अहमदनगर जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता सहा हजारावर!

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता सहा हजारावर! आज मिळाला ३८४ रुग्णांना डिस्चार्ज मनपा १७२ संगमनेर २३ राहाता ३ पाथर्डी २७ नगर ग्रा.१६ श्रीरामपूर १८ कॅन्टोन्मेंट १३ नेवासा २१ श्रीगोंदा १८ पारनेर १० अकोले ४ शेवगाव १४ कोपरगाव ३९ जामखेड ५ मिलिटरी हॉस्पीटल १ आता पर्यंत कोरोनातून बरे … Read more

सुजय विखे झाले आक्रमक म्हणाले माझी ६ कोटी रखडलेली उधारी आधी द्या !

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- भाजप सरकारच्या काळात ५ वर्षे चांगली सुरू असलेल्या महात्मा फुले जीवनदायिनी आरोग्य योजनेची विमा कंपनी विद्यमान महाविकास आघाडी सरकारने का बदलली याचे उत्तर आधी दिले जावे तसेच ही कंपनी आल्यापासून माझ्याच विखे हॉस्पिटलची सुमारे ६ कोटीची रखडलेली उधारी आधी द्यावी, अशी मागणी नगरचे खासदार डॉ.सुजय विखे यांनी शनिवारी येथे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील लॉकडाऊन बाबत आमदार रोहित पवारांचे मोठे विधान,म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली असून आतापर्यंत तब्बल आठ हजार कोरोनाबाधित रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत.  त्यामुळे गेल्या काही दिवसांपुर्वी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी लॉकडाऊनची मागणी केली होती, मात्र ही मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी फेटाळून लावली होती. आता या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी … Read more

शेतकर्‍यांच्या खात्यात 1.40 कोटी जमा !

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- शेतकर्‍यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र शासनाकडून देशातील शेतकर्‍यांसाठी मागील वर्षापासून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे.आमदार आशुतोष काळे यांनी घेतलेल्या पहिल्याच जनता दरबारात अनेक शेतकर्‍यांनी तक्रारी केल्या होत्या. या योजनेचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी मांडल्या होत्या.योजनेच्या लाभापासून वंचित शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी केलेल्या … Read more

पोलीस आयुक्त विश्वास नांगरेंनी केले अहमदनगरच्या या मुलाचे अभिनंदन !

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- कोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासन दिवसरात्र मेहनत घेत आहे. पोलीस दलात देखील कोरोना बाधित आढळत आहेत.तरीही पोलीस खंबीरपणे सेवा करत आहेत. त्याबद्दल कोपरगाव शहरातील अन्नपूर्णानगर येथील कार्तिक प्रसाद घोगरे या मुलाने आपले लाडके पोलीस दादा या काव्यातून शब्दबद्ध केले. त्याबद्दल त्याचे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील … Read more

माजी आमदार अनिल राठोड अनंतात विलीन

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी पहाटे ह्रदयविकाराने निधन झाले. गेल्या आठवड्यात त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. अहमदनगर शहरातील अमरधाममध्ये त्यांच्यावर अंतीम संस्कार करण्यात आले. हजारो चाहते, समर्थकांनी गर्दी करत लाडक्या भैय्या यांना अखेरचा निरोप दिला.  … Read more

आमदार संग्राम जगताप म्हणाले सर्वांना या धक्क्यातून सावरण्याची ताकद परमेश्वराने द्यावी

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- आज सकाळी नगर शहराचे माजी आमदार अनिल राठोड यांचे निधन झाले,शिवसेना उपनेते माजी मंत्री अनिल राठोड यांच्या निधनाबददल राज्यभरातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकार्‍यांनी दु:ख व्यक्त करीत भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली आहे.  अनेक नेत्यांनी व्टिटर तसेच सोशल मिडियातून राठोड यांना श्रध्दांजली अर्पण करीत लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा नेता हरपल्याची भावना व्यक्त … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अनिल राठोड यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे निधन !

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी पहाटे ह्रदयविकाराने निधन झाले. गेल्या आठवड्यात त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. दरम्यान अनिल राठोड यांचे निधन झाल्यानंतर अहमदनगर शहरातील राजकीय क्षेत्रात आणखी एक धक्कादायक बातमी आली आहे. मुकुंदनगरमध्ये राहत असलेले … Read more

अनिल राठोड यांची ‘ती’ शेवटची इच्छा अधुरीच राहिली…

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :-  माजी मंत्री अनिल भैय्या राठोड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. आज पहाटे अहमदनगरमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. राठोड यांच्या मागे पत्नी,  एक मुलगा व मुली असा परिवार आहे.  राठोड हे नगर विधानसभा मतदार संघातून तब्बल 25 वर्ष आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या जाण्याने अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शिवसैनिकांवर … Read more

श्रीरामचंद्राच्‍या मंदिराच्‍या भूमिपुजनाचे साक्षिदार होण्‍याचे भाग्‍य आमच्‍या पिढीला मिळाले…

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :-  आयोध्‍येमध्‍ये प्रभू श्रीरामचंद्राच्‍या मंदिराच्‍या भूमिपुजनाचे साक्षिदार होण्‍याचे भाग्‍य आमच्‍या पिढीला मिळाले, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍या नेतृत्वाखाली राम मंदिराच्‍या निर्माणाचे कार्य हे देशाच्‍या अध्‍यात्मिक, सांस्‍कृतीक आणि एकात्मिक परंपरेचा सर्वोच्‍च मानबिंदू ठरेल अशा शब्‍दात भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आपला आनंद व्दिगुणीत केला.  लोणी बुद्रूक ग्रामपंचायत कार्यालयात आ.विखे पाटील यांनी … Read more

अनिल भैय्या राठोड यांची आठवण प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून राहील…

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होवून काम करणारा नेता म्हणून अनिल भैय्या राठोड यांची आठवण प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून राहील आशा शब्दात माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या.  आपल्या शोकसंदेशात आ.विखे पाटील यांनी म्हणले आहे की,अनिल राठोड यांच्या निधनाचे वृत सर्वानाच धक्कादायक आणि तेवढेच … Read more

अनिल भैय्या गेले हा मोठा आघात…. लोकांसाठी जगलेला नेता गेला

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- अनिल भैया गेले ही वाईट बातमी कळली आणि धक्काच बसला शिवसेना ज्यांच्या रक्तात होती आणि प्रत्येक श्वास हा शिवसेनेसाठी होता तो अखेर काळाने निष्ठूरपणे थांबविला  अशा भावपूर्ण शब्दांत शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली श्रद्धांजली वाहिली.  काही दिवसांपूर्वीच मी अनिल भैया यांच्याशी फोनवर बोलून त्यांच्या तब्येतीची … Read more

‘ह्या’ कारणामुळे झाला माजीमंत्री अनिल राठोड यांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :-  शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी पहाटे ह्रदयविकाराने निधन झाले. गेल्या आठवड्यात त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. राठोड यांच्यावर सकाळी दहा वाजता अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, राठोड यांना आठ दिवसापूर्वी करोना झाला होता. त्यामुळे … Read more

अनिल राठोड यांचं निधन,नगरमधील शिवसेना शोकमग्न

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- आज सकाळी अहमदनगरकरांच्या दिवसाची सुरवात माजी मंत्री अनिल भैया राठोड यांचे निधन ही बातमी वाचून झाली. तब्बल 25 वर्षे नगर शहराचे आमदार राहिलेले राठोड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. वयाच्या 70 व्या वर्षी अनिल राठोड यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाचे निदान झाल्यानंतर अहमदनगरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र … Read more

पावभाजीचा स्टॉल ते २५ वर्ष आमदार आणि राज्यमंत्री…असा होता अनिल राठोड यांचा राजकीय प्रवास

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- नगर शहराचा इतिहास असा आहे, की इथं मोठमोठे नेते आमदार झाले; परंतु दोनेपक्षा जास्त वेळा कुणालाही नगरकरांनी स्वीकारलं नाही. दादा कळमकर यांच्यापासून शहरात सामान्यांतून आमदार होण्याची सुरुवात झाली. कळमकर हे हाॅटेलचालक होते. त्यानंतर अनिल राठोड हे पावभाजी गाडीचालक आमदार झाले. नगरसेवक वा अन्य कोणतंही पदाचा अनुभव नसताना त्यांना थेट … Read more

सत्यजित तांबे म्हणाले चांगला माणूस गेला…

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- शिवसेना उपनेते माजी आ. अनिल राठोड यांचे आज पहाटे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. आजारपणाच्या कारणामुळे त्यांच्यावर काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरू असताना आज बुधवारी पहाटे च्या सुमारास ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत माळवली.राठोड यांच्या निधनाने जिल्ह्यातील शिवसैनिकांसह जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील लोकांना … Read more

अहमदनगरच्या शिवसैनिकांचा ‘अनिलभैया’ गेला !

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :-  माजी मंत्री, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राठोड यांना आठ दिवसापूर्वी एका खासगी रुग्णालयात कोरोनाच्या उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.  दरम्यान अनिल  राठोड यांच्या निधनाने जिल्ह्यातील शिवसैनिकांना मोठा धक्का बसला आहे. तर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली … Read more

चितळेरोडवरच्या ‘शिवालया’त यापुढे अनिलभैय्या कधीच भेटणार नाहीत…

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :-  महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राठोड यांना आठ दिवसापूर्वी एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अहमदनगर शिवसेनेचा ‘आव्वाज’ आज पहाटे काळाच्या पडद्याआड गेला. माजीमंत्री आणि अहमदनगर शहरावर गेली २५ वर्षै ज्यांनी आमदारकीच्या माध्यमातून अधिराज्य गाजवलं, अशा माजी मंत्री अनिल राठोड … Read more