Ahmednagar News : दीडशे एकरांत केशर आंब्याचे विक्रमी उत्पादन ! अहमदनगरच्या शेतकऱ्याचा नाद खुळा

Saffron mango

Ahmednagar News : उन्हाळ्यात आंब्याला मोठी मागणी असते. अक्षय तृतीय व त्यानंतर आंब्याची मागणी वाढत जाते. आता अहमदनगरमधील एका शेतकऱ्याचा सत्कार होतोय. याचे कारण म्हणजे त्याने दीडशे एकरांत केशर आंब्याचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. अशा पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने हापूस आंबा पिकवून बाजार समितीमध्ये उच्चांकी भाव मिळविणाऱ्या आंबा उत्पादक शेतकऱ्याचा बाजार समितीमध्ये गौरव करण्यात आला भाळवणी … Read more

IAI Navi Mumbai Bharti : मुंबईत नोकरी शोधताय?, तर मग ‘या’ ठिकाणी पाठवा अर्ज!

Institute of Actuaries of India Bharti

Institute of Actuaries of India Bharti : इन्स्टिट्यूट ऑफ ऍक्च्युरीज ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करू इच्छित असाल तर या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत, आणि यासाठी शैक्षणिक पात्रता काय असेल जाणून घेऊया… वरील भरती … Read more

LIC Policy : दरमहा 20 हजार रुपये पेन्शन हवी असेल तर LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये करा गुंतवणूक!

LIC Policy

LIC Policy : LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसी विविध उत्पन्न गटांना लक्षात घेऊन देशात अनेक उत्तम योजना चालवत आहे. LIC कडे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहिजे जाते. म्हणूनच मोठ्या प्रमाणात लोकं एलआयसीच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. LIC कडे एकापेक्षा एक योजना आहेत ज्यात तुम्ही गुंतवणूक करून चांगला परतावा कमावू … Read more

Ahmednagar News : नगरमधील ओढ्यांवर ११८ अतिक्रमणे ? कारवाई नाही, सफाई कधी? पावसाळ्यात पाणी वाहणार कसे?

atikramane

Ahmednagar News : नगर शहरात सद्यस्थितीला ४१ ओढे आहेत. पावसाळ्याच्या आधी या नाल्यांची साफसफाई पालिका करत असते. त्यामुळे पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यास मदत होते. परंतु जर यात कसर राहिली तर पावसाचे पाणी शहरात तुंबून राहते व यामुळे रहिवासी व प्रवासी दोघांचेही हाल होतात. मागील पावसाळ्यात उड्डाण पुलाखाली झालेली अवस्था सर्वश्रुत आहे. दरम्यान शहरातील वड्यांवर अतिक्रमणचा … Read more

नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! बाजारात लवकरच लॉन्च होणार ‘या’ 3 नवीन कार

Upcoming Car In India

Upcoming Car In India : नजिकच्या भविष्यात कार खरेदी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतात अलीकडे एसयूव्ही कारची डिमांड वाढली आहे. तरुण वर्गात एसयूव्ही कारला अधिक प्राधान्य दिले जात आहे. एसयुव्ही कारचे डिझाईन अन दमदार फीचर्स नवयुवक तरुणांना विशेष आकर्षित करत आहेत. मात्र असे असले तरी आजही भारतीय मार्केटमध्ये हॅचबॅक कारचा बोलबाला … Read more

भावी शिक्षकांचे भविष्य टांगणीला ! शिक्षक भरती प्रक्रिया रखडली; परीक्षा उत्तीर्ण होऊनही करावी लागतेय प्रतीक्षा

teacher

महाराष्ट्रातील अनेक ज्वलंत प्रश्नांपैकी एक म्हणजे शिक्षक भरती. सध्या राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया रखडल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता भावी शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचे भविष्य अंधारात दिसत आहे. शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करावी, शिक्षक भरतीसाठीची पात्रता परीक्षा प्रतिवर्षी घ्यावी, शालेय विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी पालक, भावी शिक्षक, विद्यार्थी करीत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

Fixed Deposit : ज्येष्ठ नागरिकांचा आधार बनत आहेत ‘या’ 8 बँका, गुंतवणूक करण्यापूर्वी वाचा बातमी!

Fixed Deposit

Fixed Deposit : मुदत ठेव देशातील सर्वाधिक लोकप्रिय गुंतवणुकीपैकी एक आहे. कारण, येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. मुदत ठेवींमधून गुंतवणूकदारांना हमी परतावा मिळतो म्हणून आजही मोठ्या संख्येने लोक एफडी करतात. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना एफडीमध्ये गुंतवणूक करायला आवडते. बँकाही ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर जास्त व्याज देतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही बँकांच्या ऑफर्सबद्दल सांगणार … Read more

Ahmednagar News : नातीसाठी आजीने मारली भरलेल्या हौदात उडी ! नातीला शोधून काढत वाचवला जीव, अहमदनगरधील घटना

Ahmednagar Breaking

Ahmednagar News : नातवावर आजी आजोबांचा प्रचंड जीव असतो. नातवाचा पहिला मित्र / मैत्रीण आजी आजोबा असतात. तर आजी आजोबांचा शेवटचा मित्र / मैत्रीण आपली नातवंडे असतात. दरम्यान आजी आपल्या नातवासाठी काहीही करू शकते याचे एक उदाहरण अहमदनगर जिल्ह्यात घडले आहे. आपली नात पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी आजीने जीवाची पर्वा न करता हौदात उडी घेतली. … Read more

भारतात लवकरच 3 नवीन गाड्यांची होणार एन्ट्री; जाणून घ्या Upcoming Cars मध्ये काय असेल खास?

Upcoming Hatchback Cars

Upcoming Hatchback Cars : जर तुम्ही नजीकच्या काळात एखादी चांगली कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. भारतात लवकरच तीन नवीन हॅचबॅक कार लॉन्च होणार आहेत, अशातच तुमच्यासाठी या नवीन कार खरेदी करण्याची उत्तम संधी असेल. सध्या भारतात हॅचबॅक कारला मोठी मागणी आहे. हॅचबॅक सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी डिझायर, मारुती सुझुकी बलेनो, … Read more

Ahmednagar Politics : हातात दुधाची बाटली गळ्यात कांद्याची माळ घालत शेतकरी मतदानाला ! अहमदनगरमध्ये दुपारपर्यंत किती मतदान? पहा सविस्तर..

Ahmednagar politics

Ahmednagar Politics : सध्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात ११ मतदारसंघात मतदान असल्याने सकाळपासूनच मतदार घराबाहेर पडत आहेत. यात अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित अहमदनगर लोकसभा जागेसाठीही मतदान प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान एक महत्वाची बातमी या मतदार संघातून आली आहे. नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला येथील एका मतदाराने हातात दुधाची बाटली आणि गळ्यात कांद्याची माळ अशा स्थितीत मतदान केंद्रावर … Read more

Ahmednagar News : राजकारणात पाणीप्रश्न पडला बाजूला ! कुकडीतून आवर्तनाच्या शक्यता धूसर, मतदान संपताच कार्यकर्तेच पाणीप्रश्नावर ओरडतील..

kukadi

Ahmednagar News : अहमदनगर दक्षिणेचे राजकारण तापले, प्रचार शिगेला गेला आणि आज मतदान झाले की हे वादळ शांत होईल. पण यात महत्वाचा प्रश्न बाजूला पडताना दिसला. दक्षिणेतील विशेषतः श्रीगोंदे तालुक्यातील अनेक गावांत पाणीप्रश्न बिकट असताना नेते, शासकीय अधिकारी, कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीत दंग असल्याने हा प्रश्न अडगळीत पडला की काय अशी चर्चा सुरु झालीये. कुकडीच्या येडगाव … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील शेतकऱ्याची किमया ! फुलवली सफरचंदाची बाग, ताजा मालास मोठी मागणी

apple farming

Ahmednagar News : शेती क्षेत्रात थोडेसे पारंपरिक पद्धतीच्या परिघाबाहेर जाऊन बदल केले तर नक्कीच किमया घडते. अशीच किमया अहमदनगरमधील एका शेतकऱ्याने करून दाखवली आहे. नेवासे तालुका हा तसा उसाचा पट्टा असणारे क्षेत्र. परंतु या तालुक्यातील देडगाव येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात सफरचंदाची बाग फुलवलीये. या प्रयोगशील युवा शेतकऱ्याचे नाव आहे आदिनाथ मुंगसे. काश्मीर नव्हे देडगाव.. सफरचंद … Read more

Ahmednagar News : शेततळ्याच्या माध्यमातून फुलवली टोमॅटोची शेती ! अहमदनगरमधील ‘हे’ गाव बनतंय टोमॅटोचे आगार

tomato farming

Ahmednagar News : अहमदनगरमधील अनेक भागातील शेतकरी आता वेगवेगळ्या माध्यमातून शेती करत आहेत. शेतीतून उत्तम असे उत्पादन घेत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव देपा (ता. संगमनेर) येथील शेतकऱ्यांनीही एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. या गावातील शेतकरी शेततळ्यांच्या माध्यमातून दरवर्षी टोमॅटो पिकाचे उत्पादन घेत आहे. यंदा देखील कठीण परिस्थिती असताना टोमॅटोच्या लागवडी सुरू केल्या असल्याचे सुखावह … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: प्रशांत आणि हिंदी महासागरामध्ये तयार होत आहे मान्सूनला अनुकूल वातावरण, चांगल्या मान्सूनचे मिळाले संकेत

monsoon

मागच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये अल निनोच्या प्रभावाने खूप कमी पाऊस झाला व बऱ्याच ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेती क्षेत्राला खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला. त्यानंतर मात्र आता यावर्षी तरी पाऊस कसा राहील? याबाबत अनेक जणांच्या मनामध्ये प्रश्न असून चिंतेचे वातावरण आहे. कारण यावर्षी पाऊस चांगला होणे खूप गरजेचे आहे. तसे पाहायला गेले … Read more

नांदेड जिल्ह्यातील ‘या’ तरुणाने फळ आणि रोप विक्रीतून वार्षिक मिळवला 25 लाखांचा नफा! विविध फळपीक लागवडीतून साधली आर्थिक समृद्ध

farmer success story

सुशिक्षित बेरोजगारी ही देशापुढील ज्वलंत समस्या असून दिवसेंदिवस या समस्येमध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे आता अनेक तरुण विविध व्यवसायांकडे वळताना आपल्याला दिसून येत आहेत व प्रामुख्याने अनेक तरुण शेती व शेतीशी निगडित असलेल्या जोडधंद्यांकडे वळले आहेत. या सुशिक्षित तरुणांनी शेतीचा चेहरामोहरा बदलवून टाकल्याचे आपल्याला दिसून येते. कारण अशा तरुणांनी तंत्रज्ञानाचा वापर करून … Read more

महिन्याला पगारच पुरत नाही! नेमके काय करावे हे देखील सुचत नाही? वापरा ‘हा’ फार्मूला आणि वाचवा पैसे

money saving formula

बऱ्याच जणांना अनुभव येतो की, पगार झाल्यानंतर जोपर्यंत पुढच्या महिन्याची पगाराची तारीख येत नाही तोपर्यंत खात्यात एक रुपया देखील शिल्लक राहत नाही. त्यामुळे बचत करता येणे अशक्य होते व गुंतवणूक करणे तर लांबच राहते. त्यामुळे जर भविष्य काळामध्ये एखादी आर्थिक परिस्थिती उद्भवली तर मात्र मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते. कारण तुम्ही बचत करू … Read more

कोंबडीच रक्त शिंपडून वाघाने खाल्ल्याचा बनाव करत मुलगी प्रियकरासोबत पळाली ! गावकऱ्यांनी शोधलं.. सत्य समजताच सर्वांसमोर बापाने जीवन संपवलं

Ahmednagar News

Ahmednagar News : आई सकाळी उठली.. हाताला ओले लागले म्हणून पाहिले तर रक्ताचा सडा व मुलगी गायब.. वाघाने मुलीला उचलून नेल्याचा संशय व आईबापाने टाहो फोडला.. गावातील शे पाचशे तरुण हातात काठ्या घेऊन शेती डोंगर पायदळी तुडवत शोधत फिरले.. मुलगी सापडेना म्हणून आई वडिलांनी पाण्याचा घोटही घेतला नाही.. मग दाखल झाले पोलीस व वनविभाग..अन सुगावा … Read more

Snake Bite: सर्पदंश झाला तर सगळ्यात अगोदर करा ‘हे’ काम! जीव वाचण्याची वाढेल शक्यता

snake bite

Snake Bite:- सध्या पावसाळ्याचा कालावधी सुरू झाला असून अवकाळी पावसाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हजेरी लावलेली आहे. अशा पावसाच्या कालावधीमध्ये सापांसारख्या प्राण्यांची बिळे बुजली जातात व साफ बऱ्याचदा बिळातून बाहेर पडतात व राहण्यासाठी एखाद्या जागेचा आडोसा घेतात व कधीकधी घरात देखील शिरतात. पावसाच्या कालावधीमध्ये सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येते. पावसामुळे सापांचा अधिवास नष्ट झाल्याने ते … Read more