धक्कादायक! कचरा टाकल्याने अंत्यविधीस जाण्याचा मार्ग झाला बंद

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या ठेकेदाराने अंत्यविधीस जाण्याच्या मार्गावर कचर्‍याचे ढीग व मृत जनावरे टाकून रस्ता बंद केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रश्नासंदर्भात विविध सामाजिक संघटनानी आक्रमक होत आंदोलन करून आरोग्य विभागाच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, राहुरी कारखाना ठिय्या आंदोलनाच्या घटनास्थळी मुख्याधिकारी अजित निकत यांनी … Read more

अहमदनगर शहर ठरतेय कोरोनाचा हॉटस्पॉट

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जिल्ह्यात कोरोनारुग्णांचा आकडा ८ हजारांच्या पार गेला आहे. परंतु यात अहमदनगर शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनू पाहत आहे. शहरातील रुग्णांची संख्या आता जास्त होऊ लागली आहे. एकट्या अहमदनगर शहरात 2 हजार 329 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्या संपर्कातील तब्बल 3 हजार 210 … Read more

‘त्या’ प्रकरणासंदर्भात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे चौकशीचे आदेश

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :-नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथील गट नंबर 39 मधील बेकायदा वाळू उत्खननचा मूळ पंचनामा गायब करून नेवासा तहसील कार्यालयाने बनावट पंचनामा केला असल्याची तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी आलेली तक्रार तपासून उचित कार्यवाही करण्याचे आदेश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत, अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते काकासाहेब गायके … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले १५ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :-अहमदनगर : जिल्ह्यात काल (शुक्रवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १५ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६४३ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज ५३३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ५८६६ इतकी झाली. रूग्ण बरे … Read more

‘ह्या’ तालुक्यात एकाच दिवशी ६५ लोकांना कोरोना ; चिंता वाढली

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु पुन्हा कोरोनाने या ठिकाणी आपले पाय रोवले आहेत. मागील काही आठवड्यांपासून कोपरगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. गुरुवारी एकाच दिवसात 65 … Read more

‘येथील’ दगड खाणीतील स्फोटामुळे घरांना तडे

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गांतर्गत येणाऱ्या धोत्रे ते कोर्‍हाळे या 29.39 किलोमीटर रस्त्याचे काम सुरु आहे. या कामासाठी दगड व खडीची आवश्यकता असून त्यासाठी तळेगाव दिघे शिवारातील हसनाबाद येथे दगड खाण व खडी क्रेशर प्रकल्प उभारण्यात आला आहे. या खाणीत मोठ-मोठे स्फोट केले जात असून या स्फोटामुळे स्थानिक रहिवाश्यांच्या घरांना हादरे बसून … Read more

चिंताजनक! ‘हा’तालुका 926 ; दोन दिवसांत 56 कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अति प्रमाणात वाढत चालले आहेत. संगमनेरमध्ये जणू कोरोनाचा विस्फोटचं झाला आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत संगमनेरमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. मागील २ दिवसांत संगमनेर तालुक्यात नव्याने ५६ कोरोना रुग्ण आढळून आले आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 926 झाली आहे. तालुक्यात रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचणीतून गुरुवारी 40 तर शुक्रवारी 16 … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ५३३ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५३३ कोरोनारुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मनपा १७७,  संगमनेर ३५,  राहाता १०, पाथर्डी ३२, नगर ग्रा.२२ , श्रीरामपूर १३ , कॅन्टोन्मेंट १३ , नेवासा २०, श्रीगोंदा ६० , पारनेर ३२ , अकोले ११ , राहुरी ७ , शेवगाव ४४ , कोपरगाव १३  जामखेड २६ , कर्जत … Read more

धक्कादायक ! ‘ह्या’ ठिकाणी बिबट्याने केला हल्ला; ‘इतके’ तरुण जखमी

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- संगमनेर तालुक्यात बिबट्यांचा हल्ला हि गोष्ट नित्याचीच झाली आहे. अनेक लोक दहशतीखाली आहेत. विशेषतः शेतकरी वर्ग जास्त दहशतीखाली आहे. आता तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील प्रवरा डाव्या कालव्याजवळ गुरुवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यामध्ये चौघे तरुण जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात भीती निर्माण झाली आहे. गुरुवारी … Read more

‘ह्या’ धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत पावसाची संततधार सुरुच

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- मान्सूनने महाराष्ट्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. गंगापूर, दारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे धारणांत पाणीसाठ्यात आवक वाढली आहे. काल दिवसभरात दारणा, भावलीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या कधी मुसळधार तर कधी हलक्या सरी बरसत होत्या. गंगापूर धरणाच्या पाणलोटात काल पावसाचे आगमन नगण्य होते. मात्र काल सकाळी संपलेल्या 24 … Read more

पाणलोट क्षेत्रात पाऊस; मुळा,भंडारदरा, निळवंडेत ‘इतका’ पाणीसाठा

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :-सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसाने अनेक जलसाठे भरण्याच्या मार्गाकडे आहेत. पाण्याची आवक सुरु असल्याने नगर जिल्ह्यासाठी वरदान असणारे मुळा, भंडारदरा, निळवंडे धरणामध्ये पाण्याची आवक वाढत चालली आहे. भंडारदरा पाणलोटात पाऊस सुरू असल्याने धरणात नव्याने पाणी दाखल होत आहे. काल सायंकाळी 6 वाजता भंडारदरा … Read more

श्रीरामपूर तालुक्यात कोरोनाने घेतले ‘इतके’ बळी

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :-मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. तालुक्यातील करोना बाधितांची संख्या 384 वर जाऊन पोहोचली आहे.काल मोरगे वस्तीवरील एकाचा उपचारादरम्यान नगर येथे मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची तालुक्यातही संख्या … Read more

दोघांनी एकमेकांना मिठी मारत,पाण्यामध्ये उडी घेतली आणि या अनोख्या प्रेमाची गोष्ट…..

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- प्रेमाला वय नसत, विचार नसतात असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील एका घटनेने दिला. याठिकाणी 23 वर्षीय युवक आणि 30 वर्षांची विवाहीत महिला यांनी त्यांच्या या अनोख्या प्रेमासाठी कुटुंबीयांमधून होत असलेला विरोध पाहून स्वतःचा ‘करुण’ अंत करून घेतला. या घटनेमुळे श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यात खळबळ उडाली … Read more

‘ह्या’ गावात दोन ट्रक चालक कोरोना बाधित , गाव तीन दिवस पूर्णपणे लॉकडाऊन

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे दोन ट्रक चालक कोरोना बाधित आढळून आले. यामुळे गावात तीन दिवस पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले अाहे, अशी माहिती सरपंच अमोल वाघ यांनी दिली. सरपंच वाघ म्हणाले, जवखेडे येथील एका चालकाला कोरोना संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल केले तिथे त्याचे स्राव नमुना तपासणीसाठी देण्यात आले. … Read more

पिक विमा मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढवून देण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- पिक विमा मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढवून देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. गेल्या काही महिन्यापासून शेवगाव तालुक्यामध्ये सततच्या लॉकडाऊन व जमाव बंदी असल्यामुळे तसेच एसटीचा प्रवास बंद झाल्यामुळे शेतकरी उपस्थित राहिले. तरी सेतुकेंद्रा मध्ये सर्व्हर चालत नव्हते. तसेच सर्वर चालू झाले. तर एक ते … Read more

महाराजांना न्यायालयात हजर राहण्याची व जामीन देण्याचीही आवश्यकता नाही

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :-निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्याविरोधातील याचिकेच्या सुनावणीला वरिष्ठ जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे महाराजांना तूर्त दिलासा मिळाला. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. प्रसूतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केल्याचा आरोप करत संगमनेर येथील प्रथमवर्ग न्यायालयात दाखल झालेल्या अर्जावर सुनावणी सुरू आहे. महाराजांच्या वतीने वकील के. डी. … Read more

विहिरीत उडी घेत युवकाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :-राहुरी तालुक्यातील गुहा येथे विहिरीत उडी घेऊन एका युवकाने आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. रोहन बबन ओहोळ (वय १९) असे मृताचे नाव आहे. वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या शांत स्वभावाच्या रोहनच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. राहुरी ग्रामीण रूग्णालयात व शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक … Read more

पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूर मध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना भोकर परिसरात गुरुवारी घडली. केशव बाळासाहेब चव्हाण (वय २३) असे मृताचे नाव अाहे. केशव मित्राबरोबर सुनील फासाटे यांच्या वडजाई परिसरातील विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. तीन दिवसांपासून तो वडिलांसमवेत पोहायला शिकत होता. विहिरीच्या कठड्यावरुन त्याने उडी मारली. तो पाण्याबाहेर … Read more