Fixed Deposit : ICICI बँकेच्या ग्राहकांनो लक्ष द्या…! एफडीवर मिळत आहे बक्कळ व्याज…

Fixed Deposit Interest Rate

Fixed Deposit Interest Rate : प्रत्येकाला भविष्यासाठी गुंतवणूक करायची असते. अशा परिस्थितीत लोक कमी जोखीम आणि जास्त परतावा असलेले पर्याय शोधतात. कारण आपल्या कष्टाने कमावलेल्या पैशाबाबत कोणालाही जोखीम घ्यायची नसते, अशातच तुम्हीही गुंतवणुकीसाठी अशाच पर्यायाच्या शोधत असाल, तर तुम्हाला FD म्हणजेच मुदत ठेवीपेक्षा चांगला पर्याय सापडणार नाही. FD ही अशी गुंतवणूक आहे जिथे तुमचे पैसे … Read more

Ahmednagar Politics : आ. निलेश लंके यांचं लोकसभेच ठरलंय ? शरद पवारांच्या शिलेदाराला सोबत घेत नगरमधील ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्य म्हणजे विखेंविरोधातील प्रचाराचा नारळ? पहाच..

Ahmednagar Politics News : अहमदनगरच्या राजकारणात सध्या अनेक उलथापालथ दिसत आहेत. आगामी काळात यात आणखी वाढ होईल असे चित्र सध्या दिसत आहे. अहमदनगर लोकसभेला आ. निलेश लंके उभे राहणार नाहीत असे गृहीत धरून लोक दुसऱ्या नावाची चर्चा करू राहिले होते. परंतु आता आ. निलेश लंके यांच्या एका राजकीय डावपेचामुळे पुन्हा एकदा आ. निलेश लंके हे … Read more

Ahmednagar News : बँकेच्या संचालकाकडून महिलेचा विनयभंग, त्यानंतर ..

Ahmednagar News : अहमदनगर शहरातून महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्न चिन्ह निर्माण व्हावं अशा अनेक घटना वारंवार समोर येताना दिसत आहेत. आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. यात एका बँकेच्या माजी संचालकाने महिलेचा विनयभंग करण्याची घटना घडली आहे. श्रीरामपूर तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावात हा प्रकार १२ फ्रेबुवारी रोजी घडला आहे. याबाबत पीडित महिलेने पोलिसांत तक्रार … Read more

Senior Citizen : बँक एफडीपेक्षा जेष्ठ नागरिकांना ‘या’ योजनेत मिळत आहे जास्त व्याज…

Senior Citizen

Senior Citizen : सध्या बाजारात अनेक प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत, पण ज्येष्ठ नागरिकांना अशा योजनांमध्ये गुंतवणूक करायला आवडते, जिथे कोणत्याही प्रकारची जोखीम नसते, अशातच गुंतवणूकदार मुदत ठेवींमध्ये गुंतवण्यास प्राधान्य देतात. पण मुदत ठेवींवर मिळणारे व्याज हे मर्यादित प्रमाणात असतात. अशास्थितीत तुम्ही गुंतवणुकीसाठी SCSS कडे देखील वळू शकता. दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. या … Read more

ATM Services : एटीएम वापरताना तुम्हीही ‘या’ चुका करता का? आजच बंद करा, अन्यथा…

ATM Services

ATM Services : बदलत्या काळानुसार भारतातील बँकिंग व्यवस्थेत अनेक मोठे बदल झाले आहेत. आजकाल, लोक पैसे काढण्यासाठी बँकेत लांब रांगेत उभे राहण्याऐवजी एटीएममधून पैसे काढणे पसंत करतात. अशातच एटीएमचा वापर वाढल्याने त्याच्याशी संबंधित फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. अनेक वेळा लोकांची छोटीशी चूक त्यांना खूप महागात पडते. आज आम्ही तुम्हाला अशाच सामान्य चुकांबद्दल सांगणार आहोत … Read more

मार्चच्या ‘या’ तारखेपासून बुध उदय होत असल्याने या राशींना मिळेल शुभ फळ! यामध्ये आहे का तुमची राशी? वाचा माहिती

horoscope

 आपल्याला माहित आहेच की प्रत्येक ग्रह काही ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करत असतो. जेव्हा ग्रह असे परिवर्तन करतात तेव्हा त्यांचा एका राशीत उदय आणि अस्त या दोन गोष्टी घडत असतात. अगदी याच पद्धतीने आठ फेब्रुवारीला बुध मकर राशीमध्ये अस्त झाला व 15 मार्चला मीन राशीत बुधचा उदय होणार आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार पाहिले तर बुध ग्रहाचा … Read more

Fixed Deposit : एफडी करून व्हाल मालामाल, देशातील मोठ्या बँका देत आहेत सार्वधिक व्याज…

Fixed Deposit

Fixed Deposit : सध्या बाजारात अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत, यामध्ये शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, एसआयपी, इत्यांदीचा समावेश आहे, या योजना गुंतवणूकदरकांना खूप चांगला परतावा ऑफर करतात, असे असले तरी देखील देशातील अनेक लोक एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सुरक्षितता, एफडीमध्ये परतावा जरी कमी असला तरी देखील येथील गुंतवणूक ही … Read more

Railway Recruitment 2024: मध्य रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! क्लर्क, शिपाई इत्यादी 622 रिक्त पदांसाठी भरती, वाचा माहिती

railway recruitment 2024

Railway Recruitment 2024:- शासनाच्या विविध विभागांतर्गत सध्या मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील अनेक विभाग अंतर्गत भरतीच्या नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहे. तसेच संरक्षण आणि रेल्वेमध्ये देखील नोकरीच्या मोठ्या सुवर्णसंधी सध्या चालून आलेले आहेत. त्यामुळे या संधीचे सोने करण्याची नितांत गरज आहे.रेल्वेमध्ये जर तुम्हाला नोकरी करायची असेल तर आता एक … Read more

Healthy diet : समस्या अनेक उपाय एक…! वाचा लिंबूचे अनेक जबरदस्त फायदे !

Lemons To Daily Diet

Lemons To Daily Diet : लिंबाचा वापर जवळपास प्रत्येक घरात केला जातो. जेवणाची चव वाढवण्यासोबतच शरीराच्या अनेक समस्याही दूर होतात. याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यासोबतच पचनसंस्थाही निरोगी राहते. लिंबूमध्ये सोडियम, पोटॅशियम, लोह, फायबर, प्रथिने आणि व्हिटॅमिन सी असे अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. तसेच लिंबूमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स अनेक आजारांचा धोका कमी करतात. लिंबाच्या … Read more

Ahmednagar News : अहमदनगर दोन घटनांनी हादरले ! शाळकरी मुलीचे अपहरण तर उधार नाष्टा न दिल्याने कत्तीने मारहाण..

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात विविध गुन्हेगारी घटना दररोज घडताना दिसत आहेत. आता दोन वेगवेगळ्या घटनांनी अहमदनगर हादरले आहे. एका घटनेत उधार नाष्टा दिला नाही म्हणून हॉटेल चालकास कत्तीने मारून जखमी करण्याचा प्रकार श्रीरामपूर तालुक्यात घडलाय. याबाबत बाळासाहेब कचरू पारखे (वय-४६) यांचा नाष्टा सेंटर नावाचा हॉटेलचा व्यवसाय आहे. दि.१५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वा. विनायक … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये ‘लुटेरी दुल्हन’? सव्वादोन लाखांचे दागिने घेवून मध्यस्तीसह नवरीही फरार

लग्नामध्ये फसवणूक करून लुटणाऱ्या महिला, टोळ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. अहमदनगरमधून या आधीही फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले आहेत. आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. लग्नासाठी मुलीचा शोध घेत असणाऱ्या ३५ वर्षे वयाच्या लग्नाळू तरूणाचा शोध घेवून एका महिलेने मध्यस्थी करत लग्न लावून दिले. मात्र, लग्नानंतर सुमारे सव्वादोन लाखांचे दागिने व रोकड घेवून ही मध्यस्थ … Read more

Horoscope Today : वृषभ राशीच्या लोकांना मिळेल यश तर मिथुन राशीच्या लोकांचा वाढेल खर्च, वाचा आजचे राशिभविष्य !

Horoscope Today

Horoscope Today : जन्मकुंडली हा एक ज्योतिषशास्त्रीय भाग आहे, जो एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन कुंडलीच्या आधारे भविष्य वर्तवतो. जन्मवेळ, जन्मस्थान आणि जन्मतारीख यांच्या आधारावर जन्मकुंडली तयार केली जाते. जन्मकुंडलीमध्ये व्यक्तीच्या जीवनातील विविध पैलू जसे की आरोग्य, प्रेम, करिअर, आर्थिक स्थिती, शिक्षण इत्यादींची माहिती समाविष्ट असते. आज कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीनुसार रविवार 18 फेब्रुवारी 2024 हा दिवस तुमच्यासाठी … Read more

Ahmednagar Politics : विखे-कर्डिलेंचे शाळेतील बाकावर बसून ‘स्कूल चले हम’ !

करंजी (ता. पाथर्डी) येथील नवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध खेळांचे मैदानी व इंटरटिव्ह पॅनल युक्त वर्गाचे उद्घाटन खासदार डॉ. विखे पाटील व जिल्हा बँकचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. उदघाटनानंतर त्यांनी बेंचवर बसून त्यांनी शिक्षकांचे अध्यापन ऐकले. विशेष म्हणजे बसविलेल्या इंटरेटिव्ह पॅनलच्या सुविधेने विद्यार्थ्यांसाठी शिकणे अधिक सोपे झाले असून या बोर्डच्या … Read more

Bike Drive Tips: बाईक थांबवण्यासाठी तुम्ही क्लच आधी दाबता की ब्रेक? कोणत्या परिस्थितीत काय राहील फायद्याचे? वाचा माहिती

bike drive tips

Bike Drive Tips:- आजकाल प्रत्येकाच्या घरी आपल्याला बाईक दिसून येतात. घरातील अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाला बाईक चालवता येते. अगदी जरा कुठे अंतरावर जायचे राहिले तरी आपण पायी चालत न जाता बाईकचा वापर करत असतो. म्हणजेच आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा बाईक हे अविभाज्य भाग आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तसेच आजकालची तरुणाई म्हटली … Read more

Shani Dev : होळीपूर्वी कुंभ राशीत शुक्र-शनीचा महासंयोग, ‘या’ राशींना मिळतील विशेष लाभ !

Shani Dev

Shani Dev : कुंडलीत शनिची स्थिती लोकांच्या जीवनावर खूप प्रभाव टाकते. शनी हा न्यायाचा देवता आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर सारखाच दिसून येतो. अशातच 6 मार्च रोजी शनीच्या कुंभ राशीमध्ये मोठा धमाका होणार आहे, कारण येथे शुक्राचा प्रवेश खूप बदल घडवून आणेल. कुंभ राशीत शनी आधीच विराजमान आहेत, अशातच शुक्राच्या या राशीतील प्रवेशामुळे दोन्ही ग्रहांचा … Read more

Chandra Gochar 2024 : आज चंद्र करणारा कर्क राशीत प्रवेश, कोणत्या राशींवर काय परिणाम होणार जाणून घ्या…

Chandra Gochar 2024

Chandra Gochar 2024 : इतर ग्रहांप्रमाणेच चंद्रालाही वैदिक ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. चंद्र देव कर्क राशीचा स्वामी ग्रह मानला जातो. चंद्र हा मन, आनंद, शांती, आरोग्य आणि प्रेमाचा कारक आहे. कुंडलीत चंद्राची मजबूत स्थिती जीवनात सुख-शांती आणते तसेच चंद्राची मजबूत स्थिती मानसिक तणावातून आराम देते. म्हणूनच त्याच्या संक्रमणाला देखील विशेष महत्व आहे. अशातच 18 फेब्रुवारी … Read more

पुण्यात राहायला जायचा प्लॅन आहे का? तर ‘या’ ठिकाणी मिळतात स्वस्त दरात भाड्याने फ्लॅट! वाचा ए टू झेड माहिती

pune city

 पुणे म्हटले म्हणजे महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी आणि झपाट्याने आयटी हब म्हणून उदयास आलेली शहर आहे. महाराष्ट्रातील मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून पुण्याला ओळखले जाते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उद्योगधंद्यांचा विकास झाल्यामुळे आणि आयटी क्षेत्रात आता  पुणे झपाट्याने विकसित झाल्यामुळे आता तरुणाईचे आकर्षण ठरू लागलेले आहे. साहजिकच आता नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आणि शिक्षणाच्या दृष्टिकोनातून अनेक तरुण … Read more

ACE DI 854 NG Tractor: ‘हे’ आहे 32 एचपी मधील पावरफूल मिनी ट्रॅक्टर! छोट्या शेतकऱ्यांना शेतीकामांमध्ये ठरेल वरदान, वाचा किंमत

ace di 854 ng tractor

ACE DI 854 NG Tractor:-ट्रॅक्टर आणि शेती यांचे नाते अनन्यसाधारण असून आत्ताच्या कालावधीमध्ये ट्रॅक्टर शिवाय शेती शक्यच नाही अशी स्थिती आहे. शेतीच्या प्रत्येक कामाकरिता आता ट्रॅक्टरचा वापर केला जातो व ट्रॅक्टरचलीत अनेक यंत्रे विकसित झाल्यामुळे अशा यंत्रांच्या वापराकरता देखील ट्रॅक्टर आवश्यक असते. त्यामुळे आता बरेच शेतकरी ट्रॅक्टर खरेदी कडे वळताना आपल्याला दिसून येत आहे. परंतु … Read more