शिवसेना नगरसेवकांनी भाजपमध्ये यावे त्यांना पदे देऊ, सन्मान आणि सत्ताही देऊ !
अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : राज्यात स्वार्थ पोटी झालेली आघाडी जनतेला मान्य नाही. यामुळे जनतेला मान्य नसलेल्या आघाडीमुळे येणाऱ्या निवडणुकीत त्याचे परिणाम दिसेल, असा विश्वास खासदार डॉ. सुजय विखे पा.यांनी व्यक्त केला. यावेळी पारनेर राजकीय घडामोडीवर विचारले असता, ते पुढे म्हणाले शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सेना स्वाभिमानी म्हटली जात होती. अजूनही शिवसेनावाल्याकडे … Read more