बाळासाहेब थोरात यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला कांचन ताईंची भाषणातून फटकेबाजी; म्हणाल्या साहेबांचे पाय पाहून त्यांना पसंत केलं ! योगायोग होता म्हणून…
Balasaheb Thorat News : आज 7 फेब्रुवारी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उर्फ आबा यांचा वाढदिवस. आज ते 70 वर्षाचे झालेत. आबा यांच्या 70 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. दरम्यान त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला संगमनेर शहरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सुंदर कार्यक्रमाला अनेकांनी हजेरी … Read more