कांदा निर्यातबंदी अखेर मागे ! शेतकऱ्यांना दिलासा ३ लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीला मंजुरी
Onion Export News : पंजाब व हरियाणासह उत्तर भारतातील शेतकऱ्यांचे विराट आंदोलन व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकर्यांना मोठा दिलासा दिला आहे. मागील दोन महिन्यांपासून कांद्यावर असलेली निर्यातबंदी सरकारने रविवारी मागे घेतली आहे. यासोबतच ३ लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास सरकारने मंजुरी दिली. तसेच शेजारील बांगलादेशला ५०,००० टन कांदा निर्यात करण्यास … Read more