अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासांत झाला इतक्या रुग्णांचा मृत्यू !
अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. २४ तासांत आणखी ८६९ पॉझिटिव्ह आढळले. सात जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ३७८ झाली. नगर शहरात सर्वाधिक रुग्ण सोमवारी आढळून आले. जिल्ह्याचा रुग्णवाढीचा दर २६.७० टक्के झाला आहे. चार दिवसांपूर्वी सर्वाधिक ८९९ रुग्ण आढळून आले होते. रविवारी सायंकाळी सहापासून सोमवारी सायंकाळी सहापर्यंत … Read more