; 09 मार्च 2025 रोजीचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या, महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील Gold Rate पहा….

Gold Price Breaking

Gold Price Breaking : सोन हा मौल्यवान धातू गेल्या काही दिवसांपासून तेजीत आहे. सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत गेल्या काही महिन्यांमध्ये मोठी वाढ झाली असून आगामी काळातही हे मौल्यवान धातू असेच नवनवीन रेकॉर्ड कायम करतील असे बोलले जात आहे. सोन्याच्या किमती तर आगामी काळात एक लाख रुपयांचा टप्पा पार करू शकतात असेही विश्लेषकांकडून सांगितले जात आहे. … Read more

वाईट काळ संपला आता नशीब बदलणार ! 09 मार्च पासून ‘या’ 5 राशीच्या लोकांना मिळणार अफाट यश, वाचा सविस्तर

Zodiac Sign

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रात नवं ग्रहांना आणि राशींना मोठे महत्व आहे. ज्योतिष शास्त्र असं सांगतं की जेव्हा केव्हा नवग्रहातील ग्रहांचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन होत असते तेव्हा त्याचा राशीचक्रातील सर्वच राशीच्या लोकांवर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पाहायला मिळतो. दरम्यान आज आपण अशा पाच राशींची माहिती पाहणार आहोत ज्यांचे वाईट दिवस आता इतिहासात जमा … Read more

आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर वेतन वाढणार पण ‘हे’ भत्ते कमी होणार ! काही भत्ते कायमचे बंद होणार, 8th Pay Commission बाबत समोर आली मोठी अपडेट

8th Pay Commission

8th Pay Commission : 8 व्या वेतन आयोगाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. सातवा वेतन आयोगाच्या स्थापनेला दहा वर्षांचा काळ पूर्ण होत आला असल्याने केंद्रातील मोदी सरकारने आठवा वेतन आयोगाची घोषणा केली आहे. 17 जानेवारी 2025 रोजी आठवा वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आली असून येत्या काही दिवसांनी याच्या समितीची स्थापना होणार आहे. याच्या औपचारिक स्थापनेचे … Read more

Post Office ची 60 महिन्यांची RD स्कीम मालामाल बनवणार, दरमहा 3100 रुपये जमा केल्यास किती रिटर्न मिळणार? वाचा…

Post Office Scheme

Post Office Scheme : शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे आणि याचा फटका शेअर मार्केट मधील असंख्य गुंतवणूकदारांना बसला आहे. म्युच्युअल फंड मध्ये देखील शेअर मार्केट मधील घसरणीचा परिणाम दिसतोय. सध्या शेअर मार्केटमध्ये जी घसरण सुरू आहे त्यामुळे अनेक जण सुरक्षित गुंतवणुकीकडे शिफ्ट झाले आहेत. सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकांच्या एफडी योजनेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली … Read more

राज्यातील Railway प्रवाशांसाठी खुशखबर ; महाराष्ट्रातील ‘या’ भागातून सुरू होणार नवीन Express Train ! कसा असणार रूट ?

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : महाराष्ट्रासहित संपूर्ण भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. येत्या काही दिवसांनी देशात होळीचा सण साजरा होणार आहे आणि या सणाला देखील रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या नेहमीपेक्षा अधिक होणार आहे आणि याच अनुषंगाने रेल्वे विभागाकडून व्यस्त रेल्वे मार्गांवर विशेष एक्सप्रेस ट्रेन … Read more

मोठी बातमी ! लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा, मार्च महिन्याचा पैसा ‘या’ तारखेला खात्यात येणार !

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. या योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून झाली असून आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यांचे पैसे जमा झाले आहेत. यातील … Read more

Monsoon 2025 बाबत मोठी अपडेट ! हिंदी महासागरात असं काही घडतंय की यंदाच्या पावसाळ्यात…..; हवामान खात्याचा अंदाज पहा….

Monsoon 2025

Monsoon 2025 : गेल्या मान्सून काळात म्हणजेच जून ते सप्टेंबर 2024 या काळात महाराष्ट्रात आणि देशात मान्सून काळात चांगला पाऊस झाला होता. 2023 मध्ये मात्र भारताला दुष्काळाची झळ बसली होती. पण गेल्या वर्षी राज्यात चांगला पाऊस झाला आणि आगामी मान्सून मध्ये म्हणजेच मान्सून 2025 मध्ये देखील देशात चांगल्या पावसाचे संकेत मिळत आहेत. भारताच्या सुदूर दक्षिणेकडील … Read more