सुजलॉन एनर्जीचा शेअर्स आज सुसाट! आजची किंमत बघून गुंतवणूकदार चकित…
Suzlon Energy Share Price:- आज ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याचा दुसरा दिवस असून 12 ऑगस्ट 2025 वार मंगळवारी जेव्हा मार्केटची ओपनिंग झाली तेव्हापासूनच बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी 50 या महत्त्वाच्या निर्देशांकाची सुरुवात मुळात ग्रीन सिग्नलने झाली. आतापर्यंत मार्केटची स्थिती बघितली तर यामध्ये थोडाफार चढउतार होताना दिसून येत आहे. सध्या जर बघितले तर बीएसई सेन्सेक्स मध्ये 0.64 … Read more