Post Office : पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, FD पेक्षा जास्त मिळत आहे व्याज !
Post Office : पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे येथे पैसे सुरक्षित राहतात आणि परतावाही चांगला मिळतो. अशीच एक योजना म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC). आज आपण या योजनेचे फायदे तसेच या योजनेवर मिळणार परतावा याबद्दल जाणून घेणार आहोत. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र राष्ट्रीय बचत … Read more