कुरणच्या सरपंच व ग्रामसेवकांना १० लाख ५८ हजारांचा दंड
Ahmednagar News : शासनाची कुठलीही परवानगी न घेता सरकारी जागेतून बेकायदेशीररित्या मुरुमाचे उत्खनन करून त्याची विक्री केल्याचे सिद्ध झाल्याने तालुक्यातील कुरण येथील ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवकांना तहसीलदार धीरज मांजरे यांनी तब्बल १० लाख ५८ हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. संगमनेर तालुक्यातील कुरण येथे मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररित्या मुरुमाचे उत्खनन करून विक्री केली जात होती. ग्रामपंचायत … Read more