AIRTEL चे सुधारित दर आजपासून लागू; ‘हें’ आहेत बदललेले दर

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :-  एअरटेलचे सुधारित प्रीपेड रिचार्ज प्लॅन आजपासून महाग झाले आहेत. दूरसंचार ऑपरेटर कंपनी भारती एअरटेलने 26 नोव्हेंबरला प्रीपेड रिचार्ज प्लॅनचे दर वाढवण्याची घोषणा केली होती. एअरटेलने आपल्या सर्व प्रीपेड प्लान्सच्या किंमतीत 20 ते 25 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार बदललेले दर काय आहेत ? हें आपण जाणून घेऊ … Read more

जिल्हा रुग्णालय आग प्रकरणातील ‘तो’ महत्वाचा अहवाल अखेर तयार

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :-  जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. हा अहवाल सोमवारी (ता.२९) राज्य सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडे सादर होईल, अशी माहिती समजते आहे. याप्रकरणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यावर काय निर्णय घेतात ? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. आरोग्य … Read more

नगरच्या अक्षयचा पुण्यात रस्ते अपघातात मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- राज्यात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. यातच एक दुःखद बातमी समोर येत आहे. ती म्हणजे नगर जिल्ह्यातील एका तरुणाचा पुण्यात रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथे राहणारा तरुण अक्षय अरविंद फोपसे,वय पंचवीस वर्ष याचा पुण्यातील कोथरूड भागात कर्वे चौकामध्ये मोटरसायकलवर डिव्हायडरला … Read more

लॉजमध्ये प्रेमी युगुलांचे नग्नावस्थेत मृतदेह आढळून आले

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- पिंपरी चिंचवडमधील दिघी परिसरातील अथर्व लॉजमध्ये प्रेमी युगुलांचे नग्नावस्थेत मृतदेह आढळून आले आहेत. लॉजमध्ये दोन मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतांच्या कपड्यांची झडती घेतली. सापडलेल्या वस्तूंमध्ये मृतकांची नावं, पत्ता व वय अशी कागदपत्रे सापडली. पोलिसांनी हे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले. याबाबत अधिक माहिती … Read more

JioPhone Next चा खुला सेल सुरू झाला आहे, आता नोंदणीची गरज नाही आणि EMI प्लॅन घेण्याचीही गरज नाही!

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- JioPhone Next, Reliance Jio आणि Google द्वारे संयुक्तपणे बनवलेल्या 4G स्मार्टफोनने त्याच्या चाहत्यांना इतर कोणत्याही मोबाईल फोनपेक्षा जास्त प्रतीक्षा करायला लावली आहे. JioPhone Next च्या घोषणेपासून ते फोन लॉन्च होईपर्यंत अनेक महिने लागले आहेत.(JioPhone Next) JioPhone Next कंपनीने 6,499 रुपयांच्या किमतीत लॉन्च केला आहे, जो EMI प्लॅनसह देखील … Read more

विज रोहिञ बंद केल्याने शेतकऱ्यांनी महावितरणाच्या कामगारांना कार्यालयात डांबून ठेवले

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथिल महावितणाच्या उप कार्यकारी अभियंता कार्यालयाने शेतीचा विज पुरवठा विज रोहिञ बंद करुन खंडीत केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी देवळाली प्रवरा नगर पालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडले. संतप्त शेतकऱ्यांनी दोन तासा नंतरही संबधित अधिकारी विज रोहिञ चालू करीत नसल्याने महावितरणाच्या … Read more

Infinix Note 11S स्मार्टफोन 50MP कॅमेरा आणि Helio G96 चिपसेटसह भारतात लवकरच लॉन्च होईल

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- Infinix ने गेल्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये Infinix Note 11 आणि Infinix Note 11 Pro स्मार्टफोन लॉन्च केले होते. यासोबतच, Infinix ने नोव्हेंबरच्या सुरुवातीला अधिकृतपणे घोषणा केली होती की Infinix डिसेंबरमध्ये Infinix INBook X1 लॅपटॉपसह भारतात आगामी Infinix Note सिरीज स्मार्टफोन लॉन्च करेल.(Infinix Note 11S Smartphone) आता कंपनीने ट्विट करून … Read more

Relationship Tips: तुमच्या जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी हे उपाय तुम्हाला मदत करू शकतात

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- आपल्या जीवनात अनेक प्रकारचे सुख-दु:ख असतात. पण आपण नेहमी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो की आपल्या जोडीदाराला कसे खूश करावे, कारण आपल्या जोडीदाराला खूश करणे खूप कठीण मानले जाते.(Relationship Tips) अनेकवेळा जाणूनबुजून किंवा नकळत अशा गोष्टी घडतात किंवा अशा अनेक चुका होतात, ज्यामुळे निर्माण झालेले नातेही बिघडते. म्हणूनच … Read more

Gold-Silver rates today: सोने महागले! सोने-चांदीच्या दरात झाली काही प्रमाणात वाढ

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :-  भारतीय सराफा बाजारात सोन्या -चांदीचे आजचे दर जाहीर झाले आहेत. आदल्या दिवशीच्या तुलनेत शुक्रवारी सोने आणि चांदी महाग झाली आहे. 10 ग्रॅम सोने 47,993 रुपयांना विकले जात आहे, तर एक किलो चांदीचा भाव 63460 वर गेला आहे. 999 शुद्धतेचे दहा ग्रॅम सोने 306 रुपयांनी महागले असून एक किलो … Read more

‘Bigg Boss 15’च्या घरातून हें तीन लोकप्रिय स्पर्धक झाले ‘आऊट’

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- ‘बिग बॉस 15’मध्ये घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहेत तर दुसरीकडे सिम्बा नागपालनंतर एक नाही तर तीन स्पर्धक घरातून बाद झाले आहेत. यामध्ये जय भानुशाली, विशाल कोटियान व नेहा भसीन हे तिघे बिग बॉसच्या घरातून बाहेर झाले आहेत. दरम्यान गेल्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने या शॉकिंग एव्हिक्शनचे … Read more

नात्याला काळिमा फासणारी घटना…मुलीवर नराधम बापाने केला बलात्कार

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- देशासह राज्यात दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार वाढच आहे. अशीच एक घटना ठाणे जिल्ह्यात घडली आहे. शहापूर तालुक्यात बापाने पोटच्या मुलीवरच अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी बापाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

‘या’ रेल्वे स्टेशनवर हमालांची धमाल…बॅगा घेऊन जाण्यासाठी द्यावे लागतात ४०० ते ५०० रुपये

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :-  पुणे स्थानकावर एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावरून बॅगा घेऊन जाण्यासाठी हमालांना ४०० ते ५०० रुपये भाडे द्यावे लागत आहे. व्हीलचेअरवरुन दिव्यांग अथवा ज्येष्ठांना घेऊन जाण्यासाठी ६०० ते ८०० रुपये मोजावे लागत आहेत. असा मनमानी कारभार सध्या पुणे रेल्वे स्थानकावर सुरु आहे. दुर्दैवाने प्रवाशांना सहन कराव्या लागणाऱ्या मनमानीविरोधात रेल्वे प्रशासन … Read more

कुछ तो गडबड हें… सर्व कार्यक्रम रद्द करून शरद पवार दिल्लीत दाखल

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :-  मुंबईतील नियोजित सर्वच कार्यक्रम सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा ज्येष्ठ नेते शरद पवार आज दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. यामुळे, राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.विशेष म्हणजे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलदेखील दिल्लीत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं … Read more

थंडीत फिरायला जाण्यासाठी ‘या’ ठिकाणांचा तुम्ही विचार करू शकतात

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :-  देशाच्या काही भागांमध्ये आता थंडीची लाट सुरु झाली आहे. त्यामुळे या दिवसात कुठे फिरायला कुठे जायचं? याचा शोध घेणं अनेकांनी सुरु केलं असेल. भारतात तर या दिवसात फिरायला जाण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. पण त्यातल्या त्यात काही खास अशी ठिकाणे आहेत जिथे तुमची सुट्टी तुम्ही अधिक जास्त एन्जॉय करु … Read more

अहमदनगर ते कडा रेल्वे ट्रॅकची चाचणी यशस्वी

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :-  नगर ते कडा या 60 किमी अंतरावर रेल्वे ट्रॅकची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. दुपारच्या सुमारास ही चाचणी घेण्यात आली आहे. या ट्रॅकचे यशस्वीरित्या काम होत असल्याने नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केला आहे. नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाची अनेक दशकांपासून जनतेला प्रतीक्षा आहे. सध्या या कामाने गती पकडली असून काही … Read more

पाथर्डीतील ज्योती गायके खून प्रकरण…२ वर्षांनंतरही पीडित कुटुंबीयांना न्याय मिळेना

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- सर्जेराव गणपत गायके यांची पत्नी मयत ज्योती गायके याचा गळा दाबून खून करण्यात आला व आरोपींनी अपघाताचा बनाव केला असून सदरील आरोपींवर 302 व 201, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे गायके कुटुंबीयांनी निवेदन देण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी कि मयत ज्योती सर्जेराव गायके … Read more

शिर्डी नगरपंचायत सदस्य निवडीसाठी ‘या’ दिवशी मतदान होणार

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- शिर्डी नगरपंचायत सदस्य निवडीसाठी मंगळवार दि. 21 डिसेंबर रोजी मतदान होणार असून बुधवार दि. 22 डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे. याबाबतची माहिती शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिली. असा असणार निवडणूक कार्यक्रम दि. 29 नोव्हेंबर 2021 रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध होणार दि. … Read more

Benefits Of Roasted Chana: पुरुषांनी यावेळी दुधासोबत खायला सुरुवात करा 1 मूठभर फुटाणे, तुम्हाला मिळतील जबरदस्त फायदे

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- जाणून घ्या भाजलेल्या हरभऱ्याचे फायदे . चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. याचा आहारात समावेश केल्यास तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून वाचवता येते.(Benefits Of Roasted Chana) विशेष म्हणजे भाजलेल्या हरभऱ्याचा वजन कमी करण्याच्या आहारात समावेश केला जातो. भाजलेल्या हरभऱ्याचे … Read more