‘रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करणार’
Ahmednagar News : नगर पुणे महामार्गावरील नारायणगव्हाण चौपदरीकरणासाठी सुरु असलेल्या उपोषणास आमदार निलेश लंके यांनी भेट देवून जिल्हाधिकारी यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी यांना संपर्क साधत उपोषणाची मध्यस्थी केली. जिल्हाधिकार्यालयाकडून प्रांताधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यानंतर सचिन शेळके यांच्यासह ग्रामस्थांचे उपोषण आमदार निलेश लंके व सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांच्या हस्ते लिंबू सरबत देवून उपोषण सोडण्यात आले. नगर पुणे … Read more