Tur bajar bhav : आजचे तूरीचे बाजार भाव : 28-11-2021

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 28 नोव्हेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 28/11/2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) महाराष्ट्रातील आजचे तूर बाजारभाव 28-11-2021  Last Updated On 8.57 PM दिनांक जिल्हा … Read more

1 डिसेंबरपासून होणारे मोठे बदल; जे तुमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करू शकतात

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- प्रत्येक नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी काही नवीन नियम लागू होतात किंवा जुन्या नियमांमध्ये काही बदल होतात. 1 डिसेंबरलाही काही नवे नियम लागू होणारा आहे. आज तुम्हाला डिसेंबरमधील या बदलांची माहिती देणार आहे. आधार UAN लिंक न केल्यास पीएफचे पैसे थांबणार – युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) 30 नोव्हेंबरपर्यंत आधार … Read more

Tomato bajar bhav : आजचे टोमॅटो बाजारभाव : 28-11-2021

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 28 नोव्हेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 28/11/2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) महाराष्ट्रातील आजचे टोमॅटो बाजारभाव 28-11-2021  Last Updated On 8.58 PM दिनांक जिल्हा … Read more

महावितरणचा भोंगळ कारभार… विना वीजमीटरच शेतकऱ्यास पाठविले लाखोंचे वीजबिल

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- शेतकऱ्यांना मीटर नसतानाही अकोले तालुक्यातील राजूर वीज मंडळ अवाच्यासव्वा बिल पाठवत असल्याचे उघड झाले आहे. वीज कार्यालयात गेल्यावर अधिकारी व कर्मचारी विनंती करूनही बील भरावेच लागेल असे सांगत आहेत. राजूर येथील शेतकरी हेमंत गणपत देशमुख यांनी विहीर मोटारसाठी मीटर बसवून द्यावे अशी मागणी आठ वर्ष सहायक कार्यकारी अभियंता … Read more

Gram flour face pack: बेसन चेहऱ्याचा रंग बदलेल, आठवड्यातून दोनदा अशा प्रकारे वापरा, लवकरच दिसून येईल फरक

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- बहुतेक लोक आपली त्वचा चमकदार करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या उत्पादनांचा वापर करतात. त्वचेच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त पदार्थांच्या वापरामुळे काही वेळा त्वचेवर जळजळ होते, त्यामुळे त्वचेवर जळजळ आणि खाज येण्याची समस्या सुरू होते.(Gram flour face pack) अशा परिस्थितीत तुम्ही घरी बसून बेसनचा फेस … Read more

kanda bajar bhav : आजचे कांदा बाजारभाव 28-11-2021

कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra) 28 नोव्हेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 28/11/2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) कांदा बाजारभाव 28-11-2021 Last Updated On 8.56 PM दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण … Read more

Soybean bajar bhav : आजचे सोयाबीन बाजार भाव 28-11-2021

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra) 28 नोव्हेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 28/11/2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) सोयाबीन बाजारभाव 28-11-2021 Last Updated On 5.04 PM दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 70 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

इंदुरीकर म्हणाले… मी सकाळी झोपेतून उठल्यापासून माझ्यामागे कोण कोणती झंजट लावील सांगता येत नाही

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- मी सकाळी झोपेतून उठल्यापासून माझ्यामागे कोण कोणती झंजट लावील सांगता येत नाही. मी खरं बोलतो म्हणून लोक माझ्यामागे लागतात. परंतू न डगमगता या कर्माची फळे मी भोगतो. असे प्रतिपादन समाजप्रबोधनकार निवृती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी किर्तनात भाविकांना उपदेश करताना केले. भाविकांना उपदेश करताना इंदोरीकर महाराज म्हणाले की, आपणाला … Read more

धाकधुक संपली ! डॉ. पोखरणा, डॉ. ढाकणे यांना अटकपूर्व जामीन

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा शासकीय रुग्णालयातील अग्नीतांडवप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा आणि डॉ. सुरेश ढाकणे यांना जिल्हा सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयास दि. 6 नोव्हेंबर रोजी अतिदक्षता विभागास आग लागून आतापर्यंत 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी … Read more

Best 32 inch LED Smart TV in India :कमी बजेटमध्ये खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम फीचर पॅक आणि शक्तिशाली स्मार्ट टीव्ही, यादी पहा

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- इंटरनेट आणि स्मार्टफोन सोबत, स्मार्ट टीव्ही देखील भारतात आजकाल खूप लोकप्रिय होत आहेत. लोक हळूहळू त्यांच्या घरात बसवलेले टीव्ही अपग्रेड करत आहेत आणि स्मार्ट टीव्ही खरेदी करत आहेत.(Best 32 inch LED Smart TV in India ) जर तुम्ही छोट्या खोलीसाठी स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर 32-इंचाचा … Read more

पोपटराव पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा घेतल्याने त्यांना पद्मश्री

पद्मश्री पोपटराव पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यातील  माणूस शोधून समाजामध्ये केलेले काम हे त्यांना पद्मश्री पर्यंत घेऊन गेले असे गौरवोद्गार राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी काढले. यशवंतराव चव्हाण व्यासपीठ अहमदनगर व अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या 37 व्या पुण्यतिथीनिमित्त कॉलेजच्या राजश्री शाहू महाराज सभागृहात आयोजित … Read more

शिर्डी नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या सुजय विखेंनी घेतल्या मुलाखती

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :-  शिर्डी नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुलाखती घेतल्या आहेत. शिर्डी येथील संपर्क कार्यालयात झालेल्या मुलाखतीमध्ये यंदाची निवडणूक लढविण्याची तयारी असणार्‍या आजी-माजी नगरसेवकांसह नव्याने इच्छुक असलेल्या सुमारे 300 व्यक्तींनी मुलाखती दिल्या आहेत. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असणार्‍या … Read more

Samsung Galaxy A13 चे प्रोडक्शन भारतात झाले सुरू , जाणून घ्या संपूर्ण स्पेसिफिकेशन्स

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- काही दिवसांपूर्वी, माहिती आली होती की लवकरच सॅमसंग आपला स्वस्त 5G स्मार्टफोन Samsung Galaxy A13 5G लॉन्च करू शकतो आणि या फोनबद्दल विशिष्ट माहिती मिळाली आहे.(Samsung Galaxy A13) या सॅमसंग फोनचे उत्पादन कंपनीच्या ग्रेटर नोएडा कारखान्यात सुरू झाले आहे. एका स्त्रोताकडून माहिती मिळाली आहे जो अनेक वर्षांपासून कंपनीशी … Read more

दारूच्या नशेत तर्राट झालेल्या दुचाकीस्वाराने दुसऱ्या दुचाकीस्वाराला मागून दिली धडक

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- मद्यपी तरूणाने सुसाट वेगाने मोटारसायकल चालवत रस्त्याच्या कडेने जाणार्‍या दुसर्‍या मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली व त्यानंतर अपघात झालेल्या व्यक्तीस मदत करण्याऐवजी तेथून पळ काढला. याबाबत अधिक माहिती अशी कि, साकुरी-शिर्डी रस्त्यावर साईदत्त ट्रेडर्स समोर हा अपघात घडला आहे. यात एक मद्यपी तरूण सुसाट वेगाने मोटारसायकल चालवत असून … Read more

नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज मतदान

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- नगर अर्बन बँकेच्या 14 जागांसाठी आज (रविवारी) मतदान होणार आहे. या निवडणुकीत 55 हजार 991 मतदार आहे. सकाळी 9 ते सांयकाळी 5 या वेळेत होणार्‍या मतदान प्रक्रियेत 13 क्षेत्रीय अधिकारी, 792 मतदान अधिकारी व कर्मचारी असून एकूण 805 जणांचे पथक सहभागी होणार आहे. तसेच महाराष्ट्र आणि गुजराथ यासह … Read more

मनपा संपूर्ण शहराचा कचरा बुरुडगाव ग्रामस्थांच्या माथी मारत आहे

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :-  बुरुडगाव येथील कचरा डेपो बंद करण्यात यावा या मागणीचे निवेदन ग्रामस्थांच्यावतीने शिवसेना उपशहरप्रमुख जालिंदर वाघ यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना दिले. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याने तातडीने हा कचरा डेपो बंद करावा अशी मागणी होऊ लागली आहे. आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बुरुडगाव येथे … Read more

श्रीगोंदा शहरात पुन्हा एटीएम तोडण्याचा चोरट्यांचा डाव फसला

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- बँक ऑफ महाराष्ट्र्चे एटीएम फोडण्याचा प्रयत्न श्रीगोंदा शहरात झाला असल्याची घटना घडली आहे. कटावणी व हातोडीच्या सहाय्याने हे एटीएम तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, एटीएम फोडणारा एकजण संशयित पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा पोलिसांचे एक पथक शहरासह पोलीस … Read more