Fixed Deposit मध्ये गुंतवणूक करायचीये ? ‘या’ बँका देतात 9 टक्क्यांपर्यंतचे व्याज ! पहा…
Fixed Deposit Interest Rate : 7 फेब्रुवारी 2025 रोजी रिझर्व बँक ऑफ इंडियाने तब्बल पाच वर्षानंतर एक मोठा निर्णय घेतला. सर्वसामान्यांना दिलासा मिळावा म्हणून आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत रेपो रेट 6.50% इतका होता मात्र यामध्ये आरबीआय ने 0.25 टक्क्यांची कपात केली असून यामुळे हा रेट 6.25 टक्के एवढा झाला … Read more