Potgi Kayda : नवऱ्याची चूक नसताना पत्नी वेगळी राहत असेल तर तिला पोटगी नाही; कोर्टाचा स्पष्ट आदेश

Potgi Kayda : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात पोटगीच्या दाव्यावर महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. पतीची कोणतीही चूक किंवा ठोस कारण नसताना स्वतःहून वेगळे राहण्याचा निर्णय घेणारी आणि पतीने परत बोलावूनही नांदण्यास नकार देणारी पत्नी पोटगीसाठी पात्र ठरत नाही, असा निर्णय न्यायमूर्ती उर्मिला जोशी फलके यांनी दिला. या प्रकरणात पत्नीने पोटगी मिळावी म्हणून दाखल … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘त्या’ महिलेच्या २००७ मधील मृत्यूची फाइल पुन्हा उघडणार !

अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील समाजसेविका सुमन काळे यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचा स्वतंत्र तपास करून सात दिवसांत अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी पोलिस विभागासह संबंधित विभागांना दिले आहेत. सुमन काळे यांचा मृत्यू २००७ साली पोलिस कोठडीत झाला … Read more

साईबाबा संस्थानचा कर्मचारी अचानक बेपत्ता ! मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड डिलीट, घातपाताचा संशय ?

राहाता तालुक्यातील साईबाबा संस्थानचा कर्मचारी सोमनाथ भीमराज डांगे (वय २३, रा. डोहाळे) याचा मृतदेह दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर कनकुरी परिसरात गोदावरी पाटात आढळून आला. शनिवार, २२ मार्च २०२५ रोजी बेपत्ता झालेल्या सोमनाथचा मोबाइल आणि दुचाकी पाटाच्या कडेला सापडल्यानंतर शिर्डी आणि राहाता नगरपरिषदेच्या पथकाने शोधमोहीम हाती घेतली होती. रविवारी सकाळी त्याचा मृतदेह पाण्यात सापडला, पण त्याच्या मोबाइलमधील … Read more

महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवा ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वे ! ‘या’ 180 किलोमीटर लांबीच्या महामार्ग प्रकल्पाचे काम अखेर सुरु

Maharashtra Expressway News

Maharashtra Expressway News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. देशात गेल्या पंधरा-वीस वर्षांच्या काळात हजारो किलोमीटर लांबीचे महामार्ग विकसित झालीत. राज्यात सुद्धा अनेक महामार्ग पूर्णपणे बांधून तयार झाली आहेत तर काही महामार्गांची कामे सुरू आहेत. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे काम सुद्धा अंतिम टप्प्यात आले आहे. हा महामार्ग प्रकल्प … Read more

वाईट काळ संपला….! 24 ते 30 मार्च 2025 दरम्यान ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब बदलणार; मिळणार जबरदस्त यश

Zodiac Sign

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतात. दरम्यान जेव्हा केव्हा ग्रहांचे राशी परिवर्तन होते तेव्हा राज योगाचे सुद्धा निर्मिती होत असते. काही राजयोग हे राशीचक्रातील काही राशीच्या लोकांसाठी फायद्याचे ठरतात तर काही लोकांना यापासून नुकसानही सहन करावे लागते. दरम्यान, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ग्रहांच्या चालीमुळे गजकेसरी राजयोग … Read more

सोन्याच्या किमती पुन्हा मोठा बदल ! 24 मार्च 2025 रोजीचा 10 ग्रॅम सोन्याचा रेट कसा आहे, महाराष्ट्रात कशी आहे स्थिती?

Gold Price Today

Gold Price Today : आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या किमती पुन्हा बदलल्या आहेत. दहा दिवसांपूर्वी अर्थातच 15 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 8967 रुपये प्रति ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली होती. मात्र आज यामध्ये थोडीशी घट झाली आहे. आज 24 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट गोल्ड ची किंमत 8962 रुपये प्रति ग्राम अशी … Read more

संगमनेरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन महिलांची फटकेबाजी ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंनी गाजवले संगमनेरचे मैदान

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंची उपस्थिती, संपूर्ण गजबजलेले मैदान, षटकारा – चौकारांची आतिषबाजी, आणि प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद यामुळे ऐतिहासिक ठरलेल्या ऑस्ट्रेलिया इलेव्हन व संगमनेर इलेव्हन या संघांमध्ये झालेल्या प्रदर्शनीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंनी षटकारा – चौकारांची आतिषबाजी करून मैदान गाजवले. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात पुन्हा सुपर ओव्हर मध्ये ऑस्ट्रेलियन इलेव्हन या संघाने 11 धावांनी विजय मिळवला. सहकारमहर्षी भाऊसाहेब … Read more

SBI कडून 20 वर्षांसाठी 80 लाखांचे Home Loan घेतले तर EMI किती भरावा लागणार ?

SBI Home Loan News

SBI Home Loan News : अलीकडे घर घेणे काही सोपी बाब राहिलेली नाही. घरांच्या वाढलेल्या किमती पाहता घर खरेदीसाठी आयुष्यात जमा केलेला सर्वा पैसा ओतावा लागतोय. तरीही अनेकांना घर खरेदी करणे शक्य होत नाही. आवडत्या शहरात आणि मनपसंत लोकेशनवर घर खरेदीसाठी लाखो-करोडो रुपयांचा खर्च करावा लागतो. यामुळे अनेक जण होम लोन घेऊन घर खरेदीचा निर्णय … Read more

ऑस्ट्रेलियन महिलांनी संगमनेरच्या मुलींसोबत खेळला ऐतिहासिक सामना; शेवटी काय झालं ?

संगमनेर नगर परिषदेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील मैदानावर रविवार, २३ मार्च २०२५ रोजी एक ऐतिहासिक महिला क्रिकेट सामना रंगला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरा येथील महिला क्रिकेटपटूंनी स्थानिक खेळाडूंसोबत एकत्र सराव केला आणि त्यानंतर ‘ऑस्ट्रेलिया ११’ आणि ‘संगमनेर ११’ या संघांमध्ये रोमांचक लढत झाली. दोन्ही संघांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या आणि संगमनेरच्या खेळाडूंचा समावेश होता. सामन्यात दोन्ही संघांनी … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात प्रेमीयुगुलाचा धक्कादायक शेवट ! सापडले अर्धवट जळालेले मृतदेह

पाथर्डी तालुक्यातील घुमटवाडी शिवारात एका प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवार, २२ मार्च २०२५ रोजी रात्री उघडकीस आली. मृतदेह प्रसाद सुरेश मरकड (वय २४, रा. दुलेचांदगाव) आणि भाग्यश्री शंकर वखरे (वय २३, रा. माळेगाव, ता. पाथर्डी) या प्रेमी जोडप्याचे असून, त्यांची ओळख पटली आहे. हे मृतदेह वनविभागाच्या हद्दीतील जमिनीवर आढळले, जिथे … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार होणार समुद्रावरून जाणारा पहिला रोपवे ! पर्यटकांना अनुभवता येणार थरारक प्रवास

Maharashtra Picnic

Maharashtra Picnic : महाराष्ट्रातील विविध पिकनिक स्पॉटवर रोपवे विकसित केले जाणार असून यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रात मोठी क्रांती घडणार आहे. दरम्यान याच रोप वे प्रकल्पाला आता नवी उंची मिळणार आहे. कोकणातील प्रसिद्ध किल्ले आणि समुद्राच्या निसर्गरम्य ठिकाणी रोपवे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. कोकणातील दोन किल्ल्यादरम्यान रोपवे प्रकल्प तयार होणार असून यामुळे पर्यटकांना थरारक प्रवास अनुभवता … Read more

बंदी असताना देखील मढीत ‘या’ समाजाने भरवली जात पंचायत ; मात्र पोलिस येताच पंच म्हणाले ही पंचायत नव्हती तर ..

भाषेची अडचण लक्षात घेता राज्यातील वैदू समाजाच्या जातपंचायतीचे चाललेले कामकाज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने बंद पडली. मात्र याबाबत वैदू समाजाचे पंच म्हणाले ही पंचायत नव्हती तो समाजाचा मेळावा होता. तर पोलीस आल्यावर मेळावा लगेच कसा थांबला. छुप्या मार्गाने ती पंचायतच होती. राज्य सरकारने जात पंचायतींना बंदी आणून भटक्यांचे सुद्धा न्यायनिवाडे प्रचलित न्यायव्यवस्थेप्रमाणे चालतील … Read more

Ahilyanagar Breaking: ‘ती’ विवाहित असूनही त्याच्या प्रेमात पडली : प्रेमाच्या नादात ‘तो’ मात्र घराण्याचा वंशाचा दिवाच विझवुन गेला

Ahilyanagar Breaking : असे म्हणतात की प्रेमाला जातपात वयाचे बंधन नसते, प्रेम म्हणजे प्रेम असते. मात्र प्रेमाचे आयुष्य देखील फार नसते या ओळींची अनुभूती पाथर्डी तालुक्यातील घटनेने आली आहे. एका विवाहित शेतात कामाला येणाऱ्या महीलेसोबत त्याच सुत जुळलं. मात्र तो अविवाहित होता दरम्यान मुलाच्या लग्नाच्या गोष्टी घरातली मंडळी करु लागली. याबाबत माहिती समजताच ते दोघेही … Read more

गरज सरो वैद्य मरो ! ‘या’ लाडक्या बहिणींना एक रुपया सुद्धा मिळणार नाही, नियमांत होणार मोठा बदल, वाचा….

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या आधी जेवढी चर्चेत होती तेवढीच निवडणुकीनंतरही आहे. निवडणुकीनंतर सरकारने लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांना अपात्र केले आहे. सर्वाधिक लाभार्थी संख्या असणारी ही योजना सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे या योजनेतून आगामी काळात महिलांना … Read more

लोक मला विसरतील; माझं लवकर पुनर्वसन करा ! सुजय विखेंची आमदारांकडे मागणी, जिल्ह्यात लवकरच भूकंप

अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेने 10 आमदार आणि एक सभापती असे अभूतपूर्व यश महायुतीला दिले आहे. मागच्या निवडणुकीत ‘मी आजी होतो मात्र हे माजी होते’ आता हे आजी झालेत आणि मी माजी झालोय. आता मी एकटा माजी आहे तरी मला आजी करा अजून ४ वर्षे बाकी आहे. तोपर्यंत लोक विसरून जातील माझा भाषणापुरता उपयोग करून घेऊ नका. … Read more

NPCIL Bharti 2025: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत एकूण 391 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

NPCIL BHARTI 2025

NPCIL Bharti 2025: न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 391 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 01 एप्रिल 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला … Read more

विमानतळ, हेलिपॅड आणि इंटरसिटी रेल्वेसाठी लढा खासदार नीलेश लंके यांचा निर्धार खा. लंके यांच्या अध्यक्षतेखाली नगरला महत्वपूर्ण बैठक

नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सेवेबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून ही सेवा लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्न आहेत. त्यामुळे औद्योगिक वसाहती, शिक्षण संस्था,आरोग्य सेवा तसेच धार्मिक पर्यटनास चालना मिळेल. नगर-मुंबई हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असून जिल्हयासाठी विमानतळाची गरज असल्याने जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी या गोष्टी महत्वपुर्ण असल्याने त्यासाठी लढा दिला जाईल असा निर्धार खासदार … Read more

वाईट काळ आता संपला, जेवढं वाईट व्हायचं होतं तेवढं झालं; 3 एप्रिलपासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, जे पाहिजे ते मिळणार

Zodiac Sign

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार राशीचक्रातील काही राशीच्या लोकांचे नशीब आता पूर्णपणे कलाटणी घेणार आहे. काही राशीच्या लोकांना आगामी काळात चांगले यश मिळणार आहे. पुढील महिना राशीचक्रातील 12 पैकी तीन राशीच्या लोकांसाठी विशेष फायद्याचा राहणार आहे. ज्योतिष शास्त्र असे सांगते की, नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. नवग्रहातील ग्रहांच्या … Read more