RVNL Bharti 2024 : रेल विकास निगम पुणे येथे ‘या’ रिक्त जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित, वाचा सविस्तर…

RVNL Bharti 2024

RVNL Bharti 2024 : पुणे रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत सध्या विविध रिक्त जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकरिता मुलाखती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. वरील भरती अंतर्गत “Dy. प्रकल्प व्यवस्थापक (लाँचिंग), नियोजन अभियंता आणि संपर्क अधिकारी” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र … Read more

Mumbai Bharti 2024 : एसएनडीटी विद्यापीठात निघाली भरती, ‘या’ तारखेला होणार मुलाखत…

SNDT Women University Mumbai

SNDT Women University Mumbai Bharti : एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल अर्जासह खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहायचे आहे. वरील भरती अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक (Home Science), सहाय्यक प्राध्यापक (B.sc General), प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, … Read more

Punjab National Bank : पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! घरबसल्या मिळणार 50,000 रुपये…

Punjab National Bank

Punjab National Bank : पांबाब नॅशनल बँक ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. जी ग्राहकांसाठी वेळोवेळी एकापेक्षा योजना राबवत असते. अशातच बँक आता ग्राहकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे लोक अगदी कमी व्याजदरात देत आहे. तुम्ही अगदी घरबसल्या या लोनसाठी अप्लाय करू शकता. PNB बँक आपल्या ग्राहकांना सोप्या पद्धतीने कर्ज देत आहे. हे कर्ज घेऊन तुम्ही स्वत:साठी … Read more

Ahmednagar News : वादळवाऱ्याचा अहमदनगरमधील ‘या’ भागात कहर ! केळीबाग जमीनदोस्त

Ahmednagar News

Ahmednagar News : मागील दोन दिवसात अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्याचा फटका बसला. त्यामुळे अनेक भागात पडझड देखील झाली तर अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान देखील झाले. वादळी वाऱ्याचा फटका शेवगाव तालुक्यातील दहीगावने परिसरात देखील बसला. या वादळाने शनिवारी (दि.११) येथील काही शेतकऱ्यांच्या केळीबागा भुईसपाट झाल्या आहेत. ऐन आर्थिक संकटाच्या काळात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने … Read more

अहमदनगरमध्ये निवडणुकीदरम्यान विविध गैरप्रकार ! सात गुन्हे दाखल, कुठे मारहाण तर कुठे पैसे वाटपाच्या घटना

Ahmednagar Crime

लोकसभेच्या नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात मतदानाच्या एक दिवस अगोदर आणि मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी पैसे वाटपाच्याही तक्रारी करण्यात आल्या आहेत. या गैरप्रकारांबाबत विविध पोलीस ठाण्यांत एकूण ७ गुन्हे दाखल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि. १३) सकाळी ७ वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरु झाली. मतदानाची वेळ सायंकाळी ६ … Read more

Maruti Suzuki : लॉन्च होताच मारुतीच्या कारने जिंकली लोकांची मनं, 10 दिवसांत मिळाले ‘इतके’ बुकिंग…

Maruti Suzuki

Maruti Suzuki : मारुती सुझुकीने गेल्या आठवड्यातच स्विफ्टची नवीन कार भारतात लॉन्च केली आहे, ज्याची किंमती 6.49 लाख रुपयांपासून सुरू होते. तर त्याच्या टॉप वेरिएंटची किंमत 9.65 लाख रुपये पर्यंत जाते. नवीन मारुती स्विफ्ट थेट टाटा टियागो आणि ह्युंदाई ग्रँड i10 निओसशी स्पर्धा करते. मारुती सुझुकीने 1 मे 2024 पासून नवीन पिढीच्या स्विफ्टची बुकिंग सुरू … Read more

OnePlus India : वनप्लसचा 16GB रॅम असलेला ‘हा’ फोन झाला स्वस्त, झटपट मिळावा 5 हजाराची सूट…

OnePlus India

OnePlus India : प्रत्येकजण नवीन फोन खरेदी करण्यासाठी ऑफर आणि सूट शोधत असतो. तुम्हीही सध्या अशीच एखादी ऑफर शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला वनप्लसच्या एका खास फोनवर मिळणाऱ्या डिस्काउंटबद्दल सांगणार आहोत. सध्या वनप्लसचा OnePlus 12R  Amazon वर अतिशय स्वस्त दरात मिळत आहे. तसेच तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ मिळत आहे. फोन एक्सचेंजवर तुम्हाला 5,000 … Read more

Textiles Committee Mumbai : मुंबईच्या वस्त्रोद्योग समितीत 26 हजार रुपयांची नोकरी; ‘या’ रिक्त पदांसाठी सुरु आहे भरती…

Textiles Committee Mumbai Bharti

Textiles Committee Mumbai Bharti : वस्त्रोद्योग समिती मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “तरुण व्यावसायिक नियुक्त” पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज … Read more

ESIC Pune Bharti 2024 : मुलाखत द्या अन् भरती व्हा! पुण्यातील ESIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

ESIC Pune Bharti 2024

ESIC Pune Bharti 2024 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. वरील भरती अंतर्गत “GDMO“ पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार … Read more

तुम्हाला माहिती आहे का तुमच्या एटीएम कार्डवर देखील विमा मिळतो? पण पूर्ण कराव्या लागतात या अटी

atm card insurance

एटीएम कार्डचा वापर कॅश हवी असेल तर त्यावेळेस आपण मोठ्या प्रमाणावर करतो. परंतु गेल्या चार ते पाच वर्षापासून ऑनलाइन व्यवहारांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे एटीएमचा वापर कमी होऊ लागला आहे. परंतु तरीदेखील अनेक जण रोख पैसे हवे असतील तर एटीएमचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. एटीएम कार्ड हे अनेक बँकांच्या माध्यमातून जारी केले जाते व त्याचे … Read more

Fixed Deposit : जेष्ठ नागरिक असाल तर ‘या’ बँकामध्ये करा गुंतवणूक, मिळत आहे सर्वाधिक व्याज…

Fixed Deposit

Fixed Deposit : देशातील सर्वात लोकप्रिय गुंतवणूक पर्याय म्हणजे मुदत ठेव. येथील गुंतवणुकीत कमी जोखीम असल्यामुळे लोकांना येथे गुंतवणूक करायला आवडते. आजही मोठ्या संख्येने लोक एफडी करतात. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना एफडीमध्ये गुंतवणूक करायला आवडते. बँकाही ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर जास्त व्याज देतात. अशातच जर तुम्ही एफडी मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार असाल तर आज आम्ही तुम्हाला काही … Read more

तुमच्या घरातील एसीचा रिमोट हरवला आहे का? तर नका करू काळजी! तुमचा स्मार्टफोन करेल एसी रिमोटचे काम

smartphone use for ac remote

रिमोट वरून भावा बहिणींमध्ये किंवा घरातील कुटुंबामध्ये बऱ्याचदा भांडण झाल्याचे आपण पाहतो. जेव्हा आपण सगळे कुटुंब टीव्ही पाहत असतो तेव्हा प्रत्येक जण आपापल्या आवडीचा कार्यक्रम पाहण्यासाठी प्रयत्नशील असतो व याकरिता रिमोटच्या माध्यमातून जो तो चॅनेल बदलवण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतो. ज्याच्या हातात रिमोट त्याचा संपूर्ण कंट्रोल हा टीव्हीवर असतो असे म्हटले तरी वावगे ठरणार … Read more

सीएनजी कार घ्यायची असेल तर ह्युंदाईच्या ‘या’ कार ठरतील फायदेशीर! देतात 27 किमीचे मायलेज, वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

hundai grand i10 nios car

सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर आता मोठ्या प्रमाणावर सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढताना दिसून येत आहे. तसेच कोणताही ग्राहक जेव्हा कार घेण्याचा विचार करतो तेव्हा संबंधित कारची किंमत आणि मायलेज याचा विचार प्रामुख्याने करत असतो. मायलेजच्या दृष्टिकोनातून बघितले तर सीएनजी इंजिन असलेल्या कारला अधिक पसंती आता ग्राहकांकडून देण्यात येत आहे. समजा तुम्हाला … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये पुन्हा १९९१ ची पुनरावृत्ती होणार ? फरक इतकाच गडाखांच्या जागी लंके असतील…

Ahmednagar politics

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेची निवडणूक काल (१३ मे) पार पडली. अगदीच निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासून तर अगदी कालपर्यंत ही निवडणूक चुरशीची होत गेली, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असणाऱ्या निवडक लढतीमधील ही लढत आहे. थोरामोठ्यांपासून तर अगदी बड्या नेत्यांपर्यंत या जागेवर लक्ष ठेऊन आहे. ही निवडणूक तिचा निकाल अनेक समीकरणे बदलवणारा ठरेल असे म्हटले जात आहे. … Read more

शेतकऱ्यांनो तयारीला लागा…..! मान्सून येत्या 5 दिवसात अंदमानात दाखल होणार, राजधानी मुंबईत कधी पोहचणार ? समोर आली नवीन अपडेट

Monsoon 2024

Monsoon 2024 : सध्या महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये वादळी पावसाचे सावट पाहायला मिळतं आहे. तसेच देशातील काही भागात प्रचंड उकाडा जाणवत आहे. वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे सध्या सुरू असलेला हा वादळी पाऊस केव्हा विश्रांती घेणार हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांसाठी दोन गुड न्युज समोर … Read more

Cotton Variety: खरिपात करा कपाशीच्या ‘या’ वाणांची लागवड आणि मिळवा एकरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन! वाचा माहिती

cotton crop

Cotton Variety:- खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला असून शेतकरी आता खरीप हंगामाच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रमध्ये खरीप हंगामात कपाशी आणि सोयाबीन या पिकांची लागवड केली जाते. त्यामध्ये कपाशी पिकाच्या दृष्टिकोनातून बघितले तर मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या पट्ट्यामध्ये कपाशीची लागवड सर्वाधिक प्रमाणात केली जाते. बरेच शेतकरी पाण्याची उपलब्धता असेल तर मेच्या शेवटच्या आठवड्यात कपाशीची … Read more

Post Office : पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! फक्त व्याजातूनच व्हाल श्रीमंत…

Post Office

Post Office : गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे पोस्ट ऑफिसच्या स्कीम. म्हणूनच या स्कीम लोकप्रिय आहेत. येथे तुम्ही अगदी कमी गुंतवणूक करून जास्त नफा मिळवू शकता. पोस्टाची अशीच एक योजना म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट स्कीम. या योजनेत तुम्ही एकरकमी गुंतवणूक करून जास्त कमाई करू शकता. सामान्यतः असे दिसून येते की प्रत्येकाचे उत्पन्न स्वतःसाठी मोठे गुंतवणूक निधी … Read more

MG Motor : MG Motor ची नवीन इलेक्ट्रिक कार सप्टेंबरमध्ये होणार लॉन्च, किंमत खूपच कमी…

MG Cloud EV

MG Motor : जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा, कारण MG Motor लवकरच आपली नवीन इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे. MG Motor ने भारतीय बाजारपेठेत आपल्या नवीन इलेक्ट्रिक कारची चाचणी सुरू केली आहे. कंपनीची ही कार येत्या सप्टेंबरपर्यंत लॉन्च होणार असल्याचे बोलले जात आहे. कंपनीने त्याचे पेटंटही नोंदवले आहे. … Read more