अहमदनगर जिल्ह्यात फ्लाईंग स्कॉडची २४ तास भरारी सुरु !
Ahmednagar News : आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमाठी यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील अहमदनगर आणि शिर्डी या दोन्हीही लोकसभा मतदारसंघात एकूण ७२ भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी या पथकांची २४ तास भरारी सुरू आहे. लोकसभा सार्वत्रिक … Read more