धक्कादायक! कचरा टाकल्याने अंत्यविधीस जाण्याचा मार्ग झाला बंद
अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या ठेकेदाराने अंत्यविधीस जाण्याच्या मार्गावर कचर्याचे ढीग व मृत जनावरे टाकून रस्ता बंद केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रश्नासंदर्भात विविध सामाजिक संघटनानी आक्रमक होत आंदोलन करून आरोग्य विभागाच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, राहुरी कारखाना ठिय्या आंदोलनाच्या घटनास्थळी मुख्याधिकारी अजित निकत यांनी … Read more