सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा बदल ; 09 मार्च 2025 रोजीचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या, महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील Gold Rate पहा….

सोन्याच्या किमती तर आगामी काळात एक लाख रुपयांचा टप्पा पार करू शकतात असेही विश्लेषकांकडून सांगितले जात आहे. आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याला काय दर मिळाला आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published on -

Gold Price Breaking : सोन हा मौल्यवान धातू गेल्या काही दिवसांपासून तेजीत आहे. सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत गेल्या काही महिन्यांमध्ये मोठी वाढ झाली असून आगामी काळातही हे मौल्यवान धातू असेच नवनवीन रेकॉर्ड कायम करतील असे बोलले जात आहे. सोन्याच्या किमती तर आगामी काळात एक लाख रुपयांचा टप्पा पार करू शकतात असेही विश्लेषकांकडून सांगितले जात आहे.

दरम्यान सोन्याच्या किमतीचा गेल्या दहा दिवसांचा ट्रेंड पाहिला असता दहा दिवसांपूर्वी अर्थातच 27 फेब्रुवारी रोजी 24 कॅरेट सोन्याच्या किमती 440 रुपयांनी कमी झाल्या होत्या अन त्या दिवशी सोन्याची किंमत 87380 रुपये इतकी होती. 28 फेब्रुवारी रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत पुन्हा एकदा 540 रुपयांनी कमी झाली आणि त्या दिवशी सोन्याची किंमत 86840 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली. एक मार्च 2025 रोजी सोन्याची किंमत पुन्हा 220 रुपयांनी कमी झाली आणि सोने 86620 रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत खाली आले.

दरम्यान तीन मार्चपर्यंत सोन्याच्या किमतीत कोणताच बदल झाला नाही. परंतु 4 मार्चला सोन्याच्या किमती 760 रुपयांनी आणि पाच मार्चला सोन्याच्या किमती सहाशे रुपयांनी वाढल्यात. 5 मार्च रोजी 24 कॅरेट सोन्याची प्रति दहा ग्रॅम ची किंमत 87 हजार 980 रुपये इतकी नमूद करण्यात आली. 6 मार्च रोजी मात्र सोन्याची किंमत पुन्हा एकदा कमी झाली, या दिवशी सोने 490 रुपयांनी आणि 7 मार्च रोजी सोन्याची किंमत 330 रुपयांनी कमी झाली.

सात मार्चला 24 कॅरेट सोन्याची किंमत 87160 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली. मात्र 8 मार्चला पुन्हा एकदा सोन्याची किंमत 550 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी वाढली अन काल 24 कॅरेट सोन्याची किंमत 87710 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे. आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याला काय दर मिळाला आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती खालीलप्रमाणे

मुंबई : आज मुंबईत 9 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 710 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची 80 हजार चारशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची 65 हजार 780 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

पुणे : आज 9 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 710 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची 80 हजार चारशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची 65 हजार 780 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

नाशिक : आज 9 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 740 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची 80 हजार 430 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची 65 हजार 810 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

जळगाव : आज 9 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 710 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची 80 हजार चारशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची 65 हजार 780 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

लातूर : आज 9 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 740 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची 80 हजार 430 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची 65 हजार 810 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

कोल्हापूर : आज 9 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 710 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची 80 हजार चारशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची 65 हजार 780 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

भिवंडी : आज 9 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 740 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची 80 हजार 430 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची 65 हजार 810 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

ठाणे : आज 9 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 710 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची 80 हजार चारशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची 65 हजार 780 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

वसई विरार : आज 9 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 740 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची 80 हजार 430 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची 65 हजार 810 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

नागपूर : आज 9 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 710 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची 80 हजार चारशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची 65 हजार 780 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

सोलापूर : आज 9 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 710 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची 80 हजार चारशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची 65 हजार 780 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe