तुम्ही निरोगी आहात की नाही हे कसे ओळखाल? आयुर्वेदाने सांगितलेली ‘ही’ लक्षणे तुमच्यात असतील तर तुम्ही निरोगी आहात!नाहीतर….
प्रत्येकजण निरोगी राहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असतात. कारण निरोगी आणि सुदृढ शरीर हे उत्तम जीवनासाठी खूप महत्त्वाचे असून दैनंदिन कामकाजासाठी देखील शरीर निरोगी असणे खूप गरजेचे असते. परंतु बऱ्याचदा एखाद्या आपण एखाद्या व्यक्तीला बघतो तर तो बाहेरून एकदम सुदृढ आणि तंदुरुस्त वाटतो. परंतु शारीरिक दृष्ट्या आतून मात्र तो खूप खचलेला किंवा इतर काही … Read more