महसूलमंत्री म्हणाले…“जे एअर इंडिया, रेल्वे विकतात, त्यांनी एसटीवर बोलू नये”
अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- राज्य शासनामध्ये एसटी महामंडळाचं विलिनीकरण व्हावं या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. मात्र यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही आहे. दरम्यान भाजपा एसटी कर्मचाऱ्यांचा संप पेटवण्याचा प्रयत्न करत आहे हे उघड आहे. खरं म्हणजे ज्यांनी एअर इंडिया विकली, रेल्वे विकतायत, त्यांना आता एसटीवर बोलण्याचा अधिकार नाही. अशी परखड … Read more