कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा दिवसभरातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- जिल्ह्यात काल (गुरुवारी) सायंकाळपासून आज सायंकाळी ०६ वाजेपर्यंत  रुग्ण संख्येत १७ ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १३०२ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २७८८ इतकी झाली आहे.  आज ५३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १४३६ … Read more

खासदार सुजय विखे म्हणाले पाच दिवसांचा लॉकडाऊन झाला तर…

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्यात किमान 5 दिवसांचा लॉकडाऊन करावा या भूमिकेवर मी एक डॉक्टर म्हणून ठाम व आग्रही आहे, अशी प्रतिक्रिया खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील करोना स्थितीचा आढावा घेऊन तुर्तास नगरमध्ये लॉकडाऊनची … Read more

तत्वनिष्ठ कायदेतज्ञ गमावला, युवकांचा दीपस्तंभ हरपला

हमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड साहेबांच्या निधनानं सच्चा, प्रामाणिक, तत्वनिष्ठ कायदेतज्ञ हरपला आहे. वारकरी संप्रदायाचा पाईक, संत साहित्याचा अभ्यासक, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीचा आधारस्तंभ आपण गमावला आहे. गावखेड्यात शिक्षण घेत असलेल्या व जीवनात मोठं होण्याचं स्वप्न बघणाऱ्या लाखो युवकांचा दीपस्तंभ आज हरपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त … Read more

वीज पडुन ११ शेळ्या मृत्युमुखी या तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यातील वारणवाडी ता.पारनेर येथे दि.23 जुलै रोजी मध्ये शेळ्या चारत असताना मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यात वीज पडून ११शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. या नैसर्गिक आपत्तीमध्ये मेंढपाळ पोपट हांडे यांचे जवळपास अडीच लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. याबाबत पंचनामा करण्यात आला आहे. दि .२३जुलै रोजी तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे वारणवाडी … Read more

बाळासाहेब थोरातांनी घेतली ‘ह्यांची’ भेट ; पुन्हा नाराजीनाट्य? थोरात म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- राज्यात महाआघाडीच्या सरकार स्थापनेनंतर अनेक कारणाने नाराजीनाट्य सुरूच असल्याचे दिसत आहे. परंतु समझोता तंत्रामुळे सर्व आलबेल होऊन जाते. आता पुन्हा एकदा नाराजी नाट्य सुरु आहे का? अशी चर्चा सुरु झाली आहे. याचे कारणही तसेच आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी अशोक चव्हाण यांची भेट घेतली. खातेविभाजन हा मुद्दा यावेळी … Read more

ऑनलाइन शिक्षणाचा ‘पारनेर पॅटर्न’ ;आ. लंके यांच्या प्रयत्नांची खुद्द खा. शरद पवारांनी घेतली दखल

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :-कोरोनामुळे सध्या सर्वच क्षेत्रे बंद आहेत. याला शिक्षण विभागही अपवाद नाही. परंतु यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा आदेश शासनाने काढला व विद्यार्थ्यांचे बंद असलेले शिक्षण सुरू करण्यासाठी या मार्गाने प्रयत्न सुरु झाले. परंतु आता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी व आमदार निलेश लंके प्रतिष्ठानने तयार केलेला ऑनलाइन शिक्षणाचा पारनेर … Read more

पालकमंत्री म्हणतात, राम मंदिर बांधण्यासाठी परिस्थिती योग्य नाही

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ अहमदनगर येथे आले होते. यावेळी त्यांनी विविध विषयांना हात घातला. यावेळी त्यांनी राम मंदिराबाबतही भाष्य केले. त्यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिरावर जे वक्तव्य केले होते त्याबाबत समर्थन करत मंदिर बांधण्यासाठी वातावरण मंगलमय नाही असे म्हटले आहे. राम मंदिराबाबत … Read more

विनामास्क फिरणार्‍यावर कडक कार्यवाही करण्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांचे निर्देश

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्ग रोखावयाचा असेल तर सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करणे आणि सोशल डिस्टंन्सिंग पाळणे आवश्यक आहे. विनामास्क फिरणार्‍यावर कडक कारवाई करा, असे निर्देश राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे तंतोतंत पालन करावे आणि स्वताच्या आरोग्याची काळजी … Read more

अकोलेत पिचडांचाच बोलबाला;पंचायत समितीवर भाजपचा झेंडा

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :-अकोले पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपच्या उर्मिला राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पंचायत समितीवर माजी मंत्री मधुकरराव पिचड व वैभवराव पिचड यांचे वर्चस्व सिध्द झाले आहे. पंचायत समितीचे यापूर्वीचे सभापती (कै.) दत्तात्रेय बोऱ्हाडे यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. या समितीत 12 पैकी 11 … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाउन करण्याची गरज नाही !

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याने येथे पुन्हा लॉकडाउन करण्याची गरज नाही अशी घोषणा आढावा बैठकीनंतर पालकमंत्री यांनी केली आहे. परिस्थिती नियंत्रणात असली तरी नागरिकांनी काळजी घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा निर्वाळा देत त्यांनी लॉकडाऊन लागू करण्याच्या चर्चेला पूर्णविराम … Read more

‘कोरोना तर आहेच हो, पण सर्वसामान्यांच्या समस्या महत्वाच्या’ ‘हा’ आमदार फिरतोय मतदारसंघ

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- सध्या महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. अहमदनगरमध्येही कोरोनाने उग्र रूप धारण करण्यास सुरूवात  केली आहे. परंतु या प्रसंगात कोरोनाला घाबरून घरात न बसता जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आ. रोहित पवार हे मतदार संघात फिरत आहेत. थेट जनसामान्यांच्या प्रश्नांना भिडत आहेत. कोरोनाचे संकट आहेच. ते आणखी वाढतेय. पण म्हणून इतर प्रश्न संपलेत … Read more

थोडंसं मनातलं : सणउत्सवावर कोविड-19 चा प्रादुर्भाव – ॲड शिवाजी अण्णा कराळे

नमस्कार मित्रांनो आषाढ आणि श्रावण महिना म्हणजे हिंदू धर्मियांचे सणउत्सवाला सुरूवात होणारे महिने. या महिन्यात आषाढी एकादशी, नागपंचमी, रामनवमी , वटसावित्री पौर्णिमा तसेच गणेशोत्सव येतात. तसेच याच महिन्यात मुस्लिम बांधवाचे रमजान ईद, बकरी ईद, मोहरम इत्यादी सणउत्सव येतात. परंतु सध्या सरकारने कोविड-19 चा प्रादुर्भाव पुर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण देशभर लाॅकडाऊन व संचारबंदी लागू केली आहे. … Read more

पारनेर नगरसेवक फोडाफोडी नंतर अजित पवार व उद्धव ठाकरे यांची महत्वपूर्ण बैठक ; राज्यात आता ठाकरे-पवार पॅटर्न?

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :-मुंबईत दादर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या हिरवळीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवे चर्चा झाली. परंतु भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांनी एकत्रच राहायला हवं. यात दोन्ही पक्षांचं हित आहे. केवळ रायगड जिल्हाच … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले ०४ रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- जिल्ह्यात आज ५३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १४३६ इतकी झाली आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळपासून आज सकाळी ११ वाजेपर्यंत रुग्ण संख्येत ०४ ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १२८७ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २७७५ … Read more

‘ह्या’ गावात कोरोना उद्रेकाची भीती

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :-जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. आता नेवासे तालुक्यातही अनेक रुग्ण सापडले आहेत. तालुक्यातील सलाबतपूर,जळके, गिडेगाव येथे कोरोना रुग्ण आढळले आहेत. परंतु या पैकी सलाबतपूर गावात अचानक कोरोनाने शिरकाव केला असून 24 संक्रमित सापडले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. परंतु … Read more

…अन्यथा श्रीरामपूर शहर पूर्ण बंद करा

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :-मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. तालुक्यात काल पुन्हा नव्याने चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आता तालुक्यात 143 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या झाली असून तालुक्यातील 90 अहवालाची प्रतिक्षा आहे. शहरातील वॉर्ड नं. 2 मध्ये कोरोना रुग्णांची संख्या … Read more

75 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अकोले तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. तालुक्यातील केळी येथील 75 वर्षीय वृद्धाच्या रुपाने कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे. तालुक्यातील विरगाव येथील एक 12 वर्षाच्या मुलीचा कोरोना अहवाल काल पॅाझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण कोरोना … Read more

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ व साहित्यिक अ‍ॅड. भास्करराव आव्हाड यांचे कोरोनामुळे निधन

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ व साहित्यिक अ‍ॅड. भास्करराव आव्हाड यांचे निधन झाले आहे. ते 75 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. आव्हाड यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.  त्यांच्या मागे मुलगा अ‍ॅड. अविनाश आव्हाड, मुलगी, पत्नी असा परिवार आहे. भास्करराव आव्हाड यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी … Read more