WhatsApp Features : वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सॲप घेऊन येत आहे जबरदस्त फीचर्स, जाणून घ्या…
WhatsApp Features : आपल्या वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सॲप लवकरच काही जबरदस्त फीचर्स घेऊन येत आहे. या फीचर्समुळे व्हॉट्सॲप चॅट आणखी मजेदार होणार आहे. नुकतेच व्हॉट्सॲपने काही फीचर्स आणली होती. अशातच पुन्हा एका व्हॉट्सॲप नवीन फीचर्स घेऊन येत आहे. त्यामुळे वापरकर्त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. वापरकर्ते या फीचर्सची मागणी अनेक दिवसांपासून करत होते. अशाप्रकारे तपासा फीचर्स या फीचरचा … Read more