Smart TV Offers : संधी गमावू नका ! अवघ्या 15 हजारात खरेदी करा ‘हा’ पावरफुल स्मार्ट टीव्ही ; फीचर्स पाहून होणार थक्क

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Smart TV Offers :  तुमच्या घरासाठी किंवा ऑफिससाठी तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही खरेदीचा करण्याचा विचार करत असेल तर आता तुम्ही एका जबरदस्त ऑफरचा लाभ घेऊन भन्नाट फीचर्स येणार 50-इंचाचा ब्रँडेड स्मार्ट टीव्ही अवघ्या 15 हजारात खरेदी करू शकणार आहे. या स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर तुम्हाला बंपर डिस्काउंट मिळत असल्याने तुमचे हजारो रुपये वाचणार आहे. चला मग जाणून घेऊया या बंपर डिस्काउंट ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.

ग्राहकांसाठी सध्या Flipkart ने एक ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरचा तुम्ही लाभ घेऊन  50-इंचाचा Vu GloLED 50 inch UHD 4K LED Smart Google TV with DJ Subwoofer 104W  (50GloLED) अवघ्या 15 हजारात खरेदी करू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या स्मार्ट टीव्हीमध्ये तुम्हाला 50-इंचाचा 4K डिस्प्लेसह 104W DJ साउंड  देखील मिळणार आहे.

Flipkart वर हा टीव्ही विक्रीसाठी 55 हजारांच्या MRP सह लिस्टिंग करण्यात आला आहे मात्र तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊन हा स्मार्ट टीव्ही 32,999 मध्ये खरेदी करू शकतात. याच बरोबर आम्ही तुम्हाला सांगतो फ्लिपकार्ट या टीव्हीवर 16,900 रुपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे. याव्यतिरिक्त, तुम्ही बँक ऑफरचा लाभ घेऊन रु.750 पर्यंत सूट मिळवू शकता. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेतल्यास, या टीव्हीची किंमत फक्त 15,349 रुपये असेल.

(टीप– खरेदी करण्यापूर्वी, तुमच्या परिसरात एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे की नाही याची खात्री करा. तसेच, बँक ऑफरचे सर्व तपशील तपासण्यासाठी फ्लिपकार्टला भेट द्या.)

फीचर्स

Vu GloLED सिरीजच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये 50-इंचाचा अल्ट्रा HD 4K LED डिस्प्ले आहे, जो 60 Hz रिफ्रेश रेट आणि 400 nits ब्राइटनेससह येतो. टीव्हीमध्ये अॅम्बियंट लाइट सेन्सर देखील आहे. या टीव्हीला Google TV OS वर काम करावे लागेल. टीव्हीमध्ये 2GB रॅम आणि 16GB अंतर्गत स्टोरेज स्पेस आहे.

या टीव्हीमध्ये 4 स्पीकर आणि 1 सबवूफर आहे, जे एकूण 104W चे पावरफुल DJ सारखे साउंड आउटपुट देते. टीव्हीमध्येही व्हॉइस कंट्रोल उपलब्ध आहे, म्हणजेच तुम्ही बोलून ते कंट्रोल करू शकता. चित्रपट आणि क्रीडा प्रेमींसाठी, यात एक डेडिकेटेड क्रिकेट मोड आणि सिनेमा मोड आहे. टीव्ही Netflix, YouTube, Disney Plus Hotstar आणि Amazon Prime Video सह अनेक OTT अॅप्सना सपोर्ट करतो.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

 

हे पण वाचा :-  Signs Of Death: काय सांगता ? मृत्यूपूर्वी शरीरात दिसतात ‘ही’ लक्षणे ; जाणून उडतील तुमचे होश