‘OPPO’चा नवा स्मार्टफोन फक्त 12,499 रुपयांमध्ये लॉन्च! जाणून घ्या संपूर्ण स्पेसिफिकेशन्स
Oppo ने अलीकडेच OPPO A17 हा कमी किमतीचा मोबाईल फोन आंतरराष्ट्रीय टेक मार्केटमध्ये त्यांच्या ‘A’ सीरीज अंतर्गत लॉन्च केला आहे. Oppo A17 स्मार्टफोन 50MP कॅमेरा, 4GB RAM, MediaTek Helio G35 आणि 5,000mAh बॅटरीने सुसज्ज आहे जो आता लवकरच भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार Oppo A17 भारतात 12,499 रुपयांना लॉन्च केला जाईल. OPPO A17 … Read more