पुण्यात राहायला जायचा प्लॅन आहे का? तर ‘या’ ठिकाणी मिळतात स्वस्त दरात भाड्याने फ्लॅट! वाचा ए टू झेड माहिती
पुणे म्हटले म्हणजे महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी आणि झपाट्याने आयटी हब म्हणून उदयास आलेली शहर आहे. महाराष्ट्रातील मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून पुण्याला ओळखले जाते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उद्योगधंद्यांचा विकास झाल्यामुळे आणि आयटी क्षेत्रात आता पुणे झपाट्याने विकसित झाल्यामुळे आता तरुणाईचे आकर्षण ठरू लागलेले आहे. साहजिकच आता नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आणि शिक्षणाच्या दृष्टिकोनातून अनेक तरुण … Read more