Monsoon 2025 बाबत मोठी अपडेट ! हिंदी महासागरात असं काही घडतंय की यंदाच्या पावसाळ्यात…..; हवामान खात्याचा अंदाज पहा….

Monsoon 2025

Monsoon 2025 : गेल्या मान्सून काळात म्हणजेच जून ते सप्टेंबर 2024 या काळात महाराष्ट्रात आणि देशात मान्सून काळात चांगला पाऊस झाला होता. 2023 मध्ये मात्र भारताला दुष्काळाची झळ बसली होती. पण गेल्या वर्षी राज्यात चांगला पाऊस झाला आणि आगामी मान्सून मध्ये म्हणजेच मान्सून 2025 मध्ये देखील देशात चांगल्या पावसाचे संकेत मिळत आहेत. भारताच्या सुदूर दक्षिणेकडील … Read more

पुणेकरांसाठी खुशखबर ! मेट्रोचा नवा मार्ग तयार होणार, शहरातील ‘हा’ भाग सुद्धा Metro ने जोडला जाणार, कसा असणार रूट ? पहा….

Pune Metro News

Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी व्हावे या अनुषंगाने शहरात मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे. सध्या शहरातील दोन मार्गांवर मेट्रो धावत आहे. पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर सध्या मेट्रो सुरू असून या मार्गांचे विस्तारीकरणं करण्याचे काम सुद्धा युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, आता … Read more

मुंबई ते गोवा प्रवास होणार सुपरफास्ट ; सुरु होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, ‘या’ Railway Station वर मिळणार थांबा!

Mumbai Goa New Express Train

Mumbai Goa New Express Train : मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. देशात येत्या काही दिवसांनी होळीचा मोठा सण साजरा होणार आहे आणि याच अनुषंगाने मुंबई ते गोवा दरम्यान विशेष गाडी चालवली जाणार आहे. या विशेष एक्सप्रेस ट्रेनमुळे मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी … Read more

महाराष्ट्राला मिळणार 713 किलोमीटर लांबीच्या नव्या महामार्गाची भेट ! 15 हजार कोटींचा नवा Expressway राज्यातील ‘या’ शहरांना कनेक्ट करणार

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये हजारो किलोमीटर लांबीचे नवनवीन महामार्ग तयार झाले आहेत. रस्त्यांचे नेटवर्क वाढवण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये शासन आणि प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न केले आहेत आणि यामुळे भारतातील दळणवळण व्यवस्था ही गेल्या काही वर्षांच्या तुलनेत सध्या मजबूत दिसते. आपल्या महाराष्ट्रात देखील गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते विकासाचे अनेक प्रोजेक्ट पूर्ण झाले … Read more

मुंबईकरांसाठी गुड न्यूज ! ‘हा’ Mumbai तील सर्वाधिक मोठा मेट्रोमार्ग जून 2025 मध्ये सुरु होणार, कसा असणार रूट ?

Mumbai Metro News

Mumbai Metro News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी अर्थातच मुंबईत होणारी वाहतूक कोंडी ही साऱ्या जगाला ठाऊक आहे. मुंबईत अवघ्या काही किलोमीटरच्या प्रवासासाठी मुंबईकरांना तासंतास अडकून पडावे लागते. पण आता या मायानगरीच्या वाहतुकीला नवे आयाम देण्यासाठी शासन अन प्रशासनाच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आता मेट्रोचे … Read more

भारतातील सर्वात आरामदायी 7 सीटर कार आता झाली स्वस्त ! सोबत देईल मायलेज 23 kmpl चे मायलेज…

भारतातील 7-सीटर कार सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढली आहे. बाजारात XUV700, टाटा सफारी आणि टोयोटा इनोव्हा हायक्रॉस यांसारख्या लोकप्रिय कार आहेत, परंतु अशाच एका 7-सीटर कारला ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. ही कार म्हणजे मारुती इन्व्हिक्टो, जी इनोव्हा हायक्रॉसवर आधारित असूनही विक्रीच्या बाबतीत संघर्ष करत आहे. मारुती इन्व्हिक्टोवर 2.15 लाख रुपयांची बचत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी … Read more

Mumbai-Goa Highway : महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण ! 13 वर्षांपासून रखडलेला महामार्ग अखेर सुरु होणार ! प्रवासाचा वेळ निम्म्याहून कमी…

Mumbai-Goa Highway : सध्या मुंबईहून गोव्याला पोहोचण्यासाठी 13 तासांचा कालावधी लागतो, मात्र हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हा वेळ केवळ 5 ते 6 तासांवर येणार आहे. यामुळे प्रवाशांना प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेगवान होईल. याशिवाय, हा महामार्ग महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू यांसारख्या राज्यांना जोडणारा प्रमुख मार्ग ठरणार आहे, ज्यामुळे वाहतूक आणि व्यापाराला मोठी चालना मिळेल. … Read more

Mahindra Thar आता 11 लाखांपेक्षा कमी किंमतीत ! जबरदस्त ऑफर

Mahindra Thar : भारतीय एसयूव्ही बाजारात महिंद्रा थारने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. दमदार रोड प्रेझेन्स, ऑफ-रोडिंग क्षमतांसह ही गाडी खासकरून तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. महिंद्रा कंपनीने ही एसयूव्ही वेगवेगळ्या व्हेरियंट्समध्ये आणि आकर्षक रंग पर्यायांसह सादर केली आहे. विशेष म्हणजे, ही गाडी चार-चाकी (4×4) ड्राइव्ह सिस्टमसह येते, जी ऑफ-रोडिंग प्रेमींसाठी सर्वोत्तम ठरते. महिंद्रा थारची … Read more

अहिल्यानगरमधील राजकीय रणधुमाळी वाढली ! विखे-थोरात आणि विखे-लंके संघर्षामुळे जिल्हा तापणार?

Ahilyanagar Report : पश्चिम महाराष्ट्राचं प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या दोन वाद चांगलेच गाजत आहेत. पहिल्या वाद आहे विखे-थोरात संघर्षाचा, तर दुसरा वाद आहे विखे-लंके संघर्षाचा… या दोन्ही वादाची सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात चांगलीच चर्चा पेटली. आहे. गुरुवारी पारनेर एमआयडीसीतील उद्योगांची तपासणी करण्याचे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. या बैठकीला विखे पिता-पुत्र उपस्थित होते. … Read more

Stock Recommendations : शेअर बाजारात तेजी येणार ! हे १२ शेअर्स तुमचं नशीब बदलतील

Stock Recommendations : गेल्या पाच महिन्यांत मोठी घसरण झाल्यानंतर आता भारतीय शेअर बाजार सुधारण्याच्या मार्गावर आहे. बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज (BofA) आणि इंक्रेड इक्विटी यांनी अंदाज व्यक्त केला आहे की, पुढील काही महिन्यांत निफ्टी 27,000 पर्यंत जाऊ शकतो. त्याचबरोबर मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही विशिष्ट शेअर्समध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना … Read more

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठा बदल ! ‘मिसिंग लिंक’ कधी होणार सुरू ? प्रवास वेळ ३० मिनिटांनी कमी !

Mumbai-Pune Expressway : मुंबई आणि पुणे हे महाराष्ट्रातील दोन सर्वात महत्त्वाचे व्यावसायिक आणि औद्योगिक केंद्र आहेत. दररोज हजारो वाहने या दोन शहरांदरम्यान प्रवास करतात, त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा देशातील सर्वात व्यस्त महामार्गांपैकी एक आहे. मात्र, काही ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे आणि कठीण भूगोलामुळे प्रवासाचा कालावधी वाढतो. यावर उपाय म्हणून ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प हाती घेण्यात आला असून, … Read more

पुणे PMPML चा ऐतिहासिक निर्णय ! महिलांसाठी मोफत बस सेवा…पुण्यात कोणते मार्ग फ्री असणार? चेक करा

Pune PMPML News  महिला दिनानिमित्त पुण्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ने 8 मार्च 2025 रोजी महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांना सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे अनेक महिलांना प्रवासाचा मोठा दिलासा मिळणार असून, कामकाजी … Read more

बँकेची महत्त्वाची कामं बाकी आहेत? उशीर करू नका! मार्चमध्ये या तारखांना बँका बंद राहणार – पूर्ण यादी पाहा

Bank Holidays In March 2025 : भारतातील बँकिंग व्यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मार्च महिन्यात तब्बल 14 दिवस बँका बंद राहणार असल्यामुळे अनेकांना आपल्या आर्थिक व्यवहारांचे नियोजन करावे लागेल. या महिन्यात होळी, धुळवड, रंगपंचमी, ईद आणि इतर सण तसेच शनिवार आणि रविवारी बँका बंद राहतील. त्यामुळे बँकिंग व्यवहार करणाऱ्या ग्राहकांनी ही माहिती … Read more

अहिल्यानगर जिल्ह्याला लवकरच मिळणार आणखी एक आमदार !

Ahilyanagar Report : लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली. गेली वर्षभर या दोन्ही निवडणुकांचीच महाराष्ट्रात चर्चा होती. कार्यकर्त्यांच्या अंगावरचा गुलाल निघतो न निघतो तोच, आता पुन्हा गुलाल उडविण्याची संधी कार्यकर्त्यांना मिळणार आहे. त्यातही अहिल्यानगर जिल्ह्यातील महायुतीचे कार्यकर्ते नव्या दमात गुलालाची तयारी करत असल्याच्या चर्चा आहेत. विधान परिषदेच्या पाच जागांची पोटनिवडणूक येत्या २७ मार्चला होणार आहे. … Read more

Apple चा फोल्डेबल iPhone 2026 मध्ये येणार, किंमत तब्बल 2,XX,XXX

Apple चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे! Apple चा पहिला फोल्डेबल iPhone लवकरच बाजारात येऊ शकतो. अनेक वर्षांपासून या फोनविषयी चर्चेत असलेले अहवाल आता अधिक स्पष्ट होत आहेत. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, हा फोल्डेबल iPhone सध्या डेव्हलपमेंट फेजमध्ये आहे आणि तो 2026 च्या अखेरीस लाँच होण्याची शक्यता आहे. तज्ञांच्या मते, Apple हा iPhone बुक-स्टाइल फोल्डिंग डिझाइनमध्ये आणू शकते, ज्यामध्ये … Read more

Gold Price Today : सोन्याच्या किमतीत सर्वात मोठी घसरण ! पहा आज 6 मार्चला 10 ग्रॅम सोने किती रुपयांत मिळणार ?

Gold Price Today Thursday, 6 March 2025 : सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी आजचा दिवस आनंदाची बातमी घेऊन आला आहे. कारण सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. भारतात पारंपरिक आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे त्याच्या किंमतींमध्ये होणाऱ्या चढ-उतारांकडे प्रत्येकाचा लक्ष असते. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने सोन्याची मागणी वाढली आहे. मात्र, आजच्या … Read more

आजोबांनी 18 हजारांत घेतलेली बुलेट, आता 2 लाखांवर! 40 वर्षांत काय बदलले?

रॉयल एनफील्ड बुलेट 350 ही बाईक भारतातील एक प्रतिष्ठेचे प्रतिक मानली जाते. तिच्या रॉयल आणि दमदार लूकमुळे आजही ती अनेक बाईकप्रेमींची पहिली पसंती आहे. पण जर तुम्हाला सांगितले की 39 वर्षांपूर्वी हीच बाईक अत्यंत कमी किंमतीत मिळत होती, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल का? होय, बुलेटच्या किंमतीत गेल्या काही दशकांत प्रचंड वाढ झाली आहे. आज या … Read more

सोन्याच्या किमती पुन्हा बदलल्यात ! 05 मार्च 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याच्या किंमती कशा आहेत ? महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील Gold Rate, पहा…

Gold Price Today

Gold Price Today : आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमती बदलल्या आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या किमती घसरल्या होत्या. सुरुवातीचे तीन दिवस सोन्याच्या किमती तशाच कायम राहिल्यात. मात्र कालपासून पुन्हा एकदा सोन्याच्या किमती वाढू लागल्या आहेत. आज पाच मार्च 2025 रोजी सोन्याच्या किमती दहा ग्रॅम मागे 600 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज 24 कॅरेट सोन्याची … Read more