Oppo 5G smartphone : आत्ताच खरेदी करा Oppo चा ‘हा’ 5G फोन, वाचतील तुमचे 12 हजार रुपये
Oppo 5G smartphone : मार्केटमध्ये सतत नवनवीन फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स असणारे 5G स्मार्टफोन लाँच होत असतात. उत्तम फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्समुळे या सर्वच स्मार्टफोनच्या किमती खूप जास्त आहेत. परंतु, तुम्ही आता खूप स्वस्तात स्मार्टफोन विकत घेऊ शकता. Oppo च्या F19 Pro+ 5G या स्मार्टफोनवर 12,000 रुपयांची बचत करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. या फोनची किंमत 29,990 … Read more