Poco X5 Pro 5G : मस्तच! इतक्या स्वस्तात मिळणार पोकोचा नवीन धमाकेदार स्मार्टफोन, लीक झाली किंमत

Poco X5 Pro 5G : पोकोच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहि. कारण पोकोचा नवीन स्मार्टफोन Poco X5 Pro 5G लाँच होण्यास सज्ज झाला आहे. परंतु, लाँच होण्यापूर्वी त्याची किंमत लीक झालेली आहे. अहवालानुसार हा फोन 6 फेब्रुवारी रोजी लाँच होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचा हा फोन Redmi Note 12 Speed ​​Edition चे री-ब्रँडेड व्हर्जन … Read more

Jio : अचानक डेटा संपला तर काळजी करू नका; जिओने आणलीय शानदार ऑफर,15 रुपयांपासून सुरु आहेत प्लॅन्स

Jio : सध्या इंटरनेटशिवाय एक मिनिट वेळही काहीजणांना करमत नाही. टेलिकॉम कंपन्या वेगवेगळे प्लॅन्स सादर करत असतात. यातील काही प्लॅनच्या किमती जास्त आहेत तर काहींच्या किमती कमी आहेत. इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे रोजचा डेटा लवकर संपतो. काहीवेळा महत्वाचे काम सुरु असताना डेटा संपतो. अशावेळी जर डेटा संपला तर काय करायचे? असा प्रश्न अनेकांना पडतो. तेव्हा जिओचे … Read more

Fire Boltt Talk Ultra : LCD स्क्रीन आणि इनबिल्ट गेमसह भारतात लाँच झाले शानदार स्मार्टवॉच

Fire Boltt Talk Ultra : मार्केटमध्ये सध्या अनेकजण शानदार फीचर्स असणाऱ्या स्मार्टवॉचला पसंती देत आहेत. त्यामुळे स्मार्टवॉच निर्मात्या कंपन्या ग्राहकांची गरज आणि मागणी लक्षात घेता स्मार्टवॉच लाँच करत .गरजेनुसार आणि फीचरनुसार ग्राहक स्मार्टवॉच घेत आहेत. परंतु, मागणीमुळे या स्मार्टवॉचच्या किमतीही जास्त आहेत. अशातच आता Fire Boltt Talk Ultra हे स्मार्टवॉच लाँच झाले आहे. कंपनीने आपल्या … Read more

Realme C31 Smartphone Offers : स्वस्तात मस्त ब्रँड स्मार्टफोन! Realme C31 स्मार्टफोन खरेदी करा फक्त 599 रुपयांमध्ये; पहा ऑफर…

Realme C31 Smartphone Offers : तुमचा जुना स्मार्टफोन खराब झाला आहे आणि तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या पैशांची खूप मोठी बचत होऊ शकते. कारण Realme C31 स्मार्टफोन फक्त 599 रुपयांमध्ये मिळत आहे. कमी बजेट असणाऱ्यांसाठी स्मार्टफोन खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. फ्लिपकार्टवर तुम्ही स्वस्तात मस्त ब्रँड स्मार्टफोन खरेदी करू शकता. … Read more

Jio Republic Day Offer : संधीच करा सोनं! मोफत मिळवा 4G फोन आणि डेटा कॉलिंगसह अनेक फायदे…

Jio Republic Day Offer : प्रजासत्ताकदिनानिमित्त देशातील अनेक ई-कॉमर्स वेबसाइटवर भन्नाट ऑफर लागल्या आहेत. या ऑफरमध्ये स्मार्टफोनवर मोठी सूट दिली जात आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्यांकडून वेगवेगळे स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन सादर केले जात आहेत. रिलायन्स जिओकडून देखील प्रजासत्ताकदिनानिमित्त भन्नाट ऑफर दिली जात आहे. जिओकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास ऑफर देण्यात आली आहे. या … Read more

iPhone 14 : फ्लिपकार्टची धमाका ऑफर ! iPhone 14 आणि iPhone 14 Plus खरेदी करा फक्त अर्ध्या किमतीत; जाणून घ्या ऑफर

iPhone 14 : भारतात ॲपल कंपनीच्या फोनचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच अनेकांचे ॲपल आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न असते. मात्र कमी बजेट असल्याने फोन खरेदी करता येत नाही. कमी बजेट असणाऱ्यांसाठी फ्लिपकार्टने भन्नाट ऑफर आणली आहे. फ्लिपकार्टवर तुम्हाला अर्ध्या किमतीमध्ये iPhone 14 आणि iPhone 14 Plus खरेदी करण्याची संधी मिळत आहे. जर तुम्हीही आयफोन खरेदी … Read more

iPhone 14 Offer : प्रजासत्ताक दिनानिमित्त iPhone 14 वर बंपर ऑफर ! वाचतील 35 हजार रुपयांहून अधिक पैसे; लगेच करा खरेदी

iPhone 14 Offer : जर तुम्ही आयफोन खरेदीच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आलेली आहे. कारण आज प्रजासत्ताक दिनानिमित्त, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट iPhone 14 वर बंपर सूट देत आहे. दरम्यान, iPhone 14 हा प्रीमियम बजेट फोन आहे जो खरेदी करण्यासाठी तुम्हाला खूप पैसे खर्च करावे लागतात. पण प्रजासत्ताक दिनानिमित्त, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट iPhone … Read more

Nokia 5G Smartphone : नोकिया लॉन्च करणार स्वस्तात मस्त 5G फोन, किंमत आणि फीचर्स पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Nokia 5G Smartphone : जर तुम्ही नोकिया स्मार्टफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनी लवकरच बाजारात बजेट फोन आणत आहे. अनेक कंपन्यांनी त्यांचे 5G फोन लॉन्च केले आहेत. नोकिया आपले 5G फोन देखील बाजारात आणेल अशी अपेक्षा आहे. ट्विटरवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नोकिया 6600 5G स्मार्टफोन येत असल्याचा … Read more

Redmi Smart TV Offer: ग्राहकांची मजा ! घरी बसून घेता येणार मोठ्या स्क्रीनचा आनंद ; बंपर डिस्कॉउंटसह खरेदी करा ‘हा’ स्मार्ट टीव्ही

Redmi Smart TV Offer: घरासाठी नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला ऑनलाइन वेबसाइट Amazon वर स्मार्ट टीव्ही खरेदीवर एक भन्नाट ऑफर मिळत आहे. या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही अवघ्या 13,999 मध्ये Redmi SmartTV खरेदी करू शकणार आहे. चला मग जाणून घेऊया तुम्ही Redmi Smart TV स्वस्तात … Read more

iPhone Offers : होणार हजारोंची बचत ! 26 जानेवारीला फक्त 26 हजारात खरेदी करा नवीन आयफोन ; असा घ्या फायदा

iPhone Offers :  तुम्ही देखील स्वस्तात iPhone खरेदीसाठी बंपर डिस्काउंटची वाट पाहत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो आता तुमच्याकडे एक सुवर्णसंधी येत आहे. तुम्हाला आता नवीन iPhone फक्त 26 हजारात खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्ही अवघ्या 26 हजारात नवीन iPhone 12 खरेदी करू शकणार आहे. हे लक्षात … Read more

Airtel Recharge : अर्रर्र .. एअरटेलच्या ग्राहकांना मोठा धक्का! सर्वात स्वस्त प्लॅन बंद ; आता मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

Airtel Recharge :  देशातील दुसरी मोठी टेलिकॉम कंपनी असणारी भारती एअरटेलने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने ग्राहकांना धक्का देत आता  99 रुपयांचा प्लॅन बंद केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो कंपनीने आता सर्वात स्वस्त मासिक रिचार्जची किंमत एकूण 7 सर्कलमध्ये 155 रुपये केली आहे. या 7 सर्कलमध्ये आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार, कर्नाटक, राजस्थान आणि नॉर्थ … Read more

OnePlus 11R 5G : मस्तच! स्वस्तात खरेदी करता येणार OnePlus 11R 5G स्मार्टफोन

OnePlus 11R 5G : वनप्लसच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनी लवकरच OnePlus 11R 5G लाँच करणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा फोन OnePlus 11 5G पेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल. तुम्ही जर हा फोन विकत घेतला तर तर तुम्हाला कमी किमतीत जबरदस्त फीचर्स मिळतील. कंपनीचा हा … Read more

Infinix Note 12i : अखेर लाँच झाला आणखी एक बजेट स्मार्टफोन, किंमत आहे…

Infinix Note 12i : Infinix च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनीने आपला नवीन Infinix Note 12i हा स्मार्टफोन लाँच केला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचा हा बजेट स्मार्टफोन असणार आहे. ज्याची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा खूपच कमी आहे. जर तुम्हीही बजेट स्मार्टफोन खरेदी करणार असाल किंवा खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही … Read more

Google Pixel 6A : बंपर ऑफर! 6 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता गुगलचा येतोय प्रीमियम स्मार्टफोन

Google Pixel 6A : काही दिवसांपूर्वी गुगलचा प्रीमियम स्मार्टफोन Pixel 6A लाँच झाला होता. लाँच झाल्यापासून या स्मार्टफोनने भारतीय मार्केटमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे तो आपल्याकडेही असावा ते अनेकांना वाटत आहे. परंतु, काहीजणांच्या बजेटच्या बाहेर हा स्मार्टफोन जात आहे. म्हणून अनेकजण तो फोन विकत घेत नाही. परंतु, आता तुमचे हा फोन विकत घेण्याचे स्वप्न … Read more

Broadband plan : एअरटेल आणि जिओला टक्कर देतो हा ब्रॉडबँड प्लॅन, शिवाय किंमत आहे खूपच कमी

Broadband plan : सध्या स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. तसाच इंटरनेटचा वापरही खूप वाढला आहे. त्यामुळे काहीजणांचा वेळेपूर्वी डेटा संपत आहे. अशातच सर्व कंपन्यांनी आपले रिचार्ज प्लॅनही खूप महाग केले आहेत. एअरटेल आणि जिओच्या तुलनेत जास्त डेटा एक कंपनी देत आहे. या कंपनीच्या प्लॅनची किंमतही कमी आहे. एशियानेट ब्रॉडबँडच्या प्लॅनची किंमत खूप कमी आहे. त्यामुळे जर … Read more

New Mobile Rule : Truecaller शिवाय समजणार फोन करणाऱ्याचे नाव, असा होणार बदल

New Mobile Rule : सध्या स्मार्टफोन वापरणारे काही जण Truecaller वापरत आहेत. Truecaller मुळे आपल्याला कोण फोन करत आहे, याची माहिती अगोदरच समजते. त्यावरून आपण फोन उचलायचा की नाही, ते ठरवतो. त्यामुळे अलीकडे Truecaller चा वापर जास्त होत आहे. याच बाबत सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता Truecaller शिवाय … Read more

Coca Cola Smartphone : भारतात लाँच होणार कोका कोलाचा स्मार्टफोन, डिझाईन पाहून व्हाल चकित..

Coca Cola Smartphone : कोका-कोला किंवा कोक ही शीतपेय बनवणारी कंपनी आहे. जगभरात ही कंपनी प्रचंड लोकप्रिय आहे.या कंपनीचा बिझनेस आज एवढा वाढला आहे की ती एका दिवसाला आपले करोडो प्रॉडक्ट्स खपवत आहे. अशातच आता ही कंपनी स्मार्टफोन बनवणार आहे. कंपनीच्या नवीन स्मार्टफोनचे डिझाईन कसे असणार ते ही स्पष्ट झाले आहे. शीतपेयांप्रमाणे कंपनीचे स्मार्टफोनही भारतीय … Read more

Microsoft Windows : अर्रर्र! मायक्रोसॉफ्ट करत आहे आणखी एक खास सेवा बंद, ‘या’ दिवसापासून करता येणार नाही डाउनलोड

Microsoft Windows : मायक्रोसॉफ्ट ही एक टेक्‍नॉलॉजी कंपनी आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने Windows 7 आणि Windows 8/8.1 साठी Chrome सपोर्ट बंद केला आहे. अशातच या कंपनीने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे याचा वापरकर्त्यांना मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. कंपनीच्या या निर्णयामुळे विंडोज 10 होम आणि प्रो डाउनलोड 31 जानेवारी 2023 पर्यंत … Read more