अहमदनगरच्या मिनी मंत्रालयाच्या आर्थिक परिस्थितीवर कोरोनाचे सावट

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा धुमाकूळ सुरु आहे. याचा परिणाम आर्थिक परिस्थितीवर झालेला आहे. अनेक ठिकाणची आर्थिक स्थिती ढासळली आहे. अहमदनगरचे मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदही आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. कोरोनाचा कहर जिल्हा परिषदेवर पडणार का? अशी चिंता व्यक्त केली जात आहे. मार्चपासून जिल्हा परिषदेकडे विकास कामांसाठी नव्याने वित्त आयोग … Read more

उघड्या गटारीत टक्केवारीचा दगड व टोलवाटोलवीची प्रतिकात्मक वीट विसर्जित

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- बोल्हेगाव उपनगरला नागरी सुविधांचा बट्टयाबोळ झालेला असताना, या भागातील पोलीस कॉलनी मधील नागरिकांनी फक्त करवसुलीला प्राधान्य देणार्‍या महापालिकेचा निषेध नोंदवून नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी सुर्यनामा आक्रोश आंदोलन करण्यात आले. क्रांतिदिनी भारतीय जनसंसद, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन व पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या या आंदोलनात अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक … Read more

वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत क्रांति घडविण्याचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने क्रांतिदिनी निमगाव वाघा (ता. नगर) येथील सार्वजनिक व्यायाम शाळेच्या परिसरात वृक्षरोपण करण्यात आले. या वृक्षरोपण अभियानाद्वारे पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत क्रांति घडविण्याचे ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले. माजी सैनिकांच्या हस्ते वृक्षरोपणाने कार्यक्रमाची सुरुवात … Read more

राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रुपेश काळेवाघ व नगर तालुका अध्यक्षपदी अमोल शिंदे यांची निवड करण्यात आली. या नुतन पदाधिकार्‍यांना आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, जिल्हाध्यक्ष सोमा शिंदे, निलेश बांगरे, … Read more

जलस्त्रोतामध्ये मत्स्यबीज सोडून रोजगार निर्मिती करावी

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- कोरोना महामारीमुळे संपुर्ण देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. अनेकांचा रोजगार बुडाला आहे. तर अनेक युवकांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या आहेत. कोरोनाशी लढत असताना अर्थव्यवस्थेला चालना देण्याची प्रामुख्याने गरज असून, पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या वतीने लोकभज्ञाक महारोजगार योजना राबविण्याची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली … Read more

‘ह्या’ ठिकाणी आजपासून जोरदार पावसाची शक्यता

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- मान्सूनने सध्या राज्यात सर्वदूर हजेरी लावली आहे. मागील काही दिवस सातत्याने कोसळणारा पाऊस दोन दिवसांपासून उघडला आहे. परंतु आता पुन्हा सोमवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात जोरदार पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता असल्याने हा बदल होऊ शकतो. … Read more

धक्कादायक! फरार आरोपीस अटक करण्यास गेलेल्या पोलिसांशी…

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- नेवासे तालुक्यातील नेवासाफाटा येथे फरार आरोपी व त्याच्या भावाने पोलिसांना शिवीगाळ व यांच्याशी झटापट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कॉन्स्टेबल वसीम मुस्तफा ईनामदार यांनी याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले की, 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास जनता कर्फ्यू असल्याने आम्ही पेट्रोलिंग करत होतो. त्यावेळी … Read more

कोरोनाच्या संकटात आरोग्याचे प्रमुख शिलेदारच आजारी !

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जिल्ह्यात कोरोनारुग्णांचा आकडा ९ हजारांच्या पार गेला आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. जिल्हा कोरोनाच्या विळख्यात येत असताना या ऐन संकटातच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर व मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे हे दोघे आरोग्याचे प्रमुख … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज ३९८ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज.

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर आज ३९८ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज. मनपा १९५ संगमनेर २९ राहाता ४ पाथर्डी ४ नगर ग्रा.११ श्रीरामपूर १ कॅन्टोन्मेंट ३ नेवासा १२ श्रीगोंदा २० पारनेर ३६ अकोले १४ शेवगाव २९ कोपरगाव २६ जामखेड ६ कर्जत ६ मिलिटरी हॉस्पीटल १ इतर जिल्हा १ बरे झालेले एकूण रुग्ण:६६४८ आमच्या इतर बातम्या … Read more

पारनेरचा ‘नायक’ अनंतात विलीन

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेनचे भूमिपुत्र नायक भरत लक्ष्मण कदम यांचे आसाम येथील तेजपूर येथे कर्तव्य बजावत असताना प्रशिक्षणाच्या दरम्यान निधन झाले. कदम यांच्यावर रविवारी सकाळी 11 वाजता मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.  यावेळी पारनेरचे आमदार निलेश लंके, जिल्हा परिषद माजी सदस्य अ‍ॅड. आझाद ठुबे, पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत … Read more

आदिवासी विद्यार्थ्यांच्या ई- लर्निंग बाबत माजी आ.पिचड यांची शिक्षणमंत्र्यांकडे ‘ही’ मागणी

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-महाराष्ट्रात कोरोनाचा धुमाकूळ असल्याने अद्याप शाळा सुरु करणे धोक्याचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ई- लर्निंग ही योजना अमलात आणली गेली. महाराष्ट्रात आता ऑनलाईन शिकवले जात आहे. परंतु अकोले सारख्या दुर्गम भागात विद्यार्थ्यांना रेंज नसल्याने आणि येथील जनता गरीब असल्याने त्यांच्याकडे मोबाईल नसल्याने विद्यार्थ्यंचे शैक्षणिक नुकसान होत … Read more

श्रीरामपुरात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या पोहोचली ३९८ !

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील कोरोना बाधित असलेल्या ३८ वर्षीय युवकाचा उपचार सुरू असताना रविवारी नगर येथे मृत्यू झाला. रविवारी घेण्यात आलेल्या तपासणीत श्रीरामपूर तालुक्यातून ३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील करोना बाधितांची संख्या ३९८ वर जावून पोहोचली. ११ बधितांचा मृत्यू झाला आहे. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील कोविडसेंटरमध्ये १२ … Read more

राहुरीत कोरोनाबाधित रुग्णांचे दीड शतक !

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-राहुरी तालुक्यात रविवारी चौथ्या कोरोना बाधित रुग्णाचा बळी गेला असून विळद घाट येथील रुग्णालयात शनिवारी बाधित अाढळलेल्या कात्रड येथील ७५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. कोरोना बाधित रुग्णांनी दीड शतक पूर्ण केले असून रविवारी पुन्हा नवे दहा रुग्ण आढळले. यात बारागाव नांदूर येथे ८ जण असून यात ३ पुरुष व ५ … Read more

तरच कोरोनाच्या विळख्यातून आपण बाहेर पडू …

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-कोपरगाव शहर कोपरगाव येथे रविवारी दुपारपर्यंत करण्यात आलेल्या ३४ रॅपिड अ‍ँटीजेन टेस्टमध्ये ४ जणांचे अहवाल बाधित, तर २५ रुग्णांना आज बरे होऊन घरी सोडण्यात आल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली. रविवारी ३४ रॅपिड टेस्ट केल्या. त्यापैकी ४ बाधित झाले. त्यात पढेगाव येथील ६० वर्षीय … Read more

अजून किती दिवस आमदार आयत्या पिठावर रेघा मारणार?

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-कोपरगाव मतदारसंघात स्नेहलता कोल्हे यांनी कोट्यवधींंचा निधी आणून अनेक कामे, प्रश्न मार्गी लावल्यामुळे गावचा विकास कसा करायचा, हे झालेल्या विकास कामातून दाखवून दिले. विद्यमान आमदारांना अद्याप निधी मिळाला नाही. कोल्हे यांनी मंजूर करून आणलेल्या कामावरच आयत्या पिठावर रेघा मारण्याचे काम विद्यमान आमदार करीत आहेत. अजून किती दिवस ते आयत्या पिठावर … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात ‘तिचा’ मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथील शेतकरी भाऊसाहेब राऊसाहेब बोर्डे यांच्या गोठ्यातील कालवडीवर रात्रीच्या वेळी बिबट्याने शनिवारी हल्ला केला. गंभीर जखमी झाल्याने कालवडीचा मृत्यू झाला. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी व पारनेर तालुक्यातील अनेक गावांत बिबट्यांकडून होणारे हल्ले ही गंभीर समस्या बनली आहे. पिंजऱ्यात … Read more

आमच्याविरूध्द बातम्या छापतो का? तुझे हात-पाय तोडू पत्रकाराला धमकी !

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील पत्रकार भरत थोरात यांना शनिवारी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गणपत सखाहरी पवार याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. थोरात हे हाॅटेलमध्ये चहा पिऊन जात असताना पवार याने आमच्याविरूध्द वाळूच्या बातम्या छापतो का? तुझे हात-पाय तोडू. तू बेलापूर व श्रीरामपूरला ये, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. थोरात … Read more

पारनेर तालुक्यात ३७१ कोरोना बाधित रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-पारनेर तालुक्यात आजपर्यंत ३७१ रूग्ण आढळून आले असून १६० रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. २०३ रूग्णांवर उपचार सुरू असून आठ रूग्ण दगावले असल्याची माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली. ग्रामीण रूग्णालय, पारनेर महाविद्यालयातील वसतिगृहांत उपचार करण्यात येत आहेत. काही रूग्ण नगर व सुपे येथील खासगी रूग्णालयातही आहेत. … Read more