Farmer Success Story: पेरूच्या ‘या’ वाणाच्या लागवडीतून 1 वर्षात शेतकऱ्याने मिळवले 10 लाख रुपयांचे उत्पन्न! वाचा यशोगाथा
Farmer Success Story:- सध्या बदलत्या हवामानामुळे आणि गेल्या कित्येक वर्षापासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला असून हातात आलेले उत्पन्न यामुळे नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो. त्यामुळे अशा परिस्थितीचा सामना करत असताना शेतकऱ्यांनी आता बदलत्या हवामानाला अनुसरून पीक पद्धती अवलंबल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत … Read more