Online Fraud : स्वस्तात आयफोन खरेदीच्या नादात खात्यातुन गायब झाले 29 लाख रुपये, तुम्हीही करताय का ही चूक?
Online Fraud : सध्या बाजारात शानदार फीचर्स असणारे आयफोन उपलब्ध आहेत. अनेकांना आपल्याकडे आयफोन असावा असे वाटत असते. मात्र किंमत जास्त असल्यामुळं त्यांना आयफोन विकत घेत नाहीत. काही ऑफरमुळे तुम्ही तो विकत घेऊ शकता. याबाबत अनेक जाहिराती प्रसिद्ध होत असतात. परंतु, या सर्वच जाहिराती खऱ्या असतीलच असे नाही. यातील काही जाहिराती खोट्या असू शकतात. अशीच … Read more