‘या’ आहेत 6 एअरबॅग असलेल्या भारतातील टॉप 3 SUV ! पहा डिटेल्स

India's Top SUV

India’s Top SUV : जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात कार खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. विशेषता ज्यांना सेफ्टी एसयूव्ही खरेदी करायची असेल अशा ग्राहकांसाठी आजची बातमी खास राहणार आहे. कारण की, आज आपण भारतातील अशा टॉप तीन एसयुव्ही कार विषयी माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण ज्या SUV … Read more

आनंदाची बातमी! मारुती सुझुकीच्या ‘या’ एसयूव्हीवर मिळतोय तब्बल 70 हजाराचा डिस्काउंट, आजच बुक करा

Maruti Suzuki New SUV Price Drop

Maruti Suzuki New SUV Price Drop : तुम्हीही नजीकच्या भविष्यात नवीन एसयुव्ही खरेदी करण्याच्या तयारीत आहात का? हो ना, मग आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष कामाची ठरणार आहे. विशेषता ज्यांना मारुती सुझुकीची फ्रोंक्स ही नवीन कार खरेदी करायची असेल अशा ग्राहकांसाठी ही बातमी खास राहणार आहे. कारण की, कंपनीच्या या लोकप्रिय मॉडेलवर मोठा डिस्काउंट ऑफर … Read more

नगरमध्ये मराठा समाजाचा रास्तारोको…! नगर-मनमाड, भिंगार, केडगावसह शेंडी येथे नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखला

Ahmednagar News

Ahmednagar News : मराठ्यांचे संघर्ष योध्दे मनोज जरांगे पाटील यांनी व राज्यभरातील मराठा समाजाच्या मागणीनुसार मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण द्या, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या व सगेसोयरेचा कायदा करावा. अशा मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने शनिवारी नगर शहर परिसरातील नगर मनमाड रोड, शेंडी बायपास, भिंगार, केडगाव या चार ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले. सर्व ठिकाणी शांततेत आंदोलन … Read more

केडगावमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद..! हल्ल्यात तिघे जखमी; जुन्नरच्या टिमला यश

Ahmednagar News

Ahmednagar News : केडगावच्या अंबिकानगर परिसरात शनिवारी (दि. २४) बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातल. धुमाकूळ घालणार्‍या बिबट्याने दोघांवर हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले असून, धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याल्य जेरबंद करण्यात वन विभागाच्या पथकाला सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास यश आले. बिबट्या पकडल्याने केडगावकरांनी सुटकेचा निश्वास सोडल. बिबट्याची दहशत कशी असते, याची प्रचिती केडगावकरांना शनिवारी जाणवली. … Read more

चोरीच्या गुन्ह्यातील दोन पसार आरोपींच्या आवळल्या मुसक्या

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता परिसरात मोटारसायकलस्वारास लूटमार करणरे दोघे जेरबंद करण्यात आले आहे. प्रविण उर्फ पचास नानासाहेब वाघमारे (रा. पिंपळस, ता. राहाता) व सचिन कल्याणराव गिधे (रा. समर्थनगर, कन्नड) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. सतीश शंकर पूरम (रा. शिर्डी) हे व त्यांचा मुलगा साईसुशांत हे … Read more

बीटीआर गेटसमोर अपघात; युवकाचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : छत्रपती संभाजीनगर रोडवरील बीटीआर गेटसमोर मालट्रकने दिलेल्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू झाला. राहुल घुसळे हे अपघातात मृत्यूमुखी पावलेल्या इसमाचे नाव आहे. हा अपघात शनिवारी (दि.२४) पहाटे २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. घुसळे हा नागरदेवळे (ता. नगर) येथील रहिवाशी होता. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत राहुल घुसळे याच्या … Read more

राहुरीत चार दुकाने फोडणारा आरोपी जेरबंद

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरात बाजार पेठीतील चार दुकाने फोडून घरफोडी चोरी करणारा सराईत आरोपी चार दिवसात जेरबंद करण्यात राहुरी पोलिसांना यश आले आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की दि. १९ फेब्रुवारी रोजी रात्री राहुरी शहरातील विविधी दुकाने फोडुन एकुण ४६ हजार रुपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात आरोपींनी चोरी केले होता. त्यावरुन राहुरी पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल … Read more

उद्या अहमदनगर बायपास आणि नगर करमाळा रस्त्याचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते..

Ahmednagar News

Ahmednagar News : उद्या दि. 26 फेब्रुवारी रोजी विळद बायपास आणि नगर करमाळा रस्त्याचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. यामध्ये अहमदनगर बायपास या 41 किमी लांबीच्या रस्त्यासाठी 961 कोटी रुपये, टप्पा क्र.1 मधील अहमदनगर ते घोगरगाव या 38 किमीच्या रस्त्यासाठी 980 कोटी … Read more

राजकीय चालीमुळे विकासकामे रेंगाळतात : आ. जगताप

Ahmednagar News

Ahmednagar News : राजकीय चालीमुळे विकासकामे रेंगाळली जातात. समाजाच्या विकास कामात कोणीही राजकीय चाल करू नये. काम कुणी केले ? हे सर्वसामान्यांना सगळे माहीत असते. श्रेय कोणी घेतले तरी चालेल, मात्र नागरिकांची विकासकामे थांबवून त्यांना त्रास देण्याचा व अडचणीत आणण्याचे काम कोणी करु नये. असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. संत गुरु रविदास … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हमाल, मापाडी कामगारांचे उपोषण

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्र राज्य माथाडी कायदा बचाव कृती समितीची बैठक गुरुवारी झालेल्या बैठकीत राज्य सरकारने माथाडी अधिनियम सुधारणा विधेयक मागे घेऊन, माथाडी सल्लागार समिती व माथाडी मंडळावरील प्रतिनिधींची नियुक्ती करून माथाडी बोर्डाची पुनर्रचना करावी. माथाडी मंडळात नोंदीत माथाडी कामगारांच्या मुलांना सेवेत घेण्यात यावे, माथाडी कामगार कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी व कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करून माथाडी … Read more

Flipkart Sales : Motorola चा ‘हा’ जबरदस्त फोन 6000 रुपयांनी स्वस्त, फ्लिपकार्टवर सुरु आहे सेल…

Motorola Edge 40 Neo

Flipkart Sales : Flipkart वर मंथ-एंड मोबाईल फेस्ट सेल सुरू आहे आणि सेलमध्ये ग्राहकांना फोनवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. 23 फेब्रुवारी पासून सेल सुरु झाला असून, हा सेल 29 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. सेलमध्ये ग्राहकांना ब्रँडेड मोबाईलवर मोठ्या ऑफर्स मिळत आहेत. ग्राहक येथून Motorola Edge 40 Neo 27,999 रुपयांऐवजी 21,999 रुपयांना घरी आणू … Read more

पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख निलंबित ..! आ. राम शिदेंच्या मागणीची घेतली दखल

Ahmednagar News

Ahmednagar News : पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांना अखेर निलंबित करण्यात आले. शासनाचे सहसचिव डॉ. सुधीर गायकवाड यांनी हा आदेश जारी केला. देशमुख यांचे मुख्यालय अधीक्षक अभियंता कुकडी, सिंचन मंडळ पुणे हे राहील. त्यांना पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात म्हटले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात १२ फेब्रुवारी रोजी टंचाई आढावा बैठक झाली. या … Read more

श्रीगोंद्यात दोन ठिकाणी मराठा समाजाचे ‘रास्ता रोको’

Ahmednagar News

Ahmednagar News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी मराठा नेते मनोज जरांगे यांनी केलेल्या रस्ता रोकोच्या आवाहनानुसार सकल मराठा समाजातर्फे नगर सोलापूर रस्त्यावरील श्रीगोंदा तालुक्यातील कोंभळी फाटा तसेच नगर दौंड रस्त्यावरील पारगाव फाटा या ठिकाणी शनिवारी दि.२४ रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली … Read more

ESIC Pune Bharti 2024 : ESIC पुणे मध्ये विविध पदांकरिता भरती सुरु; ‘या’ तारखेला होणार मुलाखत !

ESIC Pune Bharti 2024

ESIC Pune Bharti 2024 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर मुलाखतीकरिता खाली दिलेल्या तारखे पर्यंत हजर राहायचे आहे. वरील भरतीसाठी “पूर्णवेळ / अर्धवेळ विशेषज्ञ, ज्येष्ठ निवासी, अर्धवेळ आयुर्वेदिक चिकित्सक” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा … Read more

Ahmednagar News :चुलत भावाचा चाकूने खून..! आरोपीला जन्मठेप

Ahmednagar News

Ahmednagar News : भावाचा चाकूने भोसकून खून करणाऱ्या आरोपी चुलत भावाला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश भुजंगराव पाटील यांनी गुरूवारी (दि.२२) जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. याप्रकरणी प्रत्यक्षदर्शी फिर्यादी व मयताची भाची यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सहा वर्षांपूर्वी लोणी परिसरात प्रवरानगर येथे ही घटना घडली होती.याप्रकरणी कुणाल राजेंद्र भोसले याने वरील आरोपीविरुद्ध फिर्याद दिली होती. त्यानुसार, सुसार, … Read more

KVS Lonavala Bharti 2024 : केंद्रीय विद्यालयात शिक्षक पदांच्या भरतीसाठी मुलाखतीचे आयोजन! ‘या’ तारखेला रहा हजर…

KVS Lonavala Bharti 2024

KVS Lonavala Bharti 2024 : केंद्रीय विद्यालय लोणावळा, लोणावळा येथे सध्या विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. या भरती संबंधित आणखी माहिती जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत वाचा. वरील भरती अंतर्गत “PGT, TGT, PRT, क्रीडा … Read more

NHM Thane Bharti 2024 : 12 वी ते पदवीधारक उमेदवारांना NHM ठाणे अंतर्गत नोकरीची संधी; वाचा सविस्तर माहिती !

NHM Thane Bharti 2024

NHM Thane Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकता. अर्ज कसा आणि कुठे सादर करायचा आहे, ते पुढीलप्रमाणे :- राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत “वैद्यकिय … Read more

एमआयडीसीच्या वीज प्रश्नाबाबत बैठक घेवून पाठपुरावा करणार : मंत्री विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : औद्योगिक वसाहतीच्या वीज प्रश्नाच्या संदर्भात वीज वितरण कंपनी आणि औद्योगिक विकास मंडळाच्या आधिकाऱ्यांसमवेत स्वतंत्र बैठक घेवून उद्योजकांना दिलासा देण्याचा निश्चित प्रयत्न करु. केंद्र आणि राज्य सरकारच्या स्तरावरील सर्व प्रश्नांच्या बाबतीतही पाठपुरावा करण्याची ग्वाही महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. याप्रसंगी शहरातील उद्योजक, व्यापारी, डॉक्टर्स, वकील आणि … Read more