‘हा’ आहे 5 वर्षात करोडपती बनवणारा स्टॉक ! 1 लाख रुपये गुंतवणाऱ्याला मिळाला 4 कोटी रुपयांचा परतावा
Multibagger Stocks : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना काही स्टॉक मधून चांगला जोरदार परतावा मिळतो तर काही स्टॉक मधून त्यांना नुकसानही सहन करावे लागते. खरंतर शेअर मार्केटमध्ये असे काही मल्टीबॅगर स्टॉक आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या काही वर्षातच करोडपती बनवले आहे. जर असा एखादा मल्टीबॅगर स्टॉक गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये राहिला तर गुंतवणूकदार नक्कीच करोडपती होणार आहेत. … Read more