5G Smartphone Deals : बंपर ऑफर! 50 हजारांचा स्मार्टफोन मिळतोय फक्त 10 हजार रुपयांना; त्वरित घ्या ऑफरचा लाभ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

5G Smartphone Deals : जर तुम्हीही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. कारण होळीमुळे अनेक ई-कॉमर्स वेबसाइट स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट देत आहेत. त्यामुळे पैशांची मोठी बचत होत आहे.

तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करायचा आहे आणि बजेट कमी आहे तर तुम्हीही ५० हजारांचा स्मार्टफोन फक्त 10 हजार रुपयांत खरेदी करू शकता. Infinix Zero Ultra 5G हा स्मार्टफोन कमी किमतीमध्ये खरेदी करण्याची चांगली संधी आहे.

या स्मार्टफोनची बाजारातील किंमत ५० हजार रुपये आहे मात्र फ्लिपकार्ट या ऑनलाईन ई कॉमर्स वेबसाइटवर तुम्ही केवळ १० हजारांमध्ये हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. त्यामुळे स्मार्टफोन खरेदी करताना हजारोंची बचत होत आहे.

फ्लिपकार्टवर Infinix Zero Ultra हा स्मार्टफोन 49,999 रुपयांमध्ये विकण्यात येत आहे. मात्र सध्या या स्मार्टफोनवर १८ हजारांची सूट फ्लिपकार्ट देत आहे. त्यामुळे तुम्ही फक्त 31,999 रुपयांपर्यंत हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

तसेच Infinix Zero Ultra या स्मार्टफोनवर तुम्हाला अनेक बँक ऑफर्स देखील दिल्या जात आहेत. त्यामुळे तुम्ही आणखी कमी किमतीमध्ये हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

बँक आणि एक्सचेंज ऑफर

nfinix Zero Ultra या स्मार्टफोनवर 20,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देण्यात येत आहे. जर तुमच्याकडे जुना आणि सुव्यवस्थित असलेला स्मार्टफोन असेल तर तुम्हाला याठिकाणी २० हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.

तसेच तुम्हाला 750 रुपयांची बँक ऑफर दिली जात आहे. आणि या स्मार्टफोनवर 1000 रुपयांचे कॅशबॅक कूपनही उपलब्ध आहे. सर्व ऑफर घेण्यास तुम्ही सक्षम असाल तर तुम्ही हा स्मार्टफोन फक्त 10,249 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

तपशील

Infinix Zero Ultra 5G मध्ये 6.8-इंच 3D वक्र AMOLED डिस्प्ले आहे. यामध्ये फुल एचडी+ 2400 x 1800 पिक्सेल आणि 120Hz रिफ्रेश रेटसाठी सपोर्ट आहे. यात MediaTek Dimensity 9206nm प्रोसेसर आहे. फोनमध्ये चार्जिंगसाठी 180W थंडर चार्ज फीचर उपलब्ध आहे. यात 4,500mAh बॅटरी आहे, जी 12 मिनिटांत पूर्णपणे चार्ज होऊ शकते.

हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन Android 12 वर आधारित XOS 12 सह येतो. या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात 200MP + 13MP अल्ट्रा वाइड + 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. फोनमध्ये 32MP कॅमेरा आहे.