कुरणच्या सरपंच व ग्रामसेवकांना १० लाख ५८ हजारांचा दंड

Ahmednagar News

Ahmednagar News : शासनाची कुठलीही परवानगी न घेता सरकारी जागेतून बेकायदेशीररित्या मुरुमाचे उत्खनन करून त्याची विक्री केल्याचे सिद्ध झाल्याने तालुक्यातील कुरण येथील ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवकांना तहसीलदार धीरज मांजरे यांनी तब्बल १० लाख ५८ हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. संगमनेर तालुक्यातील कुरण येथे मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररित्या मुरुमाचे उत्खनन करून विक्री केली जात होती. ग्रामपंचायत … Read more

दौंड ते मनमाड हा विभाग पुणे विभागाला जोडला जाणार

Maharashtra News

Maharashtra News : नुकतेच मध्य रेल यांनी दौंड ते मनमाड हा विभाग सोलापूर विभाग ऐवजी पुणे विभागीत जोडला जाईल, असे आदेश रेल्वे बोर्डचे सचिव अरुणा नायर यांनी दिले. येते १ एप्रिलपासून हा २२० किलोमीटरचा रेल्वे मार्ग सोलापूर विभागातून पुणे विभागात समावेश करण्यात येणार आहे. नुकतेच झालेल्या सोलापूर विभागीय सल्लागार समिती सदस्य बैठकीत समिती सदस्य प्रशांत … Read more

BMC Recruitment 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी! मिळेल 25 ते 81 हजार रुपयांपर्यंत पगार

bmc recruitment 2024

BMC Recruitment 2024:- सध्या दहावी उत्तीर्ण तर पदवीधर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अनेक नोकरीच्या सुवर्णसंधी चालून आलेल्या असून  राज्य शासनाच्या विविध विभागांतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या रिक्त जागांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहेत. त्याशिवाय रेल्वे व बँकेसारख्या परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील महत्त्वाच्या ठरतील अशा प्रकारच्या भरतीच्या नोटिफिकेशन जारी करण्यात आले असल्यामुळे विविध प्रकारच्या नोकऱ्यांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी … Read more

टेम्पो दुचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा शहर परिसरात पारगाव रस्त्यावर टाटा आयशर कंपनीचा टेम्पो व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार प्रथमेश उत्तम शिंदे (रा. ढवळगाव) या तरुणाच्या अंगावरून टेम्पो गेल्याने जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गणेश भास्कर शिंदे यांच्या फिर्यादीवरून टेम्पो चालक गोरख बाजीराव फलफले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील … Read more

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, पाच लाखाच्या गुंतवणुकीवर होईल ‘इतक्या’ लाखांचा फायदा !

Post Office Scheme

Post Office Scheme : विविध उत्पन्न गट लक्षात घेऊन, पोस्ट ऑफिस अनेक उत्तम योजना राबवते. पोस्टाच्या या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला अनेक मोठे फायदे मिळतात. अशातच आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशाच एका अतिशय अद्भुत योजनेबद्दल सांगणार आहोत. जिथे तुम्ही गुंतवणूक चांगले उत्पन्न मिळवू शकता. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला … Read more

Ahmednagar News : पारनेरमधील सोळा गावांना ‘मुळा’तून होणार पाणीपुरवठा, पालकमंत्री विखेंकडून प्रस्तावाबाबत सूचना

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील कान्हूर पठारसह १६ गावच्या योजनेचा मुख्य जलस्रोत मांडओहळ ऐवजी मुळा धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातून करण्याचा मार्ग आता खुला झालाय. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना तशा पद्धतीचा प्रस्ताव करण्याच्या सूचना गुरुवारी (दि.२२) दिल्या असल्याची माहिती महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी दिली.  कान्हूर पठारसह सोळा गाव … Read more

Ahmednagar News : मारहाण करून लुटणारे दोन वाँटेड आरोपी जेरबंद

Ahmednagar News

Ahmednagar News : मारहाण करून लूटमार प्रकरणातील वाँटेड असणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. प्रविण उर्फ पचास नानासाहेब वाघमारे (वय -25 वर्षे, रा. पिंपळस, ता. राहाता), सचिन कल्याणराव गिधे (वय 26 वर्षे, रा. समर्थनगर, ता. कन्नड) असे आरोपींची नावे आहेत. त्यांना सुपा एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेतले. अधिक माहिती अशी : ३ फेब्रुवारी … Read more

Waaree Solar System: वारी कंपनीचे 3Kw सोलर सिस्टिम बसवा आणि 25 वर्षापर्यंत वीज बिलापासून मुक्तता मिळवा! वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

waaree solar system

Waaree Solar System:- वाढत्या वीज बिलाची समस्या आणि विजेची टंचाई या पार्श्वभूमीवर सौर ऊर्जा वापराला प्रोत्साहन मिळण्याच्या  दृष्टिकोनातून सरकारकडून विविध प्रकारचे प्रयत्न करण्यात येत आहेत. केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात येत असून यातून  सोलर सिस्टम बसवण्यासाठी अनुदान देखील देण्यात येत आहे. अशा प्रकारच्या सोलर सिस्टम तुम्ही घराच्या छतावर बसवून सौर ऊर्जेच्या … Read more

१७ वर्षीय तरुणीची आत्महत्या

Ahmednagar News

Ahmednagar News : तालूक्यातील चंडकापूर येथील एका सतरा वर्षीय कॉलेज तरुणीने तिच्या राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल शुक्रवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी घडली. याबाबत पोलिसांनी सांगितले, की ही तरुणी राहुरी तालुक्यातील चंडकापूर येथे तिच्या कुटुंबासह राहात होती. ती बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असून काल तिचा दुसरा पेपर होता. … Read more

केडगावमध्ये भर वस्तीत बिबट्याचा हैदोस, दोघांवर हल्ले

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील येथील केडगाव परिसरात आज शनिवारी सकाळपासून बिबट्याने धुडगूस घातला आहे. सुमारे तीन तासांपासून त्याला पकडण्यासाठी नागरिक आणि वन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. या दरम्यान बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन नागरिक जखमी झाले आहेत. राधेशाम कॉलनी परिसरात सकाळी तो काही लोकांना दिसताच त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे केडगावसह … Read more

PM Svanidhi Scheme : मोदी सरकारच्या ‘या’ योजनेअंतर्गत घरबसल्या मिळवा 50,000 रुपयांचे कर्ज, बघा पात्रता…

PM Svanidhi Scheme

PM Svanidhi Scheme : कोरोना संकटाच्या काळात मोदी सरकारने भारतात एक योजना सुरू केली होती, जी आता चांगलीच लोकप्रिय झाली आहे. कारण या योजनेत तुम्हाला 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज हमीशिवाय मिळते. ही योजना विशेषतः अशा लोकांसाठी आहे, ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे. या सरकारी योजनेचे नाव पीएम स्वानिधी योजना असे आहे. ही सरकारी योजना … Read more

SBI Personal Loan : SBI पर्सनल कर्ज काढण्यासाठी झटपट करा असा अर्ज ! काही मिनिटांत मिळेल 20 लाखांचे कर्ज, पहा व्याज दर आणि कागदपत्रे

SBI Personal Loan

SBI Personal Loan : प्रत्येकाला पैशाची गरज असते. काहींकडे त्यांच्या गरजेइतके पुरेसे पैसे असतात तर काहींकडे त्यांच्या गरजेइतके पैसे नसतात. त्यामुळे अनेकजण कर्ज काढतात. तुम्हालाही पैशांची गरज असेल तर तुम्ही झटपट SBI पर्सनल कर्ज काढू शकता. SBI पर्सनल कर्ज तुम्ही अगदी सहज मिळवू शकता. यासाठी बँकेकडून SBI Quick Personal Loan सुविधा सुरु केली आहे. याद्वारे … Read more

Pohewala Success Story: ‘या’ दोघ तरुणांनी नोकरी सोडली आणि सुरू केली पोहे विक्री! दर महिन्याला कमावतात 60 लाख, वाचा यशोगाथा

pohewala success story

Pohewala Success Story:- एखादी छोटीशी व्यवसाय कल्पना व्यवस्थित नियोजन करून अमलात आणली तर ती यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवू शकते हे अटळ सत्य आहे. व्यवसाय छोटा असो की मोठा याला महत्त्व नसून त्या व्यवसायाला मागणी किती आहे आणि त्याचे व्यवस्थापन कशा पद्धतीने केली जात आहे या गोष्टींना खूप महत्त्व असते. आपल्याला समाजामध्ये असे अनेक व्यावसायिक दिसतील की … Read more

खराब क्रेडिट स्कोरचे टेन्शन आता विसरा आणि 2 हजारच्या एफडीवर मिळवा क्रेडिट कार्ड! वाचा माहिती

step up credit card

 तुम्हाला कुठल्याही बँकेच्या माध्यमातून पर्सनल लोन, होमलोन किंवा कार लोन घ्यायचे असेल तर सगळ्यात आधी तुमची क्रेडिट हिस्टरी म्हणजे तुमचा सिबिल स्कोर चेक केला जातो. जर तुमचा सिबिल स्कोर उत्तम असेल तर तुम्हाला कर्ज मिळण्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. अगदी याच पद्धतीने क्रेडिट कार्ड घेण्यासाठी देखील तुमचा सिबिल स्कोर आधी तपासला जातो. परंतु यामध्ये … Read more

FD Schemes : ‘या’ 5 बँका ज्येष्ठ नागरिकांना करत आहेत मालामाल, आजच करा गुंतवणूक…

FD Schemes

FD Schemes : फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ होण्याचे युग जवळपास संपुष्टात येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. काही बँकांनी तर कपात करण्यास सुरुवात देखील केली आहे. परंतु, अजूनही अनेक बँका आहेत ज्या ज्येष्ठ नागरिकांना FD वर सार्वधिक व्याज देत आहेत. या बँका 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीसाठी जास्त व्याजदर देत आहेत. DCB बँक ज्येष्ठ नागरिक FD … Read more

Samsung Galaxy S23 Offer : बंपर ऑफर ! 90 हजारांचा Galaxy S23 स्मार्टफोन खरेदी करा फक्त 65 हजारांना, पहा कसे ते

Samsung Galaxy S23 Offer

Samsung Galaxy S23 Offer : सॅमसंग स्मार्टफोन कंपनीकडून त्यांचे स्वस्त आणि महागडे स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये सादर करण्यात आले आहेत. त्यांच्या स्मार्टफोनला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सॅमसंगकडून त्यांच्या सर्वोत्तम स्मार्टफोनवर बंपर ऑफर देण्यात येत आहे. तुम्हालाही सॅमसंगचा Galaxy S23 हा स्मार्टफोन खरेदी करायचा असे तर त्वरित करा. कारण कंपनीकडून त्यांच्या Galaxy S23 स्मार्टफोनवर या महिन्यात … Read more

Credit Card For Women: महिलांसाठी सर्वात उत्तम आहेत ‘ही’ क्रेडिट कार्ड! मिळतात अनेक फायदे, वाचा ए टू झेड माहिती

credit card

Credit Card For Women:- जर आपण सध्या महिलांचा विचार केला तर प्रत्येक क्षेत्रात पहिला पुढे असून मग ते संरक्षण क्षेत्र असो की हवाई क्षेत्र, संशोधन क्षेत्र असो की कृषी क्षेत्र अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला या पुरुषांच्या बरोबरीने आपल्याला काम करताना सध्या दिसून येतात. अनेक प्रकारच्या आर्थिक आघाड्यांवर देखील महिला पुरुषांच्या सोबत काम करताना आपल्याला दिसतात. … Read more

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेतून दरवर्षी मिळणार 1.11 लाख रुपयांचे उत्पन्न, कोण खाते उघडू शकतो? बघा…

Post Office Scheme

Post Office Scheme : आज आपण पोस्ट ऑफिसच्या एका अतिशय अद्भुत योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. पोस्टाची मासिक उत्पन्न योजना ही देखील त्यातलीच एक योजना आहे. जी सध्या देशभरात खूप लोकप्रिय आहे. ही पोस्ट ऑफिस योजना नियमित उत्पन्नाची हमी देते, ही योजना कशी काम करते, चला पाहूया… यामध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या बाजारातील जोखमीचा सामना … Read more