म्हणून ‘त्या’ चिमुकल्यांनी गिरवले चक्क पंचायत समितीतच ज्ञानाचे धडे…!
अहमदनगर : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शिक्षण विभागास पालकांचा रोष पत्करावा लागत आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी सांभाळताना शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नुकतीच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या संयोजनात बदल्या झाल्याने रिक्त झालेल्या जागी नवीन शिक्षकांची नियुक्ती करावी. यासाठी संतप्त झालेल्या पालकांनी विद्यार्थ्यांची चक्क पंचायत समितीच्या आवारातच शाळा भरवत अनोखे आंदोलन … Read more