रेशनचे धान्य साठवण्यासाठी राज्यात ७५ गोदामे उभारण्यात येणार, गोदामांच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता
पुणे- राज्यातील रेशन दुकानांना (रास्त भाव धान्य दुकाने) वितरित करण्यात येणारे धान्य साठवण्यासाठी नव्याने ७५ गोदामे उभारण्यात येणार आहेत. १.२८ लाख मेट्रिक टन इतके धान्य साठवण्यासाठी या गोदामांच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाची सद्यस्थिती दर्शवणारी माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. … Read more