Dream 11 ने ‘त्या’ला केले मालामाल अवघ्या पन्नास रुपयांत जिंकला एक कोटींचं बक्षीस !

IPL2021 चे उर्वरीत सामने आबु-धाबी येथे खेळवण्यात येत आहेत. क्रिकेट जगतात प्रसिद्ध असणाऱ्या या लीगच्या कालावधीत खेळण्यात येणाऱ्या ड्रीम टीम स्पर्धेमध्ये एका नाभिकाला लखपती बनवले आहे. काय आहे Dream 11 ड्रीम ११ ही एक ऑनलाइन स्पर्धा आहे. यामध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येकाला सामना सुरु होण्याआधी दोन्ही संघांमधील २२ खेळाडूंपैकी ११ खेळाडूंची निवड करुन आपला संघ बनावयचा … Read more

सचिन तेंडुलकरचा मुलगा IPL न खेळताच झाला स्पर्धेतून आऊट

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :-  आयपीएलच्या १४ व्या पर्वात मुंबई इंडियन्सनं सचिन तेंडुलकर यांचे चिरंजीव अर्जुन तेंडुलकरला आपल्या संघात दाखल करून घेतले. पण, पदार्पणाची संधी न देताच मुंबई इंडियन्सनं अर्जुनच्या जागी दिल्लीचा गोलंदाज सिमरजीत सिंग याला करारबद्ध केले आहे. मुंबई इंडियन्सनं स्वतः हे अपडेट्स दिले आहेत. आयपीएल 2021 खेळण्यासाठी युएईला गेलेल्या अर्जुन तेंडुलकरला … Read more

विराट कोहलीने घेतला धक्कादायक निर्णय…. आता हे कर्णधारपद सोडणार

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :-  भारीयत क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने भारताच्या टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा करून सर्वांनाच धक्का दिला. दरम्यान विराटची हि घोषणा होऊन काही कालावधी देखील झाला नाही तोच आता विराटने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. विराटने इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचेही कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली … Read more

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात चेन्नईने बलाढ्य मुंबईला हरवले

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- कोरोनाच्या संकटामुळे अर्ध्यातूनच रद्द करण्यात आलेले इंडियन प्रीमियर लीगचे 14 व्या सिजनच्या दुसऱ्या सत्राला धमाकेदार अंदाजात सुरूवात झाली आहे. आयपीएलची पारंपारिक प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात हा सामना खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने 20 धावांनी मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जचा संघ … Read more

फास्टर बॉलर लसिथ मलिंगाची टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- क्रिकेट विश्वातील एक महत्वाची माहिती समोर आली आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने क्रिकेटला निरोप दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आधीच अलविदा म्हणणारा मलिंगा आता लीग क्रिकेट खेळणार नाही. मलिंगाने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. मलिंगाने म्हटले, आता क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटला मी निरोप देत आहे. माझ्या प्रवासात ज्यांनी … Read more

अजिंक्य गायकवाडच्या वडिलांनी सांगितल ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं…

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :-  घरात आलेल्या टीव्ही केबलमध्ये वीज प्रवाह उतरल्याने त्याचा धक्का बसून अजिंक्य सुरेश गायकवाड (वय २८) या खेळाडूचा मृत्यू झाला. टीव्ही व्यवस्थित दिसत नसल्याने अजिंक्य केबल काढून परत जोडण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला विजेचा धक्का बसला आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला. अहमदनगरचा युवा शरीरसौष्ठवपटू अजिंक्य गायकवाड याचा विजेचा … Read more

भारतीय क्रिकेट संघाचे कोच रवी शास्त्री कोरोनाच्या विळख्यात

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :-भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना करोना संसर्गाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. रवी शास्त्री यांची लेटरल फ्लो टेस्ट शनिवारी संध्याकाळी पॉझिटिव्ह आली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओव्हल कसोटीचा चौथा दिवस सुरू होण्याअगोदर, रवी शास्त्री यांच्यासह भारतीय संघाच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या चार सदस्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. बीसीसीआयच्या … Read more

IND vs ENG: टीम इंडियाला इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी…

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :-  भारत आणि इंग्लंड यांच्यात द ओव्हल मैदानावर चौथी कसोटी सुरू झाली आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा पहिला निर्णय घेतला आहे. पहिल्या सत्रात भारताने ३ बाद ५४ धावा केल्या आहेत. सलामीवीर रोहित शर्मा ११ , केएल राहुल १७ तर चेतेश्वर पुजारा ४ धावांवर बाद झाले. … Read more

IPLच्या नव्या मोसमात असतील आता इतके संघ !

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- आयपीएलच्या(IPL) उर्वरित मोसमाला लवकरच सुरुवात होत आहे. आयपीएलच्या या मोसमामध्ये (२०२२) आठ ऐवजी दहा संघ जेतेपदासाठी भिडणार आहेत. बीसीसीआयकडून दोनपैकी एका नव्या संघासाठी टेंडर प्रकियेला सुरुवात करण्यात आली आहे. नव्या संघाच्या खरेदीसाठी मूळ किंमत २००० कोटी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता बीसीसीआयच्या तिजोरीत चार ते सहा हजार कोटींची … Read more

पॅरालिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या भाविनाबेन पटेलला एमजी मोटर करणार सन्मानित

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :-  टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत टेबल टेनिस क्लास ४ स्पर्धेत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी भाविना पहिली खेळाडू ठरली आहे. स्त्रीयांची ताकद आणि दृढनिश्चयाची दखल घेत ब्रिटिश कार निर्माता एमजी मोटर इंडियाने भाविना पटेलच्या ऐतिहासिक कामगिरीला सलाम केला आहे. एमजी मोटर … Read more

भारतासाठी दुःखद बातमी ! जिंकलेलं पदक परत करावं लागणार …

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- भारतासाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या विनोद कुमारने जिंकलेलं कांस्य पदक त्याला परत करावं लागणार आहे. भारतीय खेळाडूंवर टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये पदकांचा अक्षरश: वर्षाव होत आहे. दोन दिवसांमध्ये भारताने बरीच पदकं खिशात घातली आहेत. पण यामध्ये काल थाळीफेक स्पर्धेत विनोदला असणारा आजार हा वर्गीकरण निरीक्षणामध्ये … Read more

नगरच्या सहा खेळाडूंची राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेकरीता निवड

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- येथील अहमदनगर सिटी रायफल अ‍ॅण्ड पिस्तोल शूटिंग क्लबच्या सहा खेळाडूची राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड झाली आहे. अहमदाबाद (गुजरात) येथे झालेल्या आठवी पश्‍चिम राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत क्लबच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन आपल्या नेमबाजीचा ठसा उमटवला. या स्पर्धेत शहरातील खेळाडू देवेश चतुर, हर्षवर्धन पाचारणे, वेदांत गोसावी, वीणा पाटील, रोशनी … Read more

क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर ! भारत – पाकिस्तान मध्ये होणार क्रिकेटचा सामना

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- आयसीसीने 2021 या वर्षातील टी20 विश्वचषकाच्या सामन्यांसाठीच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. भारतीय संघाचे 24 ऑक्टोबरपासून सामने सुरु होणार आहेत. संघाचा पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध होईल. T20 वर्ल्डकप 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे विरोधी संघ एकाच गटात म्हणजेच Team A मध्ये आहेत. टी20 … Read more

T20 World Cup 2021 चे वेळापत्रक झाले जाहीर ! या दिवशी होणार Ind vs Pak चा सामना…

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- भारतात होणारा आयसीसी टी-20 विश्व विश्वचषक आता युएईत पार पडणार आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा युएई आणि ओमन या देशांमधील मैदानात खेळवली जाणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने (ICC) दिली होती. त्यावेळी या भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच गटात … Read more

IND vs ENG : विराटसेनेने भारतीयांना 75 व्या स्वातंत्र्यदिनाचं गिफ्ट दिलं ! दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा उडवला धुव्वा

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- लॉर्ड्स कसोटी सामन्यात भारताने यजमान इंग्लंडवर 151 धावांनी दणदणीत मात केली आहे. या विजयाबरोबर भारताने 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 272 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण भारतीय गोलंदाजांच्या वेगवान माऱ्यासमोर इंग्लंडची संपूर्ण टीम अवघ्या 120 धावांवर ऑलआऊट झाली. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या … Read more

India vs England 2 nd Test : टीम भारत लॉर्ड्सवर इतिहास रचणार !

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :-भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरी टेस्ट रंगतदार अवस्थेत आहे,पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत सुटला. त्यानंतर आता दुसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात सुरु असून आज सामन्याचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. हा सामना अत्यंत चुरशीचा झाला आहे. पहिल्या डावातील भारताच्या 364 धावांच्या बदल्यात इंग्लंडने 391 धावांपर्यंत … Read more

India vs England : अजिंक्य व पुजारा जोडीनं मोठा विक्रम मोडला…

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- इंग्लंडनं घेतलेल्या माफक आघाडीच्या प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाचे ३ फलंदाज ५५ धावांवर माघारी परतले होते. अशात फॉर्मात नसलेली अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा ही जोडी मैदानावर होती. त्यांचा फॉर्म पाहता त्यांच्याकडून कोणी आशाही ठेवल्या नव्हत्या, परंतु टीम इंडियाच्या मदतीला ही अनुभवी जोडीच धावून आली. अजिंक्य रहाणेनं १२५ … Read more

विराट कोहलीने केली निवृत्तीची घोषणा ? जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :-  विराट सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्सवर खेळवला जात आहे. लॉर्ड्स कसोटीचा आज चौथा दिवस आहे, देशात सर्वत्र स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. गतवर्षी याच दिवशी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने … Read more