बापरे !! आता कोरोनासोबत या आजारांचा देखील धोका !
अहमदनगर Live24 ,17 जून 2020 : आता पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यात कीटकजन्य जीवामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुणियासारखे साथिचे आजार बळावण्याचा धोका आधिक वाढला आहे. त्यामळे प्रत्येक नागरिकांनी कोरोनासोबत आता इतर आजारांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून केले आहे. पावसाळ्यात कीटकांची उत्पत्ती होते व त्यापासून हिवताप, डेंग्यू, चिकनगुणिया, हत्तीरोग आदी आजार दरवर्षी बळावतात. या रोगांपासून … Read more