जिल्हा परिषद कर्मचार्‍यांमध्ये दहशतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :-अहमदनगर मधील अनेक सरकारी कार्यालयांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. मनपा, जिल्हा परिषद, कलेक्टर कार्यालयातील पुरवठा विभाग याठिकाणी रुग्ण आढळले. नुकतेच जिल्हा परिषदेत एका वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या कार्यालयातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. आता या ठिकाणी असणार्‍या बड्या साहेबांच्या कार्यालयात कार्यरत शिपायाचे सगळे कुटूंबच कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. विशेष म्हणजे संबंधीत शिपाई याचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्नी कोरोना पाॅझिटिव्ह, स्वता झाले क्वारंटाईन…

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्नी कोरोना पाॅझिटिव्ह असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय, यामुळे शंकरराव गडाख यांनीही तातडीनं कोरोना चाचणी केली असून सध्या ते क्वारंटाईन झाले आहेत. मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्नी, नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिताताई गडाख यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. काल … Read more

कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाल्याने आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या …

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- अहमदनगरमध्ये कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पाथर्डी तालुक्यातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. पाथर्डी शहरात ८० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यातील नागरिकांना घाबरू नका, सतर्क रहा, प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळून स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले आहे. आमदार … Read more

पाथर्डीत दिवसभरात पुन्हा २० कोरोना बाधीत रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- अहमदनगरमध्ये कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. पाथर्डी तालुक्यातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. पाथर्डी शहरात आज पुन्हा २० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. पाथर्डीमधील एकंदरीत रुग्णसंख्या पाहता रॅपिड टेस्ट किटने जलद गतीने कोरोना चाचणी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला. त्यानुसार … Read more

डाळिंब बागांवर ‘ह्या’ नव्या रोगाचे संकट

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- कोरोना महामारीने शेतकऱ्यांना कोलमडून टाकले आहे. त्यानंतर सोयाबीन बियाणांमध्ये झालेली फसवणूक, शेम्बडी गोगलगायीचे संकट आदी नैसरींग संकटांनी शेतकरी आणखी कोलमडला. परंतु त्याच्या पाठीशी लागलेले शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाही. आता डाळिंब बागांवर तेल्या रोगाची संक्रांत आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राहाता तालुक्यातील चोळकेवाडी, पिंप्री निर्मळ परिसरातील डाळिंब बागांवर तेल्या … Read more

थोडंसं मनातलं… मा. खासदार साहेब आपणच सांगा कोरोनाचा प्रसार होण्यासाठी जबाबदार कोण? 

नमस्कार मित्रहो, प्रथमतः एक गोष्ट क्लिअर करतो की,मी कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी नाही तसेच प्रशासनाचा प्रवक्त्ता पण नाही. त्यामुळे कोणावरही टिका टिप्पणी करणे किंवा कोणाला टार्गेट करणे किंवा राजकीय बदनामी करणं हा हेतू नव्हता व नाही. अहमदनगर शहरातील मी एक सर्वसामान्य नागरिक असुन सर्वसामान्य माणसाला येत असलेल्या अडीअडचणी संदर्भात “थोडंसं मनातलं” हे सदर … Read more

नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे म्हणाल्या कोरोना रोखण्यासाठी ‘हे’ करा …

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :-कोरोनाचे वाढते संकट पाहता संगमनेर नगरपालिकने सर्वतोपरी उपाययोजना केल्या आहेत. कम्युनिटी हॉस्पिटल सुरू करून, सातत्याने हायपोक्लोराईडची फवारणी, जनजागृती, सर्वेक्षण व कर्मचार्‍यांनी अविरत सेवा देत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविल्या आहेत. परंतु आता नागरिकांचेही सहकार्य गरजेचे असून नागरिकांनी विविध समारंभ टाळत शासनाच्या सर्व नियमांसह स्वयंशिस्त पाळावी असे आवाहन संगमनेर नगरपालिकेच्या … Read more

… त्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार वैद्यकीय अधिकार्‍यांनी केला

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- कोव्हिड सेंटर सुरू करण्याबाबत तहसीलदारांचा आदेश येताच आम्ही याठिकाणी कोव्हिड सेंटर सुरू केले. परंतु कोव्हिड सेंटर चालू असताना वैद्यकीय अधिकार्‍यांकडून कोणतेही सहकार्य मिळाले नाही. तसेच येथे आलेला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पॉझिटिव्ह आहे हे आम्हाला न सांगता कोव्हिड सेंटरमध्ये ठेवून आम्हाला अंधारात ठेवण्यात आले. हा जीवाशी खेळण्याचा प्रकार प्रशासनाने केला … Read more

कोरोना रिपोर्ट न येताच ‘ते’ 23 जण घरी गेले आणि त्यातील पाच….

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढीस लागण्याचा वेग वाढला आहे. आता सोनईमध्येदेखील रुग्ण वाढू लागले आहेत. परंतु सध्या तिथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील क्वारंटाईन सेंटर मध्ये असणाऱ्या 23 लोकांचा अहवाल येणे बाकी असताना त्यांनी तेथून आपला मुक्काम घरी हलवला.परंतु आता त्यातील पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली … Read more

‘ह्या’ तालुक्यात नव्याने आढळले कोरोना रुग्ण ;धोका वाढला

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :-मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेरमध्ये कोरोनाचा विस्फोट होत असतानाचे चिंताजनक चित्र असताना आता श्रीरामपूरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आता दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर काल पुन्हा श्रीरामपूर तालुक्यात ७ कोरोना रुग्ण नव्याने आढळून आले. यात बेलापूर, गळनिंब, अशोकनगर, भोकर, श्रीरामपूर शहरातील रेव्ह्युनी कॉलनी येथे प्रत्येकी … Read more

दिवसभरात ‘ह्या’ तालुक्यात एकूण ८ कोरोना बाधित आढळले

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संकट आणखी गडद होऊ लागले आहे. ग्रामीण भागांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील अकोले तालुक्यातही कोरोनाकचे रुग्ण वाढत चालले आहेत. काल दिवसभरात तालुक्यात एकूण ८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. दिवसभरात अकोले तालुक्यातील बहिरवाडी येथील एक व शहरातील कारखाना रोडवरील एका पक्षाच्या पदधिकाऱ्यासह … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : व्हॉट्सअ‍ॅप डिपी डाऊनलोड करीत अश्लील चित्रफिती बनविण्याऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- फेसबुक अकाऊंटवरील फोटो तसेच व्हॉट्सअ‍ॅप डिपी कॉपी करून त्याला अश्लील बनवत खंडणी मागणार्‍या आरोपीला सायबर पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. अमोल उत्तम कुसमुडे (वय 29, रा. वांबोरी, ता. राहुरी) असे आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात वापरलेला मोबाईल आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीस 18 जुलैपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात सकाळीच कोरोनाचे अर्धशतक,आज सापडले ‘इथे’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 (10.57 AM ) :- अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळीच तब्बल 54 कोरोना रुग्ण वाढले आहेत  नगर शहरात दहा, शेवगावमध्ये दहा, पारनेर नऊ, संगमनेरमधील सहा, श्रीरामपूर आणि अकोले तालक्यात प्रत्येकी चार, नगर आणि नेवासे तालुक्यात प्रत्येकी तीन, जामखेड आणि कर्जत येथे प्रत्येकी दोन, पाथर्डी एक असे हे रुग्ण आढळले आहेत. नगर मधीलच … Read more

बिग ब्रेकिंग : आता या तालुक्यात येण्यासाठी घ्यावी लागेल परवानगी

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पाथर्डी तालुक्यातील कोणत्याही गावात विना परवानगी येणार्‍या व त्या व्यक्तीस सहारा देणार्‍यावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पाथर्डीचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिला आहे. याबाबत तहसीलदारांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, पाथर्डी तालुक्यात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. तरी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपययोजना एक भाग म्हणुन … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल १२६ रुग्णांची कोरोनावर मात !

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल १२६ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे.यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९२० झाली आहे. आज जामखेड ०२,नगर ग्रामीण ३,नगर शहर ७९, नेवासा २,पारनेर ०३,राहाता ७, संगमनेर १७,शेवगाव १,श्रीगोंदा १०, श्रीरामपूर येथील ०२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक … Read more

कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- प्रवरा परिसरात वाढता कोरोनाचा प्रसार पाहताना नागरिकांनी मास्कचा वापर नियमित करणे, तसेच कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे यांनी पत्रकाद्वारे केले आहे. प्रवरा परिसरातील लोणी, कोल्हार, चंद्रापूर, दाढ येथे कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर, तसेच परिसरातील एका बँकेतील एक व एका खासगी क्लासचालकाला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे विहिरीत बुडून मुलाचा शुक्रवारी मृत्यू झाला. संकेत विलास पवार (वय १६) असे त्याचे नाव आहे. राहुरी ग्रामीण रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते. डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. राहुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग … Read more

विजेचा शाॅक बसून बिबट्याचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :-संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथे गुरुवारी सकाळी ४ वर्षांचा नर जातीचा मृत बिबट्या आढळला. वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याला आश्वी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन शवविच्छेदन केले. विजेचा शॉक बसून बिबट्या मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. शेडगाव येथील डाळिंबी मळ्यात संतोष आमले यांच्या उसाच्या शेतात दोन दिवसांपूर्वी विजेची तार तुटून पडली. आमले यांनी महावितरणकडे … Read more