BSNL : भारीच की ! आता वापरकर्त्यांना फक्त 8 रुपयांत वर्षभरासाठी मिळणार ‘या’ सुविधा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BSNL : देशातील अनेक अनेक टेलिकॉम कंपन्या लोकांच्या मनावर राज्य करत असल्याचे आपण पाहत आहेत. कारण जवळपास सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे त्यासाठी डेटा लागतो. काही कंपन्या अशा आहेत ज्यांच्या रिचार्ज प्लॅनची संख्या खूप कमी आहे.

त्यापैकी एक म्हणजे बीएसएनएल. बीएसएनएल ही एक देशातील आघाडीची सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. याच कंपनीने आता एक स्वस्त रिचार्ज प्लॅन आणला आहे. ज्याची किंमत फक्त 8 रुपये आहे. त्यामुळे कंपनी इतर दिग्ग्ज कंपन्यांना टक्कर देत आहे.

टेलिकॉम कंपन्याकडून वापरकर्त्यांची संख्या वाढवण्यासाठी नवीन ऑफर आणल्या जात आहेत. दरम्यान देशातील मोठ्या आणि सरकारी टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेली BSNL ने अशीच एक ऑफर आणली आहे.

BSNL ने आता एक उत्तम ऑफर आणली असून तुम्हीही याचा घेऊ शकता.BSNL च्या प्रीपेड प्लॅनची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे, यात यूजर्सना अनेक सुविधा मिळत आहेत.

मिळत आहेत अनेक सुविधा

बीएसएनएलचा हा प्लॅन यूजर्सच्या मनावर राज्य करत आहे. याची किंमत 99 रुपये इतकी आहे. यात युजर्सना अनेक सुविधा दिल्या जात आहेत, तुम्हीही त्याचा फायदा घेऊ शकता. वैधता 12 महिने म्हणजेच 365 दिवस आहे. सिम एकदा रिचार्ज करून ते सुमारे एक वर्ष अॅक्टिव्ह राहू शकते. या प्लॅनची ​​सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 365 दिवसांच्या वैधतेसह, तुम्हाला 300 मिनिटांसाठी मोफत कॉलिंगचा लाभ मिळत आहे.

वापरकर्त्यांना झाला मोठा फायदा

अनेकजण या प्लॅनचा लाभ घेत आहेत. जर या प्लॅनमधील डेटाबद्दल बोलायचे झाले तर, दिवसाला दररोज 3 जीबी डेटा दिला जात आहे. ​​वैधता 18 दिवसांची आहे. ही योजना STV_99 म्हणून सूचीबद्ध केली गेली आहे.या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, ज्यामध्ये अमर्यादित लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलचा समावेश आहे. तसेच तुम्हाला दिल्ली आणि मुंबई सर्कलमध्ये कॉल करण्याचाही फायदा मिळत आहे.

एअरटेलने केला प्लॅन रद्द

एअरटेलने स्वस्त मासिक रिचार्ज प्लॅन रद्द केला करून आता त्याच्या जागी 155 रुपयांचा नवीन किमान मासिक रिचार्ज प्लॅन सादर केला आहे.मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, हरियाणा आणि ओडिशा या दोन मंडळांमध्ये किमान मासिक रिचार्ज योजनेच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.